Sunday, November 26, 2023
HomeFactsउन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे 5 हेल्दी फ्रुट आणि व्हेजिटेबल्स ज्यूस 5...

उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे 5 हेल्दी फ्रुट आणि व्हेजिटेबल्स ज्यूस 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

तर मित्रांनो आज पाहिलं तर 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Healthआपल्याला खूप गर्मी लागते आणि आपल्याला काहीसे थंडगार ज्यूस आपल्याला पीवायसी वाटते. आणि आपण जर थंडगार ज्यूस पेलो तर आपल्याला व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर आज पाहिलं तर आपण आज बाजारामध्ये खूप केमिकल वाले ज्यूस आपल्याला पाहायला मिळतील व ते पॅकेट मधले ज्यूस आपण पितो तर मित्रांनो असे न करता. आपल्या फळापासून बनवलेले व ताजे ज्यूस आपण प्यायला पाहिजे तर मित्रांनो पाहिलं तर आपल्याला घरच्या घरी ज्यूस बनवायला पण थोडीशी मेहनत घ्यावा लागते.

साधारणतः आपण पाहिलं तर आपल्या जवळपासचे सर्व लोक पॅकेट मधले ज्यूस खूप जास्त पितात तर मित्रांनो हे पॅकेट मधले ज्यूस लवकर पॅकेट खून पिले तर चांगले हे ज्यूस जास्त दिवस टिकत नाहीत. तरीही जीव जास्त दिवस आपण ठेवले तर ते लवकर खराब होतात.

तर असे पॅकेट मधले ज्यूस आपण पिलो तर आपल्या शरीराला खूप मोठे नुकसान होऊ शकते. आणि आपल्या शरीर निरोगी होऊ शकतं व तसेच पाहिलं तर आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. 

आपल्या शरीरावर वाईट परिणाम पण होतो म्हणून आपण आपल्या घरच्या घरी ताज्या फळांचे व आणि पालेभाज्यांचे घरी झटपट ज्यूस तयार करून पिले पाहिजे. तर मित्रांनो तर आपण पाहूया की पुढे सर्वात लवकर आणि चांगले पाच फळांपासून बनवलेले आणि आपल्याला घरी बनवता येईल असे चांगले ज्यूस कसे बनवतात व त्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया.

संत्र्यांचा ज्यूस.

5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

तर मित्रांनो आपण पाहूयात की आता पुढे संत्र्यांचा ज्यूस आपण घरी कशाप्रकारे बनवूयात. तर सर्वात आधी मित्रांनो संत्र्यामध्ये पाहिलं तर सर्वात जास्त प्रमाण विटामिन सी चे असते. तर मित्रांनो त्यासोबतच संत्र्यामध्ये अँटिऑक्साइड्स, विटामिन आणि मिनरल सुद्धा असतात. 

हे सर्व आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात होते. आणि उन्हाळ्यामध्ये आपण जर संत्र्याचा ज्यूस केला तर आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. त्याच्यामुळे संत्र्याला खूप जास्त उन्हाळ्यामध्ये मागणी असते तसेच आपण पाहिलं तर आपल्याला संत्री कुठे पण आणि कोणत्या पण बाजारांमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल.

तर मित्रांनो संत्र्यामुळे आपल्याला मोतीबिंदू सारखा आजार होणार नाही. तर संत्र्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम ठियामीन आणि फोलेट्स हे असे चांगले घटक संत्रा मध्ये जास्त प्रमाणात असतात. आणि ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे ठरतात तर मित्रांनो आपण सर्वांनी संत्र्याचा ज्यूस घरी नक्की करून पिला पाहिजे हा ज्यूस उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर असतो.

अननसाचा ज्यूस : 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

तर मित्रांनो चला आपण अननसाचा ज्यूस त्याच्यापासून असलेले फायदे जाणून घेऊयात.

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी अननसा ज्यूस खूप चांगली मदत करतो. अननसा ज्यूस मध्ये अँटीऑक्साइड्स असतात. अननसाच्या ज्यूस मध्ये ब्रोमेलीन नावाच्या पाचक समूह असतो त्याच्यामुळे ते लवकर आपल्या पाचनक्रिया मध्ये खूप जास्त मदत होते. 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

व अननसाचा ज्यूस आपण उन्हाळ्यामध्ये पिलो तर आपली उन्हाळ्याची जी थकाव आणि आपल्याला जी तहान लागते. ती आपल्याला चांगल्या प्रकारे भागते व अननसा ज्यूस मधून आपल्याला भरपूर खनिजे आणि जीवनसत्वे असे खूप सारे अननसाचे ज्यूस पासून आपल्याला मिळते. अननसाच्या ज्यूस मध्ये विटामिन ए, बीटा केरोटीन असे मोठ्या प्रमाणात असते. 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

जे की आपल्याला अस्थमा या आजारापासून त्रास होतो त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. व अननसा ज्यूस मध्ये असलेली अँटी इम्प्लिमेंटरी गुण असते. आपल्याला अननसा ज्यूस पासून बरेचसे फायदे होतात अनंचा ज्यूस आपण घरी नक्की करून पाहायला पाहिजे व उन्हाळ्यामध्ये तर हा ज्यूस आपण नक्की प्यायला पाहिजे.5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

डाळिंबाचा ज्यूस

तर मित्रांनो चला आपण पुढे पाहुयात की डाळिंबाच्या ज्यूस मधून आपल्याला काय काय फायदेशीर आहे. तर मित्रांनो सर्वात आधी डाळिंबामध्ये विटामिन ई, विटामिन ए, विटामिन सी असे विटामिन्स आपल्याला डाळिंब पासून मिळते. 

व त्यांचे प्रमाण खूप जास्त असते व हे तीन विटामिन आपल्याला डाळिंबाच्या ज्यूस पासून मिळू शकते. व मित्रांनो डाळिंबाचा ज्यूस आपण जर दररोज पिलो तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पण खूप जास्त वाढते. आणि आपल्याला खूप त्याच्यापासून फायदा होतो

तर डाळिंबामध्ये अँटिऑक्साइडंट आणि अँटीव्हायरस असे चांगले दोन गुणधर्म असतात. जे की आपल्या शरीरा ला होणारे जे आजार आहे त्यांच्यापासून आपल्याला ते वाचवतात.

जर आपल्याला रक्तदाब चा प्रॉब्लेम असेल तर आपण हा डाळिंबाचा ज्यूस रोज एकदा तरी नक्की प्यायला पाहिजे आणि आपल्याला डाळिंब कुठेही व कधीही बाजारामध्ये उपलब्ध असतात हा डाळिंबाचा ज्यूस आपण घरच्या घरी पण बनवू शकतात. व या डाळिंबाच्या जशाला काहीच टाईम लागत नाही खूप लवकर हा ज्यूस बनतो.5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

 मिक्स व्हेजिटेबल ज्यूस

तर मित्रांनो तर पुढे पाहूया की मिक्स व्हेजिटेबल पासून आपण ज्यूस बनवले तर त्यापासून होणारे फायदे कोणकोणते आहेत. ते पुढे पाहूयात तर मित्रांनो आपण आपल्या आहारी जीवनामध्ये वेगवेगळ्या पाल्या भाज्या खातो तर त्याच्यापासून तुम्ही कधी ज्यूस बनवले आहे. 

का तर मित्रांनो तर चला आपण पुढे पाहुयात की ज्यूस पासून काय काय फायदे आहेत तर मित्रांनो सर्वात आधी वेगवेगळ्या पाल्या भाज्या मुळे आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. म्हणूनच आपण दिवसातून किमान एकदा तरी मिक्स व्हेजिटेबल ज्यूस एकदा प्यायला पाहिजे याच्या पासून आपल्याला खूप जास्त फायदा होतात आणि हा ज्यूस आपल्याला आजारापासून खूप दूर नेतो.

तर मिक्स व्हेजिटेबल ज्यूस मध्ये काकडी, गाजर, बीट, लिंबू, पालक, पुदिना , मिती, टोमॅटो, भोपळा, कोबी अशा अजून इतरही पालेभाज्या आपण घेऊ शकतो. व याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत ते पूर्ण एकत्रित मिक्स करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

व सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपले जे वजन आहे नियंत्रित मध्ये ठेवायला मदत होते. आपण हा ज्यूस फक्त उन्हाळ्यामध्येच नाही तर इतरही ऋतूमध्ये हा ज्यूस घरी करून पिऊ शकतो. या ज्यूस मध्ये खूप जास्त आपल्याला फायदा होतो. आणि डॉक्टर ही आपल्याला कधीकधी सल्ला देतात की मिक्स व्हेजिटेबल ज्यूस आपण आपल्या शरीरासाठी प्यायला पाहिजे.

उसाचा रस : 5 Healthy Fruit and Vegetable Juices for Summer Health

तर मित्रांनो आपण सर्वांनीच उन्हाळ्यामध्ये पाहिलं असेल की उसाचा रस कसा असतो. आणि सर्वांनीच उसाचा रसाचा चांगला फायदा घेतला असेल आणि किमान एकदा का होईना हा उसाचा रस आपण बाहेर रसवंतीवर पिलो असतो. 

तर मित्रांनो उसाचा रस हे उन्हाळ्याचे खूप रस म्हणून लोक खूप आवडीने पितात तर मित्रांनो हा उसाचा रस फक्त आपल्याला उन्हाळ्यातच प्यायला भेटतो आणि या उसाच्या रसापासून आपली जी उन्हाळ्याची लागणारी तहान आहे. ती पण आपण उसाचा रस पिऊन आपली तहान भागते व उसाच्या वजनापासून आपल्याला वजन कमी करण्यासाठी पण खूप जास्त मदत होते. व उसाच्या रसा पासून आपल्याला नैसर्गिक साखर मिळते त्याच्यामुळे यामध्ये व उसाचा रस पिल्यामुळे आपले वजन नियंत्रणामध्ये राहते. उसाचा रस पिल्यामुळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

तर मित्रांनो आपण उसाचा रस नक्की पिला पाहिजे हा ऊस चा रस आपल्याला खूप चांगले फायदे देतात.

तर मित्रांनो आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहिलं की उन्हाळ्यामध्ये चांगले पाच ज्यूस कोणकोणते आहेत. आणि त्यांच्यापासून मिळणारे फायदे कोणकोणते आहेत तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद.

Read more : https://marathikeeda.com/7-best-cooling-foods-for-the-indian-summer-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments