Friday, November 24, 2023
HomeRECIPES7 best cooling foods for the Indian summer in marathi

7 best cooling foods for the Indian summer in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत की उन्हाळा स्पेशल 7 best cooling foods for the Indian summer in marathi आपण बनवू शकतो तर चला तर मग आज आपण बघूया कसे बनवायच 

थंडाई

 1. १५० ग्रॅम बदाम.
 2. २० ग्रॅम छोटी वेलची.
 3. १ लहान चमचा केशर.
 4. १/२ कप डांगराच्या सोललेल्या बिया.
 5. १० ते १२ काळी मिरी.
 6. १ कप गुलाबची पाने.
 7. १/२ कप खसखस.
 8. १ किलो साखर.
 9. १/२ लि. पाणी.
 10. १ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट.

बनवण्याची प्रक्रिया.

सर्वात आधी बदाम पाण्या त चार ते पाच तास भिजून व ते सोलून घ्यावेत.

व आता ते सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून कोरडे वाटून घ्यावेत.

व एक ते दोन लिटर पाण्यात ते मिक्स करून आठ ते दहा तास चांगले भिजवून ठेवावेत.

व नंतर बारीक वाट गाळून ते घ्यावेत आणि त्याच्यामध्ये साखर घालून ते गरम करून घ्यावेत. पाक घट्ट झाल्यानंतर ते नंतर थंड करून घ्यावे आणि नंतर ती एका बॉटलमध्ये टाकावे हे सर्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकून व थोडा बर्फ टाकावा अशाप्रकारे आपण थंडाई घरी बनवू शकतो. 7 best cooling foods for the Indian summer in marathi

7 best cooling foods for the Indian summer in marathi
7 best cooling foods for the Indian summer in marathi

लस्सी

साहित्य : 7 best cooling foods for the Indian summer in marathi

 1. पाच वाट्या गोड दही.
 2. 120g साखर.
 3. गुलाब पाणी.
 4. मलाई.
 5. गोड लस्सी बनवण्याची प्रक्रिया.

तर मित्रांनो सर्वात आधी दह्यात थोडे पाणी घालून ते पूर्ण मिक्स करून घ्यावे त्याच्यानंतर त्या मिक्स केलेल्या दह्यामध्ये साखर आणि दोन चमचे गुलाब पाणी घालून घ्यायचे.

व ते पूर्ण मिक्स करून घ्यावेत व त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या ग्लासमध्ये सर करून घ्यावे व ग्लासमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरून सगळ्या ग्लास वर थोडी थोडी मलाई टाकायची तर मित्रांनो अशा प्रकारे आपली गोड लस्सी घरच्या घरी तयार होते.7 best cooling foods for the Indian summer in marathi

ऑरेंज सिरप

साहित्य

 1. पाच संत्री.
 2. साखर.
 3. सोडा.
 4. एक कप आईस्क्रीम.
 5. ऑरेंज सिरप बनवण्याची प्रक्रिया.

तर मित्रांनो सर्वात आधी आपण ज्या पाच संत्र्या घेतल्या आहेत. त्याचा पूर्णपणे एका पातेल्यामध्ये रस काढून घ्यायचा व रस काढल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची व साखर टाकल्यानंतर ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. 

आणि मिस केल्यानंतर ते फ्रिजमध्ये थंड करायला ठेवायचे ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा आणि आईस्क्रीम टाकून ते सिरप बनते तर मित्रांनो अशा प्रकारे आपले ऑरेंज सिरप घरी बनते तर तुम्ही हे घरी नक्की बनवून पहा.

धने जिरे कसाय.

साहित्य

100 ग्रॅम धने.

50 ग्रॅम जिरे.

दोन कप दूध.

चवीनुसार साखर.

धने जिरे कसाय बनवण्याची प्रक्रिया.

तर मित्रांनो आपण पाहूयात की धने जिरे कसा या आपल्या घरी कसे बनवतात तर सर्वात पहिल्यांदी धने व जिरे ते थोडे वेगळे भाजून घ्यायचे .व ते धने आणि जिरे भाजल्यानंतर ते सर्व एकत्र करून ते मिक्सर मधून काढून त्याची पावडर करून घ्यायची व याच्यानंतर एका भांड्यात मध्ये पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचे व ते सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे व गरम करायला ठेवायचे. 7 best cooling foods for the Indian summer in marathi

व त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि जे आपण धने जिरे पावडर घेतली होती ते पण त्याच्यामध्ये टाकायचे व ते पूर्णपणे उकळी येईपर्यंत त्याला गरम करायचे व धने जिरे कसा आहे. गरम पण आपण पिऊ शकतो आणि थंड करून पण आपण पिऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरी धने जिरे कसा या आपण घरी बनवू शकतो.

 कैरीचे पन्हे.

साहित्य

अर्धा किलो कैऱ्या.

साखर.

चवीनुसार मीठ.

कैरीचे पन्हे बनवण्याची प्रक्रिया.

तर चला मित्रांनो आपण पुढे पाहूयात की पन्हे आपल्या घरी कसे बनवावे तर मित्रांनो सर्वात आधी कैरीचे पूर्ण वरच्या साली काढून टाकायच्या व व त्या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. व एका छोट्या पातेल्यामध्ये ते पूर्ण कैरीचे छोटे छोटे तुकडे उकळून घ्यायचे व ते उकळून घेतल्यानंतर ते थोडे थंड करायला ठेवायचे 

व ते थंड केल्यानंतर कैरीचे गरम गरम तुकडे आणि थोडीशी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची व मिक्स करून घेतल्यानंतर व त्याच्यामध्ये जेवढा गर आलेला आहे. त्याच्यापेक्षा अडीच पट साखर त्याच्यामध्ये टाकावी व ते चांगले आपल्याला गोड लागेल व हे सर्व मिक्स चांगले मिक्स करून ते फ्रीजमध्ये ठेवायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले पन्हे घरच्या घरी बनतात तुम्ही हे नक्की घरी एकदा करून पहा.7 best cooling foods for the Indian summer in marathi

पियुष.

साहित्य

पाच वाट्या गोड ताजे दही.

100 ग्रॅम साखर.

लिंबाचा रस.

जायफळ पूड.

केशर.

पियुष बनवण्याची प्रक्रिया.

तर मित्रांनो सर्वात आधी प्रथम आपण ज्या पाच दह्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्यातही घ्यावे व त्याच्या मध्ये थोडीशी साखर मिक्स करून घ्यावी .व त्याच्यामध्ये दोन-तीन लिंबाचे थेंब टाकावेत आणि त्याच्यामध्ये जायफळ पूड व केशर टाकून ते चांगले मिक्स करून घ्यावेत व अशा प्रकारे आपले पियुष बनते.7 best cooling foods for the Indian summer in marathi

व हे पियुष आपण कमीत कमी पाच जण येऊ शकतो व हे सर्व पियुष ग्लासमध्ये टाकताना त्याच्यामध्ये बर्फाचा खडा टाकायला विसरू नका. त्याच्यामध्ये जर आपण बर्फाचा खडा टाकला तर ते थंड होते आणि पिण्यासाठी अगदी उत्तम व चांगले लागते व त्याला अजून चवदार चव येते.7 best cooling foods for the Indian summer in marathi

स्टोबेरी सरबत.

साहित्य

 • साखर.
 • पाणी.
 • अर्धा चमचा साईट्रिक ऍसिड.
 • रासबेरी रेड कलर.
 • अर्धा चमचा स्टोबेरी इसेस.
 • स्ट्रॉबेरी सरबत बनवण्याची प्रक्रिया.

तर चला मित्रांनो पाहूया की आपण स्ट्रॉबेरी सरबत आपल्या घरी कसे बनवतात व कमी वेळामध्ये ते कसे बनवतात तर सर्वात प्रथम मित्रांनो आपण जी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि ते पाणी पूर्ण चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड टाकायचे व ते एकत्रित सर्व मिक्स करून घ्यायचे. 

आणि त्याच्यानंतर ते सर्व गॅसवर चांगले उकळून घ्यायचे व त्यानंतर ते पूर्ण चांगले गरम झाल्यानंतर गॅस बंद करून ते खाली उतरून घेऊन त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी इसेस व आपण जो कलर घेतलेला आहे तो घालावा तर मित्रांनो अशा प्रकारे आपले स्ट्रॉबेरी सरबत घरच्या घरी तयार होते तुम्ही हे घरी नक्की करून पहा.7 best cooling foods for the Indian summer in marathi

तर मित्रांनो आजच्या लेक मध्ये आपण 7 best cooling foods for the Indian summer in marathi पाहिला आहे की आपल्या घरच्या घरी काही पदार्थ कसे बनवतात .आणि ते किती थोड्या वेळा आपण ते पदार्थ बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल व काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा धन्यवाद.

Read More : Milk Products Information in Marathi दुधापासून बनवले जाणारे पदार्थ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments