- नमस्कार मित्रांनो तर आपण आज या लेख मध्ये पाहणार आहोत की A Famous Temple In Maharashtra. महाराष्ट्रातील असे खूप प्राचीन काळातील मंदिरे आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत. तर महाराष्ट्रामधील प्रसिद्ध मंदिराची माहिती मला या लेख मधून आम्ही सांगणार आहोत.
- तर महाराष्ट्र मध्ये प्राचीन काळापासून खूप मोठे मोठे मंदिरे महाराष्ट्राला लाभलेले आहेत. या मंदिरामध्ये भाविक भक्तांची खूप गर्दी होते या मंदिरामुळे महाराष्ट्राला खूप मदत होते व लोकांचे श्रद्धास्थान मंदिर आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप मोठे साधू संत येऊन गेलेले आहेत.
- व आज त्यांच्यामुळे हिंदू धर्म टिकलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांची पूजा केली जाते व आपल्या हिंदू धर्माला खूप प्राचीन काळापासून या मंदिराचे महत्त्व माहित आहे. तर आज आपण असेच काही मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण पुढे मंदिराची माहिती जाणून घेऊन.
शिर्डी साईबाबा मंदिर : Shirdi Saibaba Temple
शिर्डी साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रामधील मंदिर आहे.
येथे लोक खूप गर्दी करतात व हे मंदिर लोकप्रिय मंदिर असे आहे. हे मंदिर शिर्डी साईबाबा च्या नावाने ओळखले जाते. साईबाबांचे मंदिर शिर्डी येथे आहे.
या मंदिरात ची निर्माण 20 शताब्दी मध्ये झालेली आहे. असं म्हणल्या जातं की 16 व्या वर्षांमध्ये शिर्डीचे साईबाबा हे शिर्डी मध्ये आले होते. A Famous Temple In Maharashtra
आणि 1918 मध्ये त्यांचे मृत्यू शिर्डी येथेच झाली. या मंदिरामध्ये जेवणाची उत्तम सोय आहे व राहण्याची भी उत्तम सोय आहे. तुम्ही जर महाराष्ट्र मध्ये कधी आलात तर शिर्डी साईबाबा या मंदिराला नक्की भेट देऊन पहा तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. A Famous Temple In Maharashtra

परळी वैजनाथ मंदिर : Parli Vaijnath Temple
परळी वैजनाथ मंदिर हे मंदिर महाराष्ट्र राज्यांमधील बीड जिल्हा येथे आहे. हे मंदिर महादेवाचे आहे व बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे.
परळी वैजनाथ हे मंदिर 2000 वर्षा पूर्वीचे मंदिर आहे. असे म्हटले जाते व या मंदिराच्या निर्माण करायला 18 वर्ष पूर्ण लागलेले आहे परळी वैजनाथ हे मंदिर खूप प्राचीन काळापासून आहे. A Famous Temple In Maharashtra
या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते व मोठी यात्रा पण असते. तुम्ही जर कधी बीड जिल्ह्यामध्ये आला तर परळी वैजनाथ मध्ये नक्की लिहून महादेवाचे दर्शन घेऊ शकता.

त्र्यंबकेश्वर मंदिर : Trimbakeshwar Temple
- त्रंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्य मधील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वतावर आहे व त्र्यंबकेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठी आहे.
- त्रंबकेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या त्रिंबकेश्वर मंदिर हे महादेवाचे भव्य मंदिर आहे. येथे या मंदिरामध्ये भगवान ब्रह्म, भगवान विष्णू और भगवान शिव या तिन्ही देवांचे चेहरे आणि मुकुट महत्त्वपूर्ण दगडापासून बनवलेले आहेत.
- आणि हे मंदिर पांडव यांच्या संबंधित मंदिर आहे. हे मंदिर खूप डोंगर भागामध्ये बसलेले मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते हे मंदिर नाशिक शहरापासून खूप जवळच आहे तुम्ही या मंदिरास नक्की भेट द्या.A Famous Temple In Maharashtra

ज्योतिबा मंदिर : Jyotiba Temple
ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ज्योतिबा मंदिर केदारनाथ या मंदिरा सारखे मानले जाते. हे मंदिर हिंदू धर्माचे महत्त्व सांगतो ज्योतिबा मंदिर हे डोंगर भागात बसलेले मंदिर आहे. ज्योतिबा मंदिर वर जाण्यासाठी थोडं उंचीवर जावं लागतं ज्योतिबा मंदिरे हे कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवाने राक्षस चा अंत केलेला असं लोक सांगतात. या मंदिरावर गुढीपाडव्या दिवशी खूप गर्दी होते ज्योतिबा मंदिर हे खूप प्राचीन काळापासून मंदिर आहे. A Famous Temple In Maharashtra

तुळजापूर मंदिर : Tuljapur Temple
तुळजापूर येथे तुळजाभवानीचे मोठे मंदिर आहे. तुळजापूर हे ठिकाण महाराष्ट्र राज्यांमधील धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो. तुळजाभवानी या मंदिराचे प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मंदिर आहे. A Famous Temple In Maharashtra
या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे तुळजापूर ही मंदिर एक देवीचे मंदिर आहे. A Famous Temple In Maharashtra
या मंदिरामध्ये नवरात्री मध्ये खूप मोठी यात्रा असते नवरात्रीमध्ये या मंदिरात खूप मोठी गर्दी असते व आजची युवा पिढी या मंदिरामध्ये नवरात्री मध्ये चालत जाऊन आपापल्या गावी एक ज्योत पेटवून घेऊन येतात.
ही परंपरा खूप वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे व इथून पुढेही चालत जाणार आहे. तुळजापूर हे ठिकाण महाराष्ट्र मध्ये आहे मंदिरामध्ये तुम्हाला सर्व सुख सुविधा आहेत.

व या मंदिरासमोर खूप मोठा पाण्याचा साठा पण पाहायला मिळतो. यात लोक अंघोळ करून मंदिरामध्ये जातात तुम्ही कधी तुळजापूरला आला तर या मंदिराला एकदा अवश्य भेट देऊन पहा. हे मंदिर पूर्णपणे दगडाने बनवलेले मंदिर आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर : Dagdusheth Halwai Ganapati Temple : A Famous Temple In Maharashtra
दगडूशेठ हलवाई हे मंदिर महाराष्ट्र राज्य मध्ये पुणे शहरांमध्ये आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे शहराच्या मधोमध आहे.
या मंदिरामध्ये भाविक भक्त खूप गर्दी करतात व चतुर्थी दिवशी या मंदिराच्या समोर चांगल्या प्रकारे यात्रा भरते. हे मंदिर पुणे शहरामध्ये शिवाजीनगर भागामध्ये आहे.
या मंदिरासमोर लाल महाल असे पेशवांचे ठिकाण आहे व दगडूशेठ हलवाई या यांचा इतिहास खूप मोठा इतिहास आहे. दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती पाहण्यासारखी आहे खूप अशी सुंदर गड दगडूशेठ ची मूर्ती आहे.
आपण जर पुण्यामध्ये गेलात तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर नक्की पाहून जा तुम्हाला गणरायाची मूर्ती खूप आकर्षण वाटेल आपण पुढच्या लेक मध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर याचा इतिहास नक्की पाहुयात.

शनिशिंगणापूर मंदिर : A Famous Temple In Maharashtra
शनिशिंगणापूर हे मंदिर महाराष्ट्र राज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील शिंगणापूर येथे आहे. शनिशिंगणापूर हे मंदिर सगळ्या भारत देशामध्ये प्रसिद्ध मंदिर आहे.
या मंदिरामध्ये शनिवारी खूप गर्दी असते शनिशिंगणापूर हे मंदिर शनिदेव चे मंदिर आहे. या मंदिरामध्ये शनिदेवाची मूर्ती खूप विशाल मूर्ती आहे या मंदिरावर छत नाही.
हे मंदिर पूर्णपणे उघडे आहे या मंदिरामध्ये फक्त पुरुष ही जाऊ शकतात. तुम्हाला तिथे आल्यावर फक्त श्रद्धा पुरुष ही दर्शन करताना दिसतील.

Read More: https://marathikeeda.com/interesting-facts-about-beed-district-in-marathi/
तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिराविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तर असे खूप सारे मंदिर आहेत महाराष्ट्र मधी जे प्रसिद्ध आहेत. आपण त्यांच्याविषयी पुढच्या लेख मध्ये पाहूया आणि मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर :A Famous Temple In Maharashtra