Thursday, November 23, 2023
HomeFactsAmazing 1 Raigad Fort Information and History

Amazing 1 Raigad Fort Information and History

Amazing 1 Raigad Fort Information and History: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण पुढे पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख किल्ल्याबद्दल .

रायगड किल्ला raigad fort

raigad fort : हा महाराष्ट्र राज्यांमधील रायगड जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख किल्ला होता. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. व रायगड किल्ला हा खूप उंच ठिकाणी आहे रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना रोपवेची सुविधा उपलब्ध आहे.

Raigad Fort Information In Marathi

  1. पूर्ण नाव रायगड किल्ला 
  2. उंची 820 मीटर 2700 फूट
  3. प्रकार गिरीदुर्ग
  4. चढाई श्रेणी सोपी पद्धत
  5. ठिकाण रायगड जिल्हा महाराष्ट्र
  6. डोंगर रांगा सह्याद्री
  7. किल्ल्याची व अवस्था व्यवस्थित
  8. स्थापना दहा तीस

छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला होता. शिवराज्याभिषेक हा सोहळा खूप आनंदाने साजरा केला. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या नवे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याअगोदर प्रतापगडाच्या भवानी मंदिराचे दर्शन घेतले . त्यानंतर अभिषेक नंतर केला त्यांनी सोन्याचे 56 हजार किमतीचे छत देवीला अर्पण केले. Amazing 1 Raigad Fort Information and History

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक निक्षलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी देशातून विविध राजे-महा

राजे आले होते. व या शिवराज्याभिषेकासाठी त्यांचे मावळे पण उपस्थित होते.

रायगड गडावर पाहण्याचे ठिकाण.

  • पाचाडचा जिजाबाईंचा वाडा.
  • खुबलढा बुरूज .
  • नाना दरवाजा.
  • मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा.
  • महादरवाजा.
  • चोरदिंडी .
  • हत्ती तलाव .
  • गंगासागर तलाव .
  • स्तंभ .
  • पालखी दरवाजा .
  • मेणा दरवाजा .
  • राजभवन.
  • रत्‍नशाळा .
  • राजसभा.
  • नगारखाना.
  • बाजारपेठ.
  • शिरकाई देऊळ .
  • जगदीश्वर मंदिर .
  • महाराजांची समाधी .
  • कुशावर्त तलाव .
  • वाघदरवाजा .
  • टकमक टोक .
  • हिरकणी टोक .

वाघ्या कुत्र्याची समाधी .
रायगड किल्ल्यावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे रायगड किल्ल्यावर एक मोठा हॉल आणि सात ते आठ अशा छोट्या खोल्या आहेत. आपण तिथे विनामूल्य पण राहू शकतो रायगड किल्ल्यावर खाण्याची पण व्यवस्था आहे. व आपल्याला काही गोष्टी खाण्यासाठी लागत असल्यास तर आपण त्या गोष्टी गडावर घेऊन जाऊ शकतात. व गडावर खाण्यासाठी लागणारे साहित्य पण विकत मिळतात. Amazing 1 Raigad Fort Information and History

रायगड किल्ल्यावर आपल्याला पिण्याची पाण्याची उत्तम सोय आहे. तिथे गंगासागर असे खूप सारे छोटे छोटे तलाव आहेत. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आता दोन मार्ग आहेत व त्या मार्गावर पाणी पिण्याची उत्तम सुविधा आता केलेली आहे. आपण त्या मार्गावर जाऊ शकतो आणि आपल्याला थकवा जाणवला तर ते पाणी आपण पिऊ शकतो.

Amazing 1 Raigad Fort Information and History
Amazing 1 Raigad Fort Information and History

raigad fort information

रायगड किल्ले विषयी पुस्तके.
• आजचा रायगड (पांडुरंग पाटणकर. २००६)
• एका राजधानीची कहाणी – दुर्गराज रायगड (उदय दांडेकर)
• किल्ले रायगड (शंकर अभ्यंकर, १९८०)
• किल्ले रायगड – कथा पंचविसी (आप्पा परब, २०१५)
• किल्ले रायगड – प्रदक्षिणेच्या वाटेवर (लेखक – संकलक : आप्पा परब, २००५)
• किल्ले रायगड स्थलदर्शन (आप्पा परब, २०१२)
• गडांचा राजा – राजांचा गड – रायगड (प्र. गो. भाट्ये, १९८६)
• चला, पाहू रायगड (म.श्री. दीक्षित, प्रकाशक : शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे
• चला रायगडाला – रायगड मार्गदर्शिका (प्रकाशक : शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे, १९६८)

• ‘तो’ रायगड (प्र.के. घाणेकर, १९९१)
• दुर्गराज रायगड (गजानन आर्ते, १९७४)
• दुर्गराज रायगड (प्रवीण वसंतराव भोसले, २००६)
• माझे नाव रायगड (बळवंत मोरेश्वर पुरंदरे, १९६१)
• राजधानी रायगड (प्रभाकर भावे, १९९७)
• राजधानी रायगड (वि.वा. जोशी, १९२९)
• रायगड (प. रा. दाते, १९६२)

• रायगड अभ्यासवर्ग (पराग लिमये), प्रकाशक : जनसेवा समिती, विलेपार्ले, २००२.
• रायगड एक अभ्यास – चला पाहू या रायगड (गोपाळ चांदोरकर, २००१)
• रायगड एक अभ्यास – वैभव रायगडचे (शिवपूर्वकालीन); लेखक : गोपाळ चांदोरकर, प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन (२००४)
• रायगड एक अभ्यास – शोध शिवसमाधीचा (गोपाळ चांदोरकर, २०००)
• रायगड किल्ल्याची जुनी माहिती (अंताजी लक्ष्मण जोशी, १८८५)
• रायगड किल्ल्याचे वर्णन (गोविंदराव बाबाजी जोशी, १८८५)

• रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव (सचिन जोशी)
• रायगड दर्शन (प्रल्हाद नरहर देशपांडे , १९८१)
• रायगड दर्शन दुर्मीळ पुस्तकांतून (प्र.के. घाणेकर)
• रायगड प्रदक्षिणा (गे. ना. परदेशी, १९८८)
• रायगड प्रदक्षिणा (सोमनाथ समेळ, १९८४)
• रायगड – महाराष्ट्र राज्य पदयात्रा व प्रवासयोजना (प्रकाशक : प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र सरकार)
• रायगड – यात्रा, दर्शन, माहिती (प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, १९५१)
• रायगड – रम्यकथा (प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र सरकार)
• रायगड वर्णन (केशव अं. हर्डीकर, १९०६)
• रायगड स्पर्धा – एक राष्ट्रोद्धारक कार्यक्रम (गे. ना. परदेशी, १९८६)

• रायगडचा इतिहास (सुधाकर लाड)
• रायगडाचा मार्गदर्शक (रायगड स्मारक मंडळ, पुणे, प्रकाशन – १८ एप्रिल, १९३५).
• रायगडची जीवनकथा (शांताराम विष्णू आवळसकर, १९६२-१९७४-१९९८) : हे पुस्तक esahity.com वर आहे.
• रायगडाची माहिती (गोविंद गोपाळ टिपणीस, महाडकर, १८९६)
• रायगडाची सहल (रमेश द. साठे)

• रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था (शं.ना. वत्सजोशी) प्रकाशक – भारत इतिहास संशोधन मंडळ, जानेवारी १९४०.
• शिवतीर्थ किल्ले रायगड (सुधाकर लाड, २००४)
• शिवतीर्थ किल्ले रायगड प्रदक्षिणा स्पर्धा – एक राष्ट्रप्रेरक उपक्रम (गे.ना. परदेशी, १९८४)
• शिवतीर्थ रायगड.(गो.नी. दांडेकर)
• शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर (प्रकाशक : पर्यटन संचलनालय महाराष्ट्र राज्य)
• शिवतीर्थाच्या आख्यायिका (प्र.के. घाणेकर, १९८५)

• शिवनेरी ते रायगड (प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन)
• शिवरायांच्या दोन राजधान्या (गो.नी. दांडेकर]], १९८३)
• शिवस्फूर्तीची स्मृती – रायगड (मधु रावकर, १९७४)
• Shivaji Memorials, the British Attitude, (1974)

• शिवाजी महाराजांच्या राजसिंहासनावर मेघडंबरी (प्रकाशक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन)
• श्रीमद् रायगिरौ (गोपाळ चांदोरकर)
• श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे स्थापना शताब्दी स्मरणिका (म.श्री. दीक्षित)
• श्रीक्षेत्र रायगड दर्शन (गो.नी. दांडेकर, १९७४)


 रायगड किल्ल्याचा इतिहास : Amazing 1 Raigad Fort Information and History

रायगड किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी असे होते. व युरोपियन लोक रायगड किल्ल्याला ‘जिब्राल्ट’ असे म्हणत होते. सुमारे 500 वर्षांपूर्वी रायगडावर किल्ल्याचे स्वरूप पण नव्हते रायगड किल्ला हा पाचशे वर्षांपूर्वी नुसता एक मोठा डोंगर होता. त्यावेळेस त्याचे नाव वाशी वटा व तनस असे रायगडाच्या डोंगरास दोन नावे होते. व त्या डोंगराचा आकार आणि उंची खूप मोठी होती. Amazing 1 Raigad Fort Information and History

त्या डोंगरावर खूप मोठ्या मोठ्या दर्या होत्या व त्या नदीचे नाव नंदादेवी असे नाव ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी म्हणजेच रायगडावर वेडा घातला. व मे महिन्यात रायगडावर महाराजांच्या ताब्यात आला. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आज पण आपल्याला समाधी दिसते व रायगड किल्ल्याची पूर्वीचे नाव जम्मू असे होते. तुम्ही रायगड किल्ल्यावर एकदा नक्की जाऊन पहा.Amazing 1 Raigad Fort Information and History

तुम्हाला हा किल्ला नक्की आवडेल आणि तुमच्या अंगामध्ये रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. हा किल्ला खूप उंच आहे त्या किल्ल्यावर चढण्यासाठी रोपवे चा वापर केलेला आहे. पण तुम्ही हा किल्ला आपल्या पायावर एकदा नक्की चढून पहा हा किल्ला आपल्या स्वतःच्या पायावर चढल्याशिवाय आपल्याला या किल्ल्याची उंची व आकार समजत नाही

विशाल गड vishalgad fort information in marathi

  1. नाव:- विशालगड
  2. उंची:- 11:30 मीटर
  3. प्रकार:- गिरीदुर्ग
  4. चढाई:- श्रेणी सोपी
  5. ठिकाण:- कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य भारत
  6. जवळचे:- गाव विशालगड कोल्हापूर
  7. डोंगररांगा:- सह्याद्री
  8. सध्याची:- अवस्था बिकट
  9.  स्थापना:- ………

विशाल गड हा किल्ला कोल्हापूर पासून 76 किलोमीटर अंतरावर आहे. विशालगड हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये आहे. व कोकण किनारपट्टीच्या सीमेवर बसलेला हा विशालगड आहे तसेच आपण पाहिलं तर आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळे करणारा हा विशालगड चा डोंगर आहे. Amazing 1 Raigad Fort Information and History

विशाल गड याचे पहिले नाव विशाळ गड असे होते. या किल्ल्याला नैसर्गिक चादर लाभलेली आहे. विशाळगड हा किल्ला कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी विशालगड हा किल्ला पहिल्या काळी बांधला गेलेला आहे. Amazing 1 Raigad Fort Information and History

व आपण पाहिलंच आहात की विशालगडचा इतिहास खूप मोठा आहे. व या गडाचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर आपण विशालगड नाव पाहिलं तर आपल्याला या किल्ल्याची अवस्था कळते. तर आत्ताच्या काळात या किल्ल्याची अवस्था इतनी बिकट आहे की आपण ती पाहू पण शकत नाही. या गडावर खूप सारे अतिक्रमण आणि या किल्ल्याची पडलेल्या भिंती पाहून आपल्याला खूप दुःख होते. Amazing 1 Raigad Fort Information and History

पन्हाळगड किल्ला  : Panhala Fort 

तर पन्हाळगड किल्ल्याचे नाव पन्हाळा असे आहे. पन्हाळगड किल्ल्याची उंची 4040 फूट अशी आहे. व या किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग प्रकारा आहे. आणि या किल्ल्याची चढाई श्रेणी ही सोपी आहे जर आपल्याला हा किल्ला पाहण्यासाठी जायचं असेल तर या किल्ल्याचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. Amazing 1 Raigad Fort Information and History

 व त्याच किल्ल्याच्या जवळचे गाव  panhala fort kolhapur. पन्हाळा हा किल्ला डोंगर भागात बसलेला आहे व हा डोंगर विभाग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो पन्हाळा गडाचे सध्याची अवस्था चांगली आहे. आपण हा किल्ला एकदा नक्की पहा हा किल्ला थोड्या उंचीवर आहे . Amazing 1 Raigad Fort Information and History

  1. पन्हाळा
  2. उंची:- 40 40 फूट
  3. प्रकार:- गिरीदुर्ग
  4. चढाई श्रेणी:- सोपी
  5. ठिकाण:- कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र
  6. डोंगर रांगा:- कोल्हापूर
  7. जवळचे गाव:- कोल्हापूर
  8. सध्याची अवस्था:- चांगली

पन्हाळा गड हा कोल्हापूर शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळगड हा कोल्हापूरच्या डोंगरी भागामध्ये बसलेला आहे. गडाच्या पायथ्यापासून उंची 275 फूट आहे व गडाचा घेर 42 मैलाचा आहे हा पन्हाळा गड किल्ला काही ठिकाणी आपल्याला नैसर्गिक तर काही ठिकाणी जांभा खडक फोडून 32 फुटापर्यंत तयार केलेले आहे. Amazing 1 Raigad Fort Information and History

व पन्हाळगडावर काही ठिकाणी आपल्याला दिसेल की 15 ते 30 फूट उंचीचे दगडाने बांधलेले मोठे मोठे तडबंदी दरवाजे आहेत. पन्हाळा गडावर पाण्याची उत्तम सोय आहे तिथे आपल्याला थंड पाणी मिळते या गडाच्या उत्तरेस वारणा धरण व दक्षिणेस कासारी व भोगावती या नदीचा भाग वेढलेला आहे. Amazing 1 Raigad Fort Information and History

 याचबरोबर पन्हाळा गडावर सादोबा तलाव व सोमाला तलाव हे दोन मोठे मोठे तलाव आपल्याला गडावर पहा पाहिला मिळतील या तलावाचे पाणी आपण पिऊ शकतो. व हे दोन तलाव आदिलशहाच्या काळात बांधलेले होते. व आपण पाहत आहोत की पन्हाळा गडावर तसेच खूप मोठ्या मोठ्या विहिरी पण आपल्याला आढळून येतील. Amazing 1 Raigad Fort Information and History

तर मित्रांनो आपण या लेखांमध्ये ,किल्ला रायगड, विशाल गड,आणि पन्हाळगड 

 याविषयी थोडीशी माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद.

रायगडला किती पायऱ्या आहेत?

किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत.

श्रीमान रायगडावर किती पाणवठे होते?

रायगडावर जवळपास ८४ पाणवठे आहेत

महाराष्ट्रातील किल्ले किती आहेत?

महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments