Tuesday, November 28, 2023
HomeFactsApple Store In Mumbai : मुंबई एप्पल स्टोअर

Apple Store In Mumbai : मुंबई एप्पल स्टोअर

नमस्कार मित्रांनो तर आज आपण आपल्या आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत की आपल्या Apple Store In Mumbai या कंपनीचे पहिले स्टोर मुंबई येथे उघडले आहे. आणि ते स्टोर चे उद्घाटन कोणी केले आहे? ते व एप्पल आयफोन 14 या विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो आपल्या लेखांमध्ये या दोन विषयाबद्दल माहिती जाणून घेऊया .

मुंबईमध्ये भारतातील पहिले एप्पल स्टोअर उघडले एप्पल स्टोअरच्या बाहेर ग्राहकांची खूप गर्दी वाढली.

Apple Store In Mumbai : मुंबई एप्पल स्टोअर

एप्पल बनवणारी अमेरिकन टेक कंपनी पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये स्टोअर ओपन केले आहे. त्यांनी एप्पल चे स्टोर हे मुंबई शहरांमध्ये उघडले आहे व भारतातील पहिले स्टोर हे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे चालू केले आहे .वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई शहरांमध्ये खूप गर्दीचे ठिकाण आहे एप्पल हे डिटेल स्टोअर उघडल्यानंतर एप्पल ने आपल्या भारत देशामध्ये ऑफलाइन एन्ट्री केली आहे. Apple Store In Mumbai 

व अमेरिकन कंपनी एप्पलने त्यांची सर्वात मोठी घोषणा केली आहे की ते 20 एप्रिल रोजी दिल्ली त मुंबईनंतर त्यांचे दुसरे स्टोर उघडणार आहेत आपल्या भारत देशामध्ये एप्पल चे क्रेज खूप वाढले आहे. व मुंबईमध्ये एप्पल चे स्टोर उघडण्यापूर्वीच लोकांची खूप गर्दी वाढत आहे व लांबच्या लांब रांगा वाढत आहेत. 

आपल्या भारत देशांमधील लोक सकाळपासूनच एप्पल च्या स्टोअर च्या बाहेर वेट करत आहेत व एप्पल या कंपनीच्या स्टोर बद्दल लोकांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. एप्पल च्या स्टोर चे नाव हे बीकेसी हे आहे व वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी ही एक जागा मुंबईतील एक चांगली व्यवसायिक आणि व्यवसाय करण्याची जागा आहे. 

या वांद्रे कुर्ला च्या बागेमध्ये खूप मोठे मोठे व्यावसायिक केंद्र आहेत वांद्रे कुर्ला या मध्ये जे एप्पल चे स्टोर आहे त्या स्टोअरचे उद्घाटन एप्पल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ टीम कुक स्वतःच्या हाताने त्यांनी त्या स्टोअरचे उद्घाटन केले व स्टोरचे उद्घाटन केल्यानंतर टीम कुकणे स्वतःच्या हाताने ग्राहकाचे स्वागत केले आणि ग्राहकांशी संपर्क साधला.

अमेरिकन कंपनी एप्पल यांनी एक निवेदन म्हटले आहे की एप्पल भारतात 25 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत. एप्पल कंपनी या आठवड्यात देशातील पहिले एप्पल स्टोर उघडत आहे आणि त्यांना अजून असे खूप एप्पल चे स्टोर आपल्या भारत देशामध्ये उघडायचे आहे. Apple Store In Mumbai

मुंबईनंतर त्यांचे दुसरे स्टोर हे दिल्लीला उघडणार आहेत 20 एप्रिल रोजी ते दिल्लीमध्ये एप्पल चे स्टोर सुरू करणार आहेत. मुंबईतील स्टोर ग्राहकांच्या एक दिवस अगोदर मीडिया वाल्यांसाठी खुले केले होते त्यांनी असे त्यांची चांगली मार्केटिंग होण्यासाठी असे केले होते. आणि सर्व लोकांना कळावे म्हणून त्यांनी मीडिया वाल्यांना आधी बोलावलं.

एप्पल या कंपनीसाठी भारतीय बाजारपेठ खूप महत्त्वाचे आहे काही देशांमध्ये एप्पल ची मागणी कमीत होत असल्याने आपल्या भारत देशामध्ये एप्पल ची खूप मागणी होत असल्याने एप्पल या कंपनीला आपल्या भारत देशातून खूप प्रॉफिट भेटला आहे. 

आणि त्यांची कंपनी खूप वरी गेली आहे एप्पल चे सीईओ टीम बुक यांनी असे सांगितले आहे की भारतातील व्यवसाय पाहता आम्ही काही महिन्यांमध्ये असा विक्रम करणार आहोत की वर्षानुवर्ष आम्हाला या कंपनीकडून दुहेरी प्रॉफिट मिळावा यासाठी आमचे खूप प्रयत्न आहेत. Apple Store In Mumbai

एप्पल आईफोन 14 : Apple Store In Mumbai

एप्पल आईफोन 14 या मोबाईलची किमतीमध्ये पाहिले तर एप्पल या मोबाईलची किंमत अमेरिके डॉलर मध्ये 799 तर आपल्या भारतीय रुपयांमध्ये 59 63 7 रुपये एवढी आहे. आयफोन14 मॅक्स या मोबाईलची किंमत अमेरिकन डॉलर मध्ये 899 एवढी आहे आणि आपल्या भारतीय रुपयांमध्ये 66 990 रुपये एवढी आहे. 

व याच्यामध्येच प्रो मॉडेलच्या किमतीमध्ये खूप वाढ अपेक्षित आहे तर 14 प्रो ची किंमत अमेरिकन डॉलर मध्ये 10 99 एवढी आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये 81 700 रुपये एवढी आहे. तर आयफोन प्रोमॅक्स ची किंमत अमेरिकन डॉलर मध्ये 11 99 एवढी आहे आणि आपल्या भारत देशामध्ये 89 200 रुपये एवढी आहे.

आयफोन 14 या श्रेणी मध्ये एकूण चार दिवस डिव्हायसेस आहेत त्यापैकीच एक म्हणजे आयफोन 14 प्रो आणि 14 प्रो मध्ये 6.7 इंच मोठे पॅनल आहेत तर प्रो मॉडेल मध्ये 120Hz पॅनल आहेत आयफोन 14 आणखीन एक खूप मोठा बदल आहे तो बदल मग ते 40 मेगापिक्सेस चा प्रायमरी कॅमेरा Apple Store In Mumbai

तर दरवर्षीप्रमाणे एप्पल ही कंपनी एक त्यांचा नवीन मॉडेल लॉन्च करते जर तुम्हाला एप्पल चा मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही एप्पल आयफोन 14 एम सीरीज मधला कोणता पण मोबाईल घेऊ शकता या सिरीज मधले मोबाईल सगळेच खूप छान मोबाईल आहेत.

एप्पल आयफोन 14 प्रो मध्ये जास्त स्टोरेज आहे : Apple Store In Mumbai

Apple Store In Mumbai
Apple Store In Mumbai

एप्पल ने आयफोन 13 या सिरीज मधील स्टोरेज वन टीव्ही पर्यंत वाढवलेले आहे. व आयफोन 14 प्रो या मोबाईलचे स्टोरेज दोन टीव्ही एवढे आहे एप्पल कंपनी प्रो मॉडेलवर आठ जीबी पर्यंत आणि त्यांच्या आयफोन रेगुलर मॉडेल वर सहा जीबी रॅम एप्पल ही कंपनी वाढून देते.

आयफोन 14 प्रो या मॉडेलचा कॅमेरा.

आयफोन 14 प्रो चांगला रिझल्ट चा प्रायमरी कॅमेरा चा समावेश आहे एप्पल ही कंपनी वर्षानुवर्ष वापर त आलेल्या 12 मेगापिक्सल कॅमेरा व 48 मेगापिक्सल कॅमेराने बदल घडून आणला आहे. एप्पल या कंपनीचा कॅमेरा आटके व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे.

तर मित्रांनो आज आपण आजच्या लेक मध्ये पाहिले आहे की आपल्या भारत देशामध्ये पहिले स्टोर मुंबई Apple Store In Mumbai येथे उघडण्यात आले आहे. व एप्पल आयफोन 14 या मोबाईल विषयी थोडीशी माहिती जाणून घेतली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.

Read More : Mahendra Singh Dhoni Information in Marathi

check here

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments