Asparagus Nutrition Benefits and Risks शतावरीचे फायदे व नुकसान मी तुम्हाला सर्व स्पष्टपणे सांगणार आहे.आपल्याला कळत पण नाही त्या काळापासून शतावरी झाडाचा वापर आयुर्वेदासाठी केला जातो.या औषधी मुळे खूप साऱ्या आजारापासून मुक्त होता येते.
ही आयुर्वेदिक वनस्पती इतके आजार दूर करण्याचं काम करते की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होताल.खास करून महिलांसाठी खूप गुणकारी आणि उपायकारक आहे.ह्या औषधीचे झाड वेलाच्या आकाराचे आहे म्हणजे याचा वेलच असतो.या वेलाच्या मुळ्याच्या वापर आयुर्वेदिक उपचारासाठी केला जातो.
या वनस्पतीचे खूप सारे फायदे आहेत.तसेच
व्हिटॅमिन के,ई,बी,ए आणि कॅल्शियम,फायबर, फॉलेट,लोह,प्रोटीन इत्यादी.इतके सर्व फायदे असल्यावर आपण या आयुर्वेदिक वनस्पतीचा फायदा घेतलाच पाहिजे.याचे विविध प्रकारचे फायदे मी तुम्हाला स्पष्टपने वेगवेगळ्या प्रकारे सांगणार आहे.तर चला पाहूया पुढीलप्रमाणे.Asparagus Nutrition Benefits and Risks
रोगप्रतिकार क्षमता वाढवते
या आयुर्वेदिक वनस्पतीचा फायदा तर आपली रोगप्रतीकार क्षमता वाढवण्यासाठी केला जातो.
काही काळ असा होता या वनस्पतीचा वापर प्राण्यावर सुद्धा केला होता.याचा वापर असा केला की जनावरांना या वेलाचे मुळ खाऊ घातले.मुळ खाल्ल्यावर चमत्कारच झाला की
चमत्कार म्हणजे जनावरांमध्ये अँटिबॉडीच्या
उत्पादनास वाढ झाली.ज्या प्राण्यांना(जनावरांना)ह्या वनस्पतीचे सेवन करण्यात आले होते ते प्राणी टाकाटक झाले.यामुळे जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढली.यामुळे जनावरे टवटवीत तंदरुस्त दिसू लागले.Asparagus Nutrition Benefits and Risks
खोकल्यापासून सुटका.

तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या शतावरी वनस्पतीमुळे खोकल्याला सुद्धा आराम मिळतो.यामध्ये तुम्ही या वनस्पतीच्या मुळाचा रस काढून चाळून घेऊन पिल्यानंतर खोकल्याचा चांगलाच आराम मिळतो.आणि जवळपास खूप साऱ्या तज्ञांचे असे म्हणणे आहे की या वनस्पतीच्या मुळ्याचा रस आयुर्वेदामध्ये
खोकल्यासाठी उपायकारक आहे.
शारीरिक तणाव कमी करणे
तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण तणाव असेल तर ही शतावरी औषधी उपायकारी आणि गुणकारी आहे.तुम्ही ताण तनाव कमी करण्यासाठी ही शतावरी वनस्पती वापरत आणू शकता.या शतावरी मुळे तुमचा शारीरिक ताण तणाव कमी होतो पळून जातो.या आयुर्वेदिक वनस्पती मुळे आपल्या शरीरात हार्मोनच प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचे काम करते.आणि या हार्मोनच्या साहाय्याने शरीरातील ताण तणाव कमी करण्याच काम करते.
गरोदरपणामध्ये शातावरीचे फायदे
ही आयुर्वेदिक शतावरी वनस्पती गर्भवती महिलांसाठी फायद्याची आहे.या वनस्पतीच्या ज्या मुळ्या असतात याच मुळ्याचा चूर्ण(पावडर)करून त्याचा वापर करू शकतात.
या चुर्णचा वापर दोन ग्रॅम शेळीच्या दुधामध्ये नाहीतर गाईच्या दुधामध्ये घेतल्यास पोटातील मूलबाळ रोगापासून दूर राहते.हे चूर्ण तुम्हाला अनेक प्रकारच्या कंपन्यांमध्ये उपलब्ध आहेत.
आणि सहजपने मेडिकल वर किंव्हा ऑनलाइन द्वारे पण मिळते.तुम्ही कसे पण खरेदी करू शकता.
मूळव्याधावर गुणकारी
ही हे अगदी खरे आहे हे मुळव्याधावर पण गुणकारी आहे. दहा ग्रॅम या शतावरी वनस्पती ची पावडरचे सेवन दुधामध्ये केल्यास मुळव्याधाला आराम मिळतो.आणि हा डोस तुम्ही महिना भर केल्यावर तुमचा मूळव्याध पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे.
अन्नपचनावर फायदे : Asparagus Nutrition Benefits and Risks
तुम्हाला अन्न पचनाचा जर त्रास असेल सतत पोट दुखत असेल तर हा शतावरी रामबाण उपाय आहे.या औषधी वनस्पतीचा मुळ्याचा रस काढून घ्या आणि याच सेवन करा उदाहरणार्थ प्या तुमच अन्नपचन तर होईलच पण आणि अनेक आजारांपासून सुटका पण होईल या औषधीला दुधासोबत(milk) किंवा मधासोबात(honey) घेऊ शकतात याची क्षमता जवळपास 5ml येवढी ठेवा.
पोट दुखीवर फायदे
तुम्हाला जर पोट दुखीचा त्रास असेल आणि मेडिकलच्या गोळ्या खाऊन परेशान झाले असताल तर हा आयुर्वेदिक उपचार खूप फायदेशीर आहे.कारण या शतावरी वनस्पतीचे कसलेही साईड इफेक्ट नाहीत.जेव्हा तुमचे पोट दुखेल तेव्हा 10ml शतावरीचा ज्यूस दुधामध्ये किंवा मधामध्ये घेतल्यास पोट दुखणे बंद होईल
टीप – मधामध्ये(honey) घेतल्यास जास्तच चांगले राहील.
मुतखडा यावर उपाय
तुम्हाला सांगायचे म्हणले तर ही शतावरी आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर असा आहे की ही मीठ(salt) मिश्रित अन्न बाहेर काढण्याच काम करत असते.आणि महत्वाच तुमच्या किडणीवर
काही समस्या असतील तर किडणीवर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवण्याच काम ही आयुर्वेदिक वनस्पती शतावरी करते.
त्वचेसाठी फायदे.
हो या शतावरी आयुर्वेदिक औषधीमुळे तुमच्या त्वचावर सुद्धा फायदा आहे.त्वचा तर उजळून
येतेच पण तुमच्या गालावरच्या सुरकुद्या पण नाहीश्या होतात.Asparagus Nutrition Benefits and Risks
स्तनपाणासाठी उपयोग.
मुल जन्मल्यानंतर दुधाच्या बाबतीत आजकाल तर खूप साऱ्या समस्या येतात.यासाठीच या शतावरी वनस्पतीचा वापर खूप महत्वाचा आहे.आणि जवळपास सर्वांच्या बाबतीत जनावरे असो किंवा लहान मूल बाळ यांना आईच्याच दुधाची गरज असते.हे बंधनकारक आहे.कारण यावरच बाळाची वाढ, रोग्रतिकारकशक्ती, तंदरुस्तीपणा,टवटवीत दिसणे हे सर्व गुण आईच्या दुधामध्येच उपलब्ध असते.
जर बाळाच्या आईला दुधाची समस्या असेल कमी येत असेल तर शतावरी च सेवन करा.दुधाची मात्रा वाढेल.या शतावरी मुळे बाळाच्या आईची अशक्तपणाची समस्या दूर होते आणि रक्ताचा प्रवाह चांगल्या प्रमाणात सुधारण्याची शक्यता असते आणि महत्वाच बाळाच्या आईला तणावापासून दूर ठेवण्याचा काम करणारी वनस्पती म्हणजे शतावरी या गोष्टीमुळे मातेच्या दुधात सुधार होतो.यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाळाच्या आईला शतावरी आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करावा हा उपायकारी आहे. Asparagus Nutrition Benefits and Risks
कधीपण बाळाच्या आईने या औषधीचा वापर दुधामध्ये किंवा मधामध्ये घेणे आवश्यक आहे.
जुलाबावर उपचार
आपल्या खूप जुन्या काळापासून जेव्हा मेडिकल औषधांचे निर्माण सुद्धा झाले नव्हते तेव्हा पासून ही शतावरी औषधी जुलाबाच्या उपचारासाठी वापरली जात आहे.जुलाबामुळे आपल्या शरीरातील पाण्याच प्रमाण कमी होते आणि अशक्तपणा जाणवतो.पेशंट जणू काय पूर्णपणे गळूनच जातो.
यामुळे शरीरामध्ये इलेक्ट्रोलेट चे प्रमाण नियंत्रणात राहत नाहीत त्यामुळे तुम्ही या शतवरीचा वापर करा आणि लवकरात लवकर आराम मिळवा
मासिक पाळीमध्ये उपयुक्त
या आयुर्वेदिक शतावरी वनस्पतीचे मासिक पळीवर सुद्धा फायदा होऊ शकतो.महिलांला (woman) होणारा मासिक पाळीमध्ये त्रास
कमी करण्यासाठी शतावरिचे सेवन केल्याने दूर होतो.यामध्ये रक्ताचे जाण्याचे प्रमाण कमी होते.तसेच पिसिडियो आणि पिसिओस या सर्व समस्या स्त्रीला सहन कराव्या लागतात पण तुम्ही न विसरता या औषधींचा वापर केल्यास या सर्व समस्या दूर होतात.पण हे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्या. Asparagus Nutrition Benefits and Risks
वीर्य दोषावर फायदे
तुम्ही म्हणत असाल की याचा आणि वीर्य दोषाचा काय संबंध आहे हो संबंध खूप मोठा आहे आणि गुणकारी पण आहे.तो असा की तुम्ही आयुर्वेदिक शतावारीचा वापर आठ ते दहा
ग्रॅम चा वापर केल्यास तुमचा वीर्य दोष तर दूर होईलच पण वीर्य वाढ सुद्धा होईल.आणखी एक महत्त्वाचा फायदा लैंगिक समस्या असतील तर त्या पण झटपट दूर होतील.
श्वासन रोगावर फायदे
तर यामध्ये पेस्टचा वापर आहे.या शतावरी च्या पेस्ट चा वापर दुधमध्ये करा नाहीतर मधामध्ये
करा आणि याचे सेवन करा.तुमचा श्वास सुरळीत होण्याची शक्यता आहे त्रास दूर होईल
तुम्ही दहा ग्राम ही औषधी वनस्पती तुपामध्ये शिजवल्यास आणि नियमितपने याचे सेवन केल्यास श्वसनाची समस्या तर दूर होईलच पण पोटाचे मळमळ होण्याचे अजार आणि तुमच्या ब्लड मधले दोष पण दूर होतात.Asparagus Nutrition Benefits and Risks
ताप असल्यास याचे फायदे.
ही शतावरी वनस्पती तापीचे प्रमाण सुद्धा कमी करते.अत्यंत गुणकारी आणि उपयकरी आहे.
तुम्ही यासाठी गुळवेलाचा वापर करा.तोच गुळवेल तो शेतामध्ये झाडावर वेलाच्या स्वरूपात असते.याच वेलाचा रस काढून त्यामध्ये घरगुती गुळाचा वापर मिक्स करून प्यावे.याने तुमची ताप गायब होईल
शतावरी मुळे होणारे नुकसान
शतावरी वनस्पतीचा वापर लघवी वाढवण्यासाठी होतो पण ज्यांना म्हणजे वापरणाऱ्याला अतीसराच्या अडचणी असतील
तर त्यांनी या वनस्पती शतावरी चा वापर बिलकुलच करू नये.तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो
शतावरी वनस्पती मध्ये पोटॅशियम असते. आणि तुम्ही शतावरी चे जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण जास्तच वाढेल.या वाढीच्या प्रमाणामुळे हायपरकलेमियाच कारण होऊ शकतात.यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येऊ शकते.छातीत जळजळ होऊ शकते.
शातावरीचा वापर जास्त प्रमाणात केल्यावर
तुम्हाला पोटाचे(stamak)आजार होतील.पोट साफ होणार नाही.अशा अनेक समस्याचा सामना करावा लागेल त्यामुळे मनानी याचे आणि जास्त प्रमाणात सेवन करू नका.
शतावारीचे वापर जास्त प्रमाणात केल्यावर लठ्ठ पणाचे(जाड पणाचे)साईड इफेक्ट होतात.यांनी आपल्या अंगाची जाडीचे प्रमाण वाढते.यामुळे अधिक मात्रा घेऊ नका.
आणखी याचे नुकसान म्हणजे जास्त प्रमाणात या औषधी च सेवन केल्यामुळे उलट्या येऊ शकतात,मळमळ,शरीर कमजोर पडणे हे सर्व विकार आपल्याला होऊ शकतात.
शतावरीची मात्रा
शतावरीच्या मात्रेचा विषय काढला तर आपल्याला याची काळजी घेणे अतीआवश्यक आहे सर्व डॉक्टर,आयुर्वेद तज्ञ असे सांगतात की याची मात्रा जास्त घेतली तर शरीराला हानिकारक सिद्ध होऊ शकते.याचा वापर तुम्ही दिवसातून किमान फक्त सकाळी आणि संध्याकाळी करू शकता ते पण चहा पत्तीच्या चमचाने सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा दुधात(milk) किंवा मधात(honey). मध जर शेतामधला गावरान असेल तर जास्तच चांगले आहे.Asparagus Nutrition Benefits and Risks
बाकी टॅबलेट तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
टीप — शतावरी चा वापर तुम्ही डॉक्टरांच्या अथवा तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.ते तुम्हाला याचा डोस चांगल्या प्रकारे सांगतील.
यामुळे आपल्याला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही.
Read More : महत्वाच्या औषधी वनस्पती of Important Medicinal Plants