नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेकमध्ये पाहणार आहोत. Best Homemade Tandoori Chicken चिकन करी आपल्या घरी कसे बनवायचे ते व त्याला लागणारे साहित्य कोणकोणते आहे. तर मित्रांनो चला पाहूया की ह्या तीन भाज्या कशा बनवायच्या ते.
तंदूरी चिकन रेसिपी (Tandoori chicken Recipe)

- किलो चिकन लेग पिस
- १५० ग्रॅम घट्ट दही
- टीस्पून कॉर्नफ्लोअर
- टीस्पून तेल
- टीस्पून लाल मसाला
- टीस्पून गरम मसाला
- टीस्पून हळद
- टीस्पून तंदुरी मसाला
- टीस्पून धना जीरा पावडर
- टीस्पून आले लसूण पेस्ट
- चवीनुसार मीठ
कृती : Best Homemade Tandoori Chicken
सर्वात प्रथम चिकन चांगले धुऊन घ्यावे. त्याच्यानंतर चिकनचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यावे म्हणजे आपला जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण जाईल चिकनचे छोटे छोटे तुकडे करून.
घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद लसूण आणि मीठ हे घालून चिकन मध्ये पूर्ण मिक्स करून घ्यावे. व ते थंड ठिकाणी एक तास ठेवावे असं केल्याने आपले पूर्ण चिकनला मसाला लागतो.
एका तासानंतर चिकन बाजूला काढून घ्यायचे जे बाकीचे मसाले राहिलेले आहेत. ते घ्यायचे आणि एक कढई घेऊन ती कढई आपल्या गॅसवर किंवा चुलीवर ठेवावी आणि त्या कढईमध्ये तीन-चार चमचे तेल घालावे.
आणि ते तेल थोडे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले मसाले टाकावेत. आणि कांदा चांगला तळून घ्यावा व ते मसाले आणि कांदा जोपर्यंत चांगला गरम होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहावे.Best Homemade Tandoori Chicken
व जो आपण मसाला मध्ये चिकन थंड जागी ठेवले होते ते घ्यावे आणि तुमच्याकडे जाऊन असेल तर ते चिकन ओव्हनमध्ये ठेवून चांगले रोस्ट करून घ्यावेत किंवा आपल्या गावी चूल प्रत्येकाकडे असते.
त्याच्यामध्ये जो कोळसा असतो तो त्याच्यावर आपले चिकनचे पीस चांगले रोस्ट करून घ्यावेत व असं करून झाल्यास आपण जो तेलामध्ये मसाला तयार केलेला होता त्याच्यामध्ये हे जे रोस्ट करून घेतलेले पीस आहेत. ते या मसाला मध्ये टाकून घ्यावीत आणि पूर्ण सर्व मसाला मिक्स करून घ्यावा आणि गॅसच्या छोट्या फ्रेम वर हे दहा ते पंधरा मिनिट ठेवून राहू द्या व नंतर दहा-पंधरा मिनिट झाल्यानंतर हे खाली उतरून घ्या.
आणि थोडे थंड होऊ द्या असं केल्यानंतर आपली चिकन तंदुरी तयार होईल आणि आपल्या खाण्यासाठी चांगले चवदार लागेल तुम्ही घरी नक्की करून पहा.Best Homemade Tandoori Chicken
Chicken Masala Recipe चिकन मसाला बनाए आसान

दोन किलो चांगले चिकन
- 12 मोठे कांदे
- लाल मिरची पावडर
- आद्रक लसूण पेस्ट
- ओला मसाला
- वाटून घेतलेला मसाला
- गरम मसाला
- हळद
- मीठ
- तेल
- कोथिंबीर आणि टोमॅटो
कृती
तर सर्वात पहिले मित्रांनो आपण आपण जे चिकनचे तुकडे घेतलेले होते. ते चांगल्या स्वच्छ पाण्याने पहिल्यांदी धुवून घ्यावे आणि त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये ते चिकन घेऊन त्याच्यामध्ये मसाला टाकावा, थोडे मीठ घ्यावे, थोडी लाल मिरची, पावडर टाकावी ,थोडेसे तेल टाकावे आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यावे. आणि असं केल्यानंतर ते चिकन चार-पाच घंटे थंड जागी ठेवावे.Best Homemade Tandoori Chicken
त्याच्यानंतर कढई घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यावा. हे केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तेल घालावे तेल घातल्यानंतर जो आपण भाजलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये टाकून चांगला तळून घ्यावा.
कांदा चांगला तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटोचा जो रस बनवलेला आहे. तो टाकावा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले उरलेले जे मसाले आहेत. ते पूर्ण तेलामध्ये टाकावे आणि पूर्ण चांगले दोन-तीन मिनिटे गरम करून घ्यावे. गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ टाकावे आणि दोन-तीन लाल मिरच्या टाकाव्यात असं केल्यानंतर त्याच्यावरून थोडी कोथिंबीर टाकावी.
व ते पाच-सहा मिनिटे चांगले गरम करून घ्यावे गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या सोयीनुसार पाणी टाकावे पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण चिकनला मसाला लावून ठेवलेला आहे.
ते सर्व त्यास रस्त्यामध्ये टाकावे आणि त्याच्यावर झाकून ठेवावे व त्यानंतर ते चांगले दहा मिनिटे ते पंधरा मिनिटं चिकनला शिजवून द्यावे व आपले चिकन शिजल्यानंतर ते थोडे थंड करून घ्यावे असं केल्यानंतर आपली चिकन मसाला ही भाजी बनते तुम्ही ही भाजी एकदा नक्की घरी करून पहा.
चिकन करी Chicken curry

- चिकन – पाव किलो, बोन्स सकट आणि मिट असेल तर उत्तम असेल.
- कांदा – ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन.
- लसणाच्या पाकळ्या – ८-१०.
- आलं – १/२ इंच.
- सुकं खोबरं – ३ मोठे चमचे.
- प्रत्येकी २/३ लवंगा, काळी मिरी
- १/२ इंच दालचिनीचा तुकडा.
- गरम मसाला – २ चमचे.
- लाल तिखट – २ चमचे.
- काजुची पेस्ट – २ चमचे.
- जीरे, तेल, हळद, मीठ – अंदाजाने लागेल.
- कोथिंबीर – आवडीनुसार.
कृती : Best Homemade Tandoori Chicken
तर मित्रांनो सर्वात आधी आपण जे चिकन घेतलेले आहे ते चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे .स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेणे त्याच्यानंतर एक पातेले घेणे आणि ते गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकावे.
व तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा चिरलेला कांदा टाकायचा आणि थोड्या तेल टाकायचे. थोडे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि थोडीशी हळद टाकायची हे सर्व चांगले गरम करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपण जे स्वच्छ पाण्याने धुतलेले चिकन आहे.
ते सर्व चिकन टाकायचे व चिकन टाकल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे मिस करून घेतल्यानंतर आपला गॅस थोडा वाढवायचा आणि त्या पातेल्यावर प्लेट झाकायची. व प्लेट झाकून ठेवायचे जोपर्यंत आपले चिकन चांगल्या पद्धतीने शिजत नाही तोपर्यंत ते चांगले शिजून द्यायचे व आपले चिकन चांगले शिजल्यानंतर ते गॅसच्या खाली उतरून घ्यायचे आणि ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे.
व नंतर ते पातेले गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे व तेल टाकल्यानंतर आपला जो मसाला बनवलेला आहे आपण घरी तो सर्व मसाला त्या तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. तो मसाला तेलामध्ये तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेले चिकन आहे. ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे व ते टाकल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचे व ही प्रक्रिया सगळी पाच मिनिटांमध्ये करून
घ्यायची पाच मिनिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार पाणी टाकावे व पाणी टाकल्यानंतर थोडेसे मीठ घालावे व मीठ घातल्यानंतर ते चांगले झाकून ठेवून चांगली उकळी येईपर्यंत ती भाजी शिजवून द्यायची असं केल्याने आपली चिकन करी एकदम चांगली चविष्ट होईल तुम्ही चिकन करी एकदा घरी नक्की करून पहा.
तर मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या लेखांमध्ये पाहिले आहे की Best Homemade Tandoori Chicken , चिकन मसाला आणि चिकन करी कशी बनवायची आहे. ते तर मित्रांनो तुम्ही हे तीन पदार्थ नक्की घरी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.
Read More : https://marathikeeda.com/maharashtrian-cuisine-in-top-6-marathi/