Sunday, November 26, 2023
HomeFactsBest Tourist places in Maharashtra|महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Best Tourist places in Maharashtra|महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Best Tourist places in Maharashtra महाराष्ट्र हे भारतातील मध्यभागी असलेले राज्य आहे महाराष्ट्र मध्ये असे खूप मोठे पर्यटन स्थळे आहे. जे की ते बाहेरच्या देशातून लोक पाहिला येतात तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ जसे की धार्मिक स्थळ, थंड हवेचे ठिकाण असे खूप महत्त्वाचे ठिकाण पाहणार आहोत भारत देशामध्ये इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्य खूप मोठे आह.

महाराष्ट्र राज्याला गेट वे ऑफ द हार्ट ऑफ इंडिया असेही म्हणतात तर महाराष्ट्राला सुंदर असा कोकण किनारा लाभला आहे. महाराष्ट्रात असे सुंदर ठिकाण यामुळे पर्यटकाची खूप गर्दी होते. महाराष्ट्र हा राज्य भारतात मधला सगळ्यात जास्त लोकसंख्या मध्ये दुसरा राज्य आहे. महाराष्ट्र इतिहास हा खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये प्राचीन गड किल्ले धार्मिक मंदिरे व अनेक नैसर्गिक ठिकाणी आहेत. Best Tourist places in Maharashtra

 महाराष्ट्राचा इतिहास | Maharashtra History in Marathi 

Best Tourist places in Maharashtra तर तुम्हाला थोडक्यात महाराष्ट्राचा इतिहास सांगतो महाराष्ट्राचा इतिहास हा खूप मोठा आहे. काही काळापूर्वी हा कोकणचा प्रदेश मोरयाच्या ताब्यात होता.

त्या हा नंतर हा प्रदेश सातवाहन यांच्याकडे हा प्रदेश गेला व यानंतर चालुक्य आणि राष्ट्रकूट या नावाच्या राजाकडे आला. त्यावेळेस पासून या प्रदेशांमध्ये सांस्कृतिक आणि कलेचे महत्त्व समजले. 17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी येथे स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज मराठी चे पहिले शासक होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र निर्माण केली व मोगल साम्राज्य संपवले होते शिवाजी महाराज ही महान राजा होते. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. होता यांनी स्वराज्य निर्माण केले आज यांच्यामुळेच महाराष्ट्र आहे.

Best Tourist places in Maharashtra | Tourist place in Maharashtra in marathi : Best Tourist places in Maharashtra

महाराष्ट्र हे भारतातील एक प्राचीन राज्य आहे. या राज्यांमध्ये अनेक प्राचीन किल्ले मंदिर आणि सुंदर असे नैसर्गिक ठिकाणी आहेत. तर चला आपण पाहूया महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे. Best Tourist places in Maharashtra

 मुंबई  सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Mumbai Best Tourist Places in marathi

महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे.: आणि महाराष्ट्राची प्रमुख शहर मुंबई आहे मुंबई हे शहर स्वप्नाचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई या शहराची पूर्वीचे नाव बॉम्बे असे होते मुंबई हे बॉलीवूडचे माहेरघर आहे. मुंबई खूप पर्यटन स्थळामुळे ओळखली जाते मुंबई मध्ये मुंबईमध्ये सर्वात जास्त म्हणजे गेटवे ऑफ इंडिया हे आहे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी लोकांची खूप गर्दी असते.

मुंबईचे ताज हॉटेल आणि ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडिया हे समोरासमोर आहे. तर तुम्ही हे दोन्ही पण ठिकाण पाहू शकता मुंबई हे शहरी अरबी समुद्र किनारावर बसलेल्या शहर आहे.

इथे समुद्रकिनारा आहे तुम्ही समुद्री किनाऱ्यावर जाऊन मज्जा करू शकता व इथे मरीन ड्राईव्ह हे पण खूप छान ठिकाण आहे. तुम्ही येथे पाण्यात पाय ठेवून बसू शकता व मुंबईची मज्जा घेऊ शकता. मुंबई हे खूप ऐतिहासिक शहर आहे मुंबईचा खूप मोठा इतिहास आहे. Best Tourist places in Maharashtra

अजिंठा आणि एलोरा लेणी  सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Ajanta and Ellora Caves are the best tourist destinations in marathi

भारतातील महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर हे शहर आहे. या जिल्ह्यांमध्ये अजिंठा आणि वेरोळा असे ठिकाण आहे. अजिंठा आणि एरोला या ठिकाणावर खूप पर्यटन स्थळ येतात व येथे देशभरात लोक येतात अजिंठा वेरूळ हे ठिकाण प्राचीन काळातील खूप महत्त्वाचे ठिकाण होते.

अजिंठा वेरूळ या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणे लेणी आहेत. या ठिकाणी देशाबाहेरून खूप पर्यटन पर्यटक येतात व या ठिकाणावर भेट देतात. अजिंठा वेरूळ हे ठिकाण संभाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. व या ठिकाणावर महादेवाचे खूप मोठे मंदिर आहे.

अजिंठा वेरूळ हे ठिकाण फक्त एका दगडापासून बनलेला आहेत. तुम्ही तिथे जाऊन प्राचीन काळ काळाचा इतिहास जाणून घेऊ शकता व इतिहास भारताचा इतिहास कसा होता. हे तुम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहून जाणून घेऊ शकता अजिंठा वेरूळ येथे दगडापासून बनवलेल्या लेण्या आहे. Best Tourist places in Maharashtra

 पुणे  सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Best Tourist Places in Pune in marathi

पुणे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे लोणावळा आहे पुणे शहर हे प्राचीन इतिहासातील मोठे शहर आहे येथे शनिवार वाडा आहे. शनिवार वाड्याचा मोठा इतिहास आहे शनिवार वाडा हे ठिकाण प्राचीन काळातले आहे. येथे खूप सारे लोक फिरण्यासाठी येतात पुणे येथे शैक्षणिक स्थळे पिकनिक स्पॉट आणि धबधब्यासाठी खूप लोकप्रिय आहे. हे शहर संस्कृतिक शहर असे ओळख आहे.

पुणे ही संस्कृती राजधानी आहे पुण्यामध्ये आल्यास तुम्ही खूप सारे ठिकाण फिरू शकता पुणे शहराला नक्की एकदा भेट देऊन पहा. Best Tourist places in Maharashtra

 नाशिक सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Nashik Best Tourist Places in marathi

Best Tourist places in Maharashtra नाशिक हे महाराष्ट्रातील धार्मिक शहर आहे नाशिक नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. या शहरांमध्ये विविध मंदिर आहेत या शहराची ओळख म्हणजे बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजन करण्यात येतो. नाशिक हे शहरातील विदेशी मंदिराचे घर आहे आणि हिंदू धर्मपरंपरिक कथा चे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे नाशिक शहर . या शहरांमध्ये बरेच किल्ले धबधबे आणि द्राक्षाचे बाळ आहेत नाशिक हे शहर बँकेच्या भागामुळे प्रसिद्ध आहे. मला या शहरांमध्ये अनेक प्रकारच्या द्राक्षाच्या भागात मिळतील व द्राक्षाच्या वराटीच खायला मिळतील तुम्ही नक्की या शहरांमध्ये येऊन द्राक्षाच्या बागा पहा.

खंडाळा  सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Khandala Best Tourist Places in marathi

महाराष्ट्रातील खंडाळा हे ठिकाण सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेले आहे. खंडाळा हे ठिकाण महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुंबईकरांसाठी हे स्थळ खूप जवळ आहे व खंडाळा येथे दर्या खोऱ्या नदी पाण्याची धबधबे झाल्या खूप पाहायला मिळतात. व निसर्गाचा आनंद खूप घ्यायला येतो व इथे खूप मोठे मोठे डोंगर पर्वत आहे. पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक खूप येथे गर्दी करतात. तुम्हाला बी पाहायचा असेल तर तुम्ही नक्की खंडाळा येथे भेट द्या. Best Tourist places in Maharashtra

 रायगड  सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Raigad Best Tourist Places in marathi

Best Tourist places in Maharashtra https://marathikeeda.com/a-famous-temple-in-maharashtra/

रायगड हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा आहे. कोकण प्रदेश आहे आणि रायगड येथे शिवाजी महाराजांचे खूप किल्ले आहेत रायगड या किल्ल्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा समुद्र चे नाव अरबी समुद्र असे आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये हा प्रदेश जिंकला व या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक पूर्ण झालेला. आहे हा किल्ला तुम्ही नक्की पहा हा किल्ला खूप उंच आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे याची सुविधा आहे तरी तुम्ही रायगड मध्ये कधी गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले नक्की पहा.

तरी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा हा लेख Best Tourist places in Maharashtra. ज्यांना कुणाला महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची माहिती असेल त्यांनी हा लेख नक्की वाचावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments