Tuesday, November 28, 2023
HomeFactsCm Kisan Yojana List मुख्यमंत्री किसान योजना ! पहिला हप्ता यादी ...

Cm Kisan Yojana List मुख्यमंत्री किसान योजना ! पहिला हप्ता यादी …

Cm Kisan Yojana List लिस्ट झाली जाहीर तुमच नाव पाहा यादीमध्ये आले आहे का तुमच्या मोबाईल वर.

मुख्यमंत्री शेतकरी योजना म्हणजेच CM Kisan yojna याच तर योजनेची लिस्ट तुमच्या मोबाईल वर कशी पही शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे.तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो जे जे शेतकरी या योजनेच्या लाभ घेणार आहेत ज्यांना ज्यांना ही योजना लागू होत आहे. त्या सर्व शेतकरी मित्रांना तब्बल 12000 एवढी मोठी रक्कम एका वर्षात टप्प्या टप्प्याने मिळणार आहे.त्यामध्ये पण तुम्हाला या योजनेचा लाभ याप्रकारे मिळणार आहे 

ते म्हणजे 6000 हजाराची रक्कम नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून आणि दुसरे उर्वरित 6000 रुपये प्रधानमंत्री योजनेतून असे सर्व मिळून 12000 रुपये मुख्यमंत्री योजना (CM kisan yojna) आणि प्रधानमंत्री योजना (PM Kisan yojna) या संकल्पना द्वारे मिळणार आहे. ही तर शेतकरी मित्रांसाठी खुशीची बातमी आहे या योजनेचे पैसे शेतकरी मित्रांना तीन विभागण्याद्वरे मिळणार आहे. तो म्हणजे त्याचा एका हफ्त्याची रक्कम म्हणजे 4000 रुपये एवढी राहील तसेच तिन्ही विभागणीची रक्कम मिळून 4000×3 केले तर 12000 एवढी होत आहे. 

म्हणजे टोटल अशी 12000 हजार मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभाची माहिती मोबाईलवर कशी पहायची,लिस्ट जाहीर झाली ती लिस्ट कशी पहायची ते आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहोत तर पहा पुढील प्रमाणे. पण आम्ही सांगितलेल्या स्टेप फॉलो करा.Cm Kisan Yojana List

मुख्यमंत्री शेतकरी योजना यादी जाहीर Cm kisan yojna list

तर माझ्या शेतकरी बांधवांनो या शेतकरी योजनेचा लाभ म्हणजेच मुख्यमंत्री शेतकरी योजना (cm kisan yojna) ani नमो म्हणजेच प्रधानमंत्री शेतकरी योजना(pm kisan yojna) या तुम्हाला मिळणाऱ्या लाभाची माहिती पाहण्यासाठी म्हणजेच जे लाभार्थी आहेत त्यांनी लिस्ट कशी पहायची की आपले नाव आले आहे की नाही यादीत ती यादी पाहण्यासाठी PM KISAN ही वेबसाईट जाहीर केली आहे. तुम्ही मनात असे आले असेल की आपण तर cm Kisan योजनेचं पाहत आहोत हो के खर आहे. की सध्यातरी या योजनेचा लाभ तुम्हाला या pm kisan याच website वर मिळणार आहे कारण अजून तरी cm kisan ची website जाहीर झालेली आहे.Cm Kisan Yojana List

अशाप्रकारे पाहा तुमच्या मोबाईल वर यादी.

1 तुमची पहिली प्रोसेस म्हणजे तुम्हाला तुमच्या गूगल मध्ये pm kisan हे नाव सर्च करायचे आहे.

2 हे गूगल ल सर्च केल्यावर पुढची प्रोसेस म्हणजे तुमच्या समोर आलेल्या पहिल्या ऑप्शन ला टच (click) करायचे आहे.

3 तुम्ही पहिल्या ऑप्शन ला टच केल्यावर तुमच्यासमोर pm kisan योजनेची वेबसाईट दिसेल.

4 pm kisan वेबसाईट ओपन झाल्यानंतर scroll down करून खाली यायचे आहे.

5 वरी सांगितल्या प्रमाणे तुम्हाला खालच्या बाजूला dashboard असे नाव दिसेल.Cm Kisan Yojana List

6 त्या dashboard नावाला टच करावे.

7 dashboard नावाला टच केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुम्ही कोणत्या राज्यात राहता ते राज्य निवडा असे दिसेल ते तुम्ही निवडावे.Cm Kisan Yojana List

8 तुम्ही राहता ते राज्य क्लिक करून लगेचच तुमचा जिल्हा निवडून घेण्याचे काम करावे.

9 त्याच प्रमाणे तुमचा तालुका पण निवडून घ्यावा तीच प्रोसेस आहे.

10 त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहत आहात ते गाव निवडून त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.

11 ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे जिथे submit नाव दिसेल तिथे Click करून घ्यायचे आहे.

12 submit click करून झाल्यानंतर लगेचच तुमच्या समोर तुमच्या गावाची यादी तुमच्या समोर दिसेल त्यामध्ये तुम्ही पाहू घेऊ शकता की तुमचे नाव यादी मध्ये आले की नाही तुम्हाला cm kisan योजनेचा लाभ भेटला का नाही हे ह्या यादीतून स्पष्ट होईल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला 2000 रुपये आले की नाही.

तर तुम्ही अशाप्रकारे Cm Kisan Yojana List पाहू शकतात.आणि दुसऱ्याचं नाव पाहून त्यांची मदत करू शकता.की त्यांना याचा लाभ मिळाला आहे की नाही.

Read More : https://marathikeeda.com/delhi-information-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments