Saturday, November 25, 2023
HomeAGRICULTURE"कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो फायदे, लागवड व देखभाल टिप्स | Coriander...

“कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो फायदे, लागवड व देखभाल टिप्स | Coriander Spinach Eggplant and Tomato Benefits

Coriander Spinach Eggplant and Tomato Benefits नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत की कोथिंबीर पालक वांगी आणि टोमॅटो यांच्या विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. व आपल्या जीवनामध्ये यांचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत. तर चला पुढे पाहूयात की आपल्या आहारी जीवनामध्ये यांचे कोणकोणते फायदे आहेत.

“कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

कोथिंबीर

शेतकऱ्याला सर्वात जास्त परवडणाऱ्या कोथिंबीर हा एक महत्त्वाचा भाजीपाला आहे. कोथिंबीर मानवी जीवनामध्ये सर्वात जास्त चालणारा भाजीपाला आहे आपण जर कोणती घरी भाजी केली.

तर त्यामध्ये कोथिंबीर नाही टाकली तर त्या भाजीची आपल्याला चव लागत नाही जर त्याच भाजीमध्ये आपण कोथिंबीर टाकली तर त्या भाजीची चव वेगळीच येते आणि ती भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते. “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

तर आपल्या मानवी जीवनामध्ये कोथिंबीर या भाजीपाल्याचा खूप मोठा समावेश आहे. माणसाने कोथिंबीर ही वनस्पती खालीच पाहिजे आपल्याला कोथिंबीर पासून खूप साऱ्या प्रोटीन्स मिळतात.

जर आपण कोथिंबीरची लागवड केली तर कोथिंबीर ची लागवड केल्यापासून 35 ते 40 दिवसांमध्ये आपल्याला कोथिंबीर चे पीक येते. व प्रत्येकाच्या घरी होणाऱ्या भाजीमध्ये कोथिंबीर लागतेच. “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

आपण घरी पोहे केले तर आपल्याला सर्वात आधी पोह्यावर कोथिंबीर लागते त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत लागणाऱ्या जेवणामध्ये आपल्याला कोथिंबीर चा समावेश करावा लागतो. सर्व लोक कोथिंबीरचा चांगल्या पद्धतीने समावेश करतात व कोथिंबीर मध्ये चांगले गुणधर्म आहेत व कोथिंबीर पासून आपल्याला औषध पण तयार होऊन मिळते. त्यामुळे आपल्या मानवी जीवनामध्ये कोथिंबीर चा खूप मोठा फायदा मानला जातो.

समजा आपल्याला पोटदुखीचा समस्या असेल तर आणि डोकेदुखीचे समस्या असेल तर आपण कोथिंबीर चा रस करून पिला पाहिजे. कोथिंबीरीच्या रसामुळे आपल्याला शांत झोप लागते कोथिंबीर पासून बनवले जाणारे धान्यापासून आपली भूक वाढते.

पालक : “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

“कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

तर आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण पालक खाल्ले पाहिजे. पालक ही एक चांगली वनस्पती आहे व पालकांपासून आपण विविध भाज्या बनवू शकतो आपण जर आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये पालकाचा वापर केला. तर आपल्याला त्याच्यापासून खूप सारे फायदे होतात व त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

आपण निरोगी होत नाही पण का पासून खूप सारे औषध पण तयार करतात व पालक आणि अशा दोन-तीन भाज्या एकत्र केल्या तर ती एक भाजी जी बनते ती खूप चांगली बनवली जाते व तिची चव खूप चांगले आपल्याला लागते. “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

पालक भाजी आपल्या आहारामध्ये आपण घेतल्या तर आपल्याला त्याच्यापासून खूप फायदे मिळतात. तसेच आपल्या आहाराच्या दृष्टीने पौष्टिक भाजीमध्ये पालक भाजी ही येते व आपल्या पालकाचा रंग हिरवा हा आपल्या मनाला चांगला वाटतो. व या पालकाच्या हिरव्या हिरवे पाणी आपण आपल्या भाजीमध्ये वापरतो या पालकामुळे आपल्याला लोह व इतर खनिजे भरपूर प्रमाणात ‘अ’ व ‘क’ असे दोन जीवनसत्व आपल्याला मिळतात त्याच्यामुळे पालक ही भाजी सर्वात जास्त आपल्याला हवेशी वाटते.

वांगे : “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

आपल्या जीवनामध्ये वांग्याचे पण खूप महत्त्व आहे व बाराही महिने मिळणारा हा एक भाजीपाला आहे. आपण वांगे हे बाराही महिने शेतामध्ये लावू शकतो आणि आपल्याला बाराही महिने वांगे कुठे पण उपलब्ध होतात. वांग्याची भाजीची चव ही आपल्या मानवी जीवनामध्ये सर्वांना आवडते वांग्यापासून आपण खूप साऱ्या विविध प्रकारच्या भाज्या बनवू शकतो.

जसे की वांगी मसाले वांगाचा रस वांग्याची भरीत अशा खूप सारे वांग्या पासून बनणारे भाज्या आहेत. आपण या भाज्या नक्की घरी करून पहाव्यात वांग्याची भाजी ही शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारचे लोक खूप आवडीने खातात. वांग्यापासून आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस फ्लोटिंग व बी आणि सी अशा प्रकारचे प्रोटीन मिळतात.

वांग्याचे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. वांग हे आपण आपल्याला वजन कमी जर करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये वांग्याची भाजी नक्की खायला पाहिजे वांग्याच्या भाजीमुळे आपले वजन लवकर कमी होते.

वांग्यामध्ये अशा दोन जातीचे वांगी आपल्याला मिळतात एक म्हणजे काळी व दुसरी म्हणजे पांढरे असे दोन प्रकारचे आपल्याला वांगे पाहायला मिळतात. व जी काळी वांगी असते त्याच्यामध्ये खूप गुणधर्म असतात व काळी वांगी आपण जर खात असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर आपल्याला कफ चा प्रॉब्लेम असेल तर आपण वांग्याची भाजी खाल्ली पाहिजे.

आपण जर आपल्या आहारामध्ये वांग्याची भाजी खाल्ली तर लघवीचे प्रमाण वाढते. व समजा आपल्याला मुतखड्याचा त्रास होत असेल तर वांग्यामुळे तो पण त्रास दूर होतो. अशी खूप सारी वांग्यामध्ये गुणधर्म आहेत वांगे खाल्ले तर आपले बरेच प्रॉब्लेम दूर होतात आणि आपले शरीर निरोगी होऊन .

टोमॅटो : “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

“कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण टोमॅटो खात असाल किंवा खात नसाल पण टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहारामध्ये टोमॅटो चा वापर केला पाहिजे. आणि रोज किमान एक किंवा दोन टोमॅटो खाल्लेच पाहिजे टोमॅटोमुळे आपले रक्त चांगले होते. रक्त प्रवाह चांगला चालतो व टोमॅटो मुळे आपले निरोगी जीवन पण होते व आपण आज पाहिलं तर आपल्या सर्वांच्या घरोघरी बटाटे, कांदा आणि टोमॅटो यांचा खूप जास्त वापर होतो.

तसंच म्हणलं तर टोमॅटो हे आपल्याला बाराही महिने कुठे पण मिळणारा भाजीपाला आहे. आपण कधी पण टोमॅटो कुठून पण घेऊ शकतो आणि आपण शेतामध्ये पण टोमॅटो कधी पण वापरू शकतो टोमॅटोची चव आपल्याला कधी गोड तर कधी आंबट अशा प्रकारचे टोमॅटो आपल्याला बाजारपेठामध्ये मिळतात. “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

व टोमॅटोच्या पण खूप जाती आहेत एक म्हणजे गावरान टोमॅटो आणि दुसरी म्हणजे हा ब्रेड टोमॅटो तर आपल्याला ह्या दोन प्रकार आपल्याला पाहिला की ओळखू येतात. की हा ग्रेट टोमॅटो कोणते आणि गावरान टोमॅटो कोणते.

व आयुर्वेदामध्ये टोमॅटोचे खूप महत्त्व मानले जाते टोमॅटोचे महत्व लिंबासारखेच आहे. टोमॅटोमध्ये सर्वात जास्त पौष्टिक आहार असतात तसं म्हणलं तर सफरचंदाला पण टोमॅटो मागे टाकतो .”कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स”

टोमॅटो पासून खूप सारे चांगले प्रकारचे औषध मिळतात व आपण टोमॅटो हा भाजीपाला कोणत्या पण भाजीमध्ये वापरू शकतो आपण टोमॅटोचा जर भाजीमध्ये वापर केला तर तुमच्या भाजीची चव ही खूप वेगळी लागते. आणि खूप चांगल्या प्रकारची भाजी बनते.

आपलं जर पोट दुखीचा त्रास असेल तर आपण दिवसातून किमान एकदा तरी टोमॅटोचा रस करून घरी पेला पाहिजे. असं केल्याने आपल्या पोट दुखीचा त्रास कमी होईल.

तर मित्रांनो आज आपण आपल्या लेखांमध्ये भाजीपाल्यामध्ये येणारे , “कोथिंबीर, पालक, वांगी आणि टोमॅटो: फायदे, लागवड व देखभाल टिप्स” या विषयाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला या विषयाची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.

Read More : हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments