प्रिय शेतकरी बांधव आपणास कळविण्यात येते Cotton Rate Updates की मागील काही दिवसांपासून व्यापारी वर्ग एकत्र येऊन. गुजरात मधील काही विशिष्ट कॉटन कंपनी सोबत छुपी बैठक घेऊन शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी कमिशन बेस वरती काही व्यापारी काम करत आहेत .Cotton Rate Updates
त्यांची कामे अशी आहेत की त्यांनी कापसाचे राज्यातील भाव वाढून द्यायचे नाही. शेतकऱ्यांकडून कमी भावात कापूस खरेदी करायचा व गुजरातला 10-12 हजार रुपये पर्यंत कापूस घालायचा. हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून गुजरात येथील काही जिनिंग मालक व्यापाऱ्याला 8000-9000 रुपये प्रति क्विंटल दर याप्रमाणे बिल देत आहेत जेणेकरून हे व्यापारी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेच बिल दाखवून शेतकऱ्यांकडून 6000-7500 प्रति क्विंटल दर याप्रमाने कापूस खरेदी करत आहेत.
परंतु हे आमच्या गुप्त टीम ने रॉकेट उघडे पाडले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव यांना कळ कळीची विनंती आहे की आपण कोणीही पुढील काही दिवस व्यापाऱ्यांना 10000 दहा हजार रुपये प्रति क्विंटल रुपयेच्या कमी दरात कापूस देऊ नये.Cotton Rate Updates
शेतकऱ्यांना माहितिस्तव कळविण्यात येते की आता केंद्र शासन ऑस्ट्रेलियाकडून कापूस गठाण खरेदी करणार नाही कारण आता पूर्वीच्या रेट नुसार ऑस्ट्रेलिया भारतास कापूस गाठाण देणार नाही त्यामुळे मोदींची या ठिकाणी कोंडी झाली आहे तसेच जीनिंग व्यापाऱ्यांना या वर्षी उत्पन्न कमी होत असल्याने त्यांना ना इलाजस्तव पुढील एक महिना भर वाढीव दराणे कापूस खरेदी करायचा आहे परंतु सध्या हे सर्व व्यापारी मिळून शेतकऱ्यांची कोंडी करून पाहत आहेत .
शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा जिनींग मालक व व्यापाऱ्यांचा असा आहे प्लॅन A व प्लॅन B व C
प्लॅन A पहा काय आहे. Cotton Rate Updates
शेतकऱ्यांना सुरवातीला 9-10 हजार रुपये भाव द्यायचा ते फक्त 15 दिवस नंतर भाव रोज 100-200 रुपये कमी करायचे अस जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत करायचे.Cotton Rate Updates
पुन्हा मार्च महिनाभर 100-200 रुपये रोज कमी जास्त करायचे जेणेकरून शेतकरी घाबरून कापूस विकू लागेल. परंतु हा प्लॅन जर सक्सेस नाही झाला तर प्लॅन B मध्ये शेतकऱ्यांना अडकवून ठेवायचे
प्लॅन B पहा काय आहे
एप्रिल महिन्यात कापूस दर थोडे वाढवायचे व याद्वारे चाचणी करून पहायची की शेतकरी कापूस घालतात की नाही जर शेतकरी कापूस घालण्यास सुरुवात करत असतील तर एप्रिल महिनाभर भाव7500-8300 पर्यंत स्थिर ठेवायचे आणि मे महिन्यात पुन्हा भाव 7-7500 रुपये कमी करून 20 मे पर्यंत भाव असेच ठेवायचे जेणेकरून शेतकरी घाबरून जाईल व नाईलाजाने कापूस घराबाहेर काढेल.Cotton Rate Updates
कारण पावसाळा सुरू होण्यापूर्वी कापूस घालून टाकू व पेरणीला पैसा मोकळा करू अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे आणि याचाच फायदा हे व्यापारी घेत होते परंतु आता यांच्या या प्लॅन चा पर्दाफाश झाला आहे गुजरात येथील एक कॉटन फॅक्ट्रीच्या मालकाने ही सर्व माहिती आमच्या गुप्त टीम ला दिली आहे आणि आम्ही याची खात्री करूनच ही माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव यांनी व्यापाऱ्याच्या असलेल्या C प्लॅन ची निवड करावी कारण c प्लॅन हा शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा आहे.Cotton Rate Updates
जाणून घेऊया काय आहे C प्लॅन

1) जर शेतकऱ्यांनी 20 मे पर्यंत कापूस विकण्यास प्रतिसाद दिला नाही तर 20 मे ते 10 जुन पर्यंत रुपये 8-10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव वाढ करून पाऊस सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कापूस खरेदी करायचा व वार्षिक उत्पन्न असलेले टार्गेट पूर्ण करायचे असा c प्लॅन आहे. परंतु जर शेतकऱ्यांनी 7-8300 रुयांपर्यंतच्या भावातच कापूस विकण्यास सुरुवात केली तर हाच भाव स्थीर ठेवायचा व शेतकऱ्याना अडचणीत कोंडून ठेवायचं असाच मार्ग गुजरातच्या जीनींग वाल्यांनी घेतला आहे. Cotton Rate Updates
आणि नेमक तसच सुरू झाले आहे आता सर्व शेतकरी भाव वाढणार नाही म्हणून कापूस घालण्यास घाई करताना दिसत आहेत परंतु सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे जसे हे व्यापारी व जिणींग मालक एकत्र येऊन काम करत आहेत तसेच सर्व शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस घाई करू नये.
आपण येवढे दिवस भाव वाढण्यासाठी थांबला आहात तर कृपया अजून थोडे दिवस कळ काढा जेणेकरून आपला आर्थिक फायदा होईल. आणि होणारच आहे त्यामुळे आपण या व्यापाऱ्यांची C प्लॅन ची निवड करा म्हणजे हे व्यापारी नाईलाजाने भाव वाढण्यासाठी तयार होतील, आणि यांना तयार व्हावेच लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा मॅसेज आपल्या सर्व मित्र परिवाराला पाठवावा जेणेकरून हे सर्व जागरूक होतील आणि या व्यापाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात कोणीही अडकणार नाही.
महत्वाची सूचना सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की काही तुमच्या ओळखीचे व्यापारी तुम्हाला भीती घालत असतील तर त्यांना बिलकुलही भाव देऊ नका कारण ते तुम्हाला खालील कारणे सांगून भीती घालू शकतात.
- गुजरातला कापूस खूप आहे त्यामुळे तुम्ही कापूस नाही घातला तरी काही फरक त्यांना पडणार नाही त्यामुळं भाव वाढण्याची नको वाट बघू
- पाऊस आला तर जिनिग बंद होतील.
- मोदींनी ऑस्ट्रेलियातून कापूस गुजरातला आणला आहे.
- पावसाळा जवळ आलाय पुढील ८ दिवसच जिनीग चालनार आहेत.
- काहीही झाले तरी आता भाव वाढण्याची शक्यता नाही.
- कापसाला जास्त दिवस ठेवले तर अंग जास्त खाजेल आणि यासाठी दवाखान्यात जास्त पैसे घालावे लागतील.
- जीनिग बंद होणार आहेत त्यामुळे तू जर कापूस नाही घातला तर पेरणीला पैसे कोठून येणार
असे वेगवेगळी कारण समोर करून आपनास भीती घालून आपल्याकडून स्वस्त दरात कापुस खरेदी करून हाच कापुस गुजरातला 10-11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाने विकला जात आहे. आणि याचा फायदा फक्त आपला जिवलग मित्र असणारा व्यापारी यालाच होत आहे. तो गोड बोलून तुम्हाला लुटत आहे. त्यामुळे मित्रांनो जागे व्हा. आणि हे रॉकेट कोसळून टाका .
शेवटी आम्ही एवढेच सांगू इच्छितो की येवढे दिवस थांबलात आता फक्त 15 दीवस थांबा नक्कीच तुम्हाला 9-10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे.
कोणाचे पैसे देणे असेल तरी पण त्याला पुढील पंधरा दिवस थांब म्हणावं परंतु कापुस घराबाहेर काढू नका. ही कळ कळीची विनंती
आपलेच शेतकरी मित्र गुप्त संदेश टीम महाराष्ट्र राज्य
हा मॅसेज जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा ही विनंती.