Monday, November 27, 2023
HomeFactsदिल्ली माहिती मराठी | Delhi information in marathi

दिल्ली माहिती मराठी | Delhi information in marathi

तर नमस्कार मित्रांनो आज आपण Delhi information in marathi आजच्या लेक मध्ये पाहणार आहोत की आपल्या भारताची राजधानी दिल्ली या शहराविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया की पुढे दिल्ली या शहरावर मध्ये काय काय आहे आणि त्याची क्षेत्रफळ किती आहेत ते पुढे पाहूयात.

दिल्ली हे शहर आपल्या कानावर पडलं तर लगेच आपल्याला आठवतं की भारत देशाची राजधानी ही दिल्ली आहे आणि हे एक उत्तर भारतातील एक महान शहर आहे. दिल्ली या शहराचा इतिहास खूप मोठा आहे आणि दिल्ली शहर हे एक केंद्रशासित प्रदेश आहे.Delhi information in marathi

दिल्ली या शहराचा कारभार हा पूर्णपणे केंद्रशासन पाहतो तर आपण पाहिलं तर दिल्लीची लोकसंख्या दीड कोटी असून ते जगामधील सातवे सगळ्या त जास्त लोकसंख्या असलेले एक शहर आहे .आणि ते आपल्या भारत देशाचे राजधानीचे शहर असल्याने देशातील विविध भागातून लोक दिल्ली Delhi information in marathi

येथे स्थायिक झालेले आहेत त्याच्यामुळे दिल्ली शहरांमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे प्रकारचे लोक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती या पाहायला मिळतील. दिल्लीचा हा विकास खूप लवकर झालेला आहे आणि दिल्ली या शहराचा आर्थिक क्षेत्रामध्ये विकास खूप झालेला आहे.
दिल्ली या शहराचे क्षेत्रफळ 1483 चौरस किलोमीटर एवढे आहे .
दिल्ली शहरातील जिल्हे.

Delhi information in marathi
  1. नवीन दिल्ली.
  2. मध्यवर्ती दिल्ली.
  3. उत्तर दिल्ली.
  4. ईशान्य दिल्ली.
  5. पूर्व दिल्ली.
  6. दक्षिण दिल्ली.
  7. नैऋत्य दिल्ली.
  8. पश्चिम दिल्ली.
  9. वायव्य दिल्ली.

दिल्ली या शहराची भाषा ही हिंदी पंजाबी व उर्दू या तीन भाषा दिल्ली या शहरांमध्ये लोक बोलतात दिल्ली या शहराचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाले आहेत. आणि दिल्ली या राज्यात चे राज्यपाल हे तेजेंद्र खन्ना हे आहे दिल्ली या राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर 1958 रोजी झालेली आहे दिल्ली या राज्यामध्ये विधानसभा च्या जागा ह्या 70 आहेत.

इतिहास : Delhi information in marathi

दिल्ली या शहराचा इतिहास हा पुरातन काळापासून आहे आपण पाहिलं तर हा इतिहास महाभारतात पासून चालू झालेला आहे व आपण पाहिलं तर दिल्ली चा पुरातीने उल्लेख महाभारतात झालेला आहे. महाभारतामध्ये दिल्लीचे नाव हे इंद्रप्रस्थ म्हणून ओळखले जाते महाभारतात इंद्रप्रस्थ ही राजधानी पांडवांची राजधानी म्हणून ओळखली जाते. 

व मोरे काळापासून दिल्ली या शहरातील विकास हा होऊ लागला व त्याच्यानंतर महाराज पृथ्वीराज चव्हाण यांची आवडती दरबारी कवी चांदन बरदाई हे दिल्ली चे संस्थापक म्हणून ओळखले जाते व आज पण असे मानले जाते की त्यांनी लाल पोट हा दिल्लीमध्ये बांधला आहे.Delhi information in marathi

व इसवी 1207 सुलतानाची राजधानी दिल्ली बनली होती व ती दिल्लीवर खूप जणांनी राज केले आहे जसे की राजवंश तुगल राजवंश सय्यद राजवंश आणि मोदी घराण्यातील इतर काही जणांनी पण दिल्लीवर राज केलेले आहे. असं पाहिलं तर दिल्लीचा इतिहास हा खूप मोठा आहे इथे विविध बाहेरच्या देशातील राजे महाराजे येऊन त्यांनी पण 

दिल्लीवर राज केलेला आहे. आणि आपल्या भारत देशातील विविध भागातून आलेली राजांनी पण दिल्लीवर राज केलेले आहे तर आपण दिल्लीचा इतिहास हा पुढच्या लेक मध्ये नक्कीच पाहूया या लेख मध्ये आपण थोडक्यात दिल्ली विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

हवामान आणि लोकसंख्या. Delhi information in marathi

दिल्ली हे शहर उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थान यांना लागून आहे व दिल्ली ची पूर्ण लोकसंख्या ही 4 कोटी 70 लाख हून अधिक आहे असं पाहिलं तर दिल्लीची क्षेत्रफळ 1483 चौरस किलोमीटर एवढे आहे. व देशाची राजधानी ही दिल्ली आहे व दिल्लीचा हवामान पाहिलं तर दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे दिल्ली या शहरांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे तिथे खूप प्रदूषण होत आहे. 

आणि तिथल्या वाहतूक नियंत्रणामुळे तर खूप प्रदूषण होते काही काळी तर रोडवर एवढी प्रदूषण होते की समोरून आलेली आपल्याला गाडी पण दिसत नाही दिल्लीमध्ये एवढा धूर असतो. त्याच्यामुळे लोकांना खूप प्रदूषण होते आणि लोकांना चांगली हवा ही दिल्लीमध्ये मिळत नाही तसं पाहिलं तर दिल्लीच्या हवामानात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमानात खूप जास्त फरक आहे उन्हाळ्यात म्हणलं तर खूप जास्त ऊन आणि पुष्प एप्रिल ते 

ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये असतो. आणि तसं पाहिलं तर पावसाळ्यामध्ये पण खूप जास्त ऊन दिल्लीमध्ये पडते आणि दिल्लीचे ऊन हे अत्यंत आपल्यासाठी ठरू शकते आणि असे खूप दाभाडे आहे की दिल्लीच्या उन्हामुळे बरेच लोकांचे प्राण गेलेले आहे. दिल्लीमध्ये आपण पाहिलं तर युवा नोव्हेंबर पासून सुरू होतो आणि तो पेपर वारीच्या सुरुवातीपर्यंत असतो आणि हिवाळ्यामध्ये दिल्लीमध्ये खूप दात दुखी असतात दिल्लीमध्ये आपण पाहिलं तर Delhi information in marathi

उन्हाळा हा सगळ्यात जास्त पान घातक ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक के घराच्या बाहेर जास्त करून जात नाहीत कारण तिथले तापमान हे खूप जास्त गरम असते आणि पावसाळ्याचा म्हणलं तर जास्तीत जास्त जुलै ते ऑगस्टपर्यंत ते पावसाळा नसतो. आणि दिल्लीमध्ये सरासरी म्हटलं तर पावसाची आगमनाची तारीख ही 29 जून पासून असते.Delhi information in marathi

तर मित्रांनो आपण आजच्या लेक मध्ये पाहिलं आहे की दिल्ली शहराविषयी थोडीशी माहिती तर आपण पुढच्या लेख मध्ये लवकरच पाहणार आहोत .की दिल्ली शहरा विषयी चा इतिहास तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद.

Read More : https://marathikeeda.com/yogi-adityanath-information-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments