नमस्कार मित्रांनो तर चला आजच्या लेखांमध्ये Easy Breakfast Recipes In Marathi आपण पाहूयात की आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय काय खाऊ शकतो? आणि नाश्त्यामध्ये चांगले काय काय खायला पाहिजे? ते पुढे पाहूया.
तर मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते आणि आपल्याला रोज एक प्रश्न असतो की आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय केले पाहिजे.
तर तसं पाहिलं तर आपण रोज पोहे आणि उपमा डोसा खाऊन खूप कंटाळलो असाल तर मित्रांनो आज आपण पाहूयात की काही वेगळ्या पद्धतीने नाश्ता कसे बनवतात .त्या नाष्ट्याची चव कशी आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
मटर चाट : Easy Breakfast Recipes In Marathi

तर मित्रांनो सकाळी आपल्याला नाष्ट्याला हा खूप चांगला पदार्थ आहे. त्याचे नाव मटर चाट असे आहे मित्रांनो हा पदार्थ आपण सकाळी नाहीतर संध्याकाळी पण खाऊ शकतो . मित्रांनो मटर चाट हा पदार्थ आपण घरच्या घरी खूप लवकर बनवू शकतो व हा मटर चाट पदार्थ सर्वांना खूप आवडतो तर मित्रांनो मटर चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढे पाहूया.
साहित्य.
- वाटाणे रात्रभर भिजून ठेवलेले.
- उकडलेले बटाटे .
- बारीक कापलेला कांदा.
- कोथिंबीर.
- चवीनुसार मीठ.
- जिरे.
- धने.
- लाल मिरची पावडर.
- लिंबू.
मटर चाट बनवण्याची प्रक्रिया : Easy Breakfast Recipes In Marathi
तर मित्रांनो आपण पाहूयात की मटर चाट कसे बनवतात तर सर्वात पहिल्यांदी आपण जे वाटाणे घेतलेले आहेत .ते रात्रभर पाण्यात भिजून ठेवावे व त्याच्यानंतर बटाटे चांगल्या प्रकारे उकडून घ्यावे आणि बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्यावरची जी साल आहे ती काढून टाकून बटाटे चांगले सोलून घ्यावेत.
त्यानंतर बटाटे आणि वाटाणे चांगले मिक्स करून एका पातेल्यामध्ये घ्यावे. त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ कोथिंबीर लाल मिरची पावडर आणि थोडा लिंबाचा रस धने व आपण जी जिरे पावडर घेतलेली आहे.
ती किंवा चाट मसाला टाकायचा व हे सर्व एका पातेल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यावेत व तुम्हाला जर अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता किंवा पापडाचा बारीक चुरा करून तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकू शकता.
आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर आपला मटर चाट या प्रकारे तयार होतो व मटर चाट हा खाण्यामध्ये खूप चविष्ट लागतो. तुम्ही हा पदार्थ सकाळी नाष्ट्यामध्ये खाऊ शकता व तुमच्या घरी नक्की एकदा हा पदार्थ करून पहा.
ब्रेड उपमा.
तर मित्रांनो आपण सर्वच सकाळी उठल्यानंतर काहीतरी खात असाल तर मित्रांनो आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड उपमा हा घरी करून खाऊ शकतो .आणि ब्रेड उपमा आपण कमी वेळामध्ये घरी बनवून खाऊ शकतो तर मित्रांनो चला ब्रेड उपमा हा कसा बनवतात .आणि ब्रेड उपन्याला लागणारे कोण कोणते साहित्य आहेत ते आपण पुढे पाहू यात.
साहित्य.
- ब्रेड.
- बारीक चिरलेला.
- टोमॅटो.
- मिरची.
- हळद.
- मीठ.
- जिरे.
- मोहरी.
ब्रेड उपमा बनवण्याची प्रक्रिया Easy Breakfast Recipes In Marathi

तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी आपण ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत .आणि पुढे एक तवा गॅसवर घ्यायचा आणि त्या तव्यामध्ये थोडेसे तेल टाकावे आणि तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा .
पूर्ण तळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो आपण चिरलेला कांदा आहे तो त्या तेलामध्ये टाकायचा आणि थोडासा गरम करून घ्यायचा कांदा गरम झाल्यानंतर त्याच्या मध्ये टोमॅटो हळद आणि दोन-तीन कापलेल्या मिरच्या टाकायच्या. व हे सर्व मिक्स करून घ्यायचे व त्याच्यामध्ये चवी नुसार मीठ घालायचे.
व हे सर्व चांगले मिक्स झाल्यानंतर ते आपल्या ब्रेडवर टाकून खायचे अशाप्रकारे आपला ब्रेड उपमा तयार होतो. तर मित्रांनो तुम्ही खूप कमी वेळामध्ये सकाळी आपल्या घरी ब्रेड उपमा हा पदार्थ नाश्त्यामध्ये करू शकतात व मित्रांनो ब्रेड उपमा हा खूप चवदार लागतो तुम्ही बेड उपमा हा पदार्थ आपल्या घरी नक्की करून पहा. Easy Breakfast Recipes In Marathi
व्हेज कटलेट: Easy Breakfast Recipes In Marathi

तर मित्रांनो आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण सकाळी उठल्यानंतर कोणता नाश्ता करावा तर मित्रांनो तुम्हाला व्हेज कटलेट हा नाश्ता खूप कमी वेळामध्ये आणि चांगल्या चवदार मध्ये तुम्ही हा व्हेज कटलेट नाश्ता घरी बनवू शकतात. तर मित्रांनो चला आपण पुढे पाहूयात की व्हेज कटलेट कसे बनवतात आणि त्याला लागणारे साहित्य कोणकोणते आहेत.
साहित्य
- उकडलेले बटाटे.
- उकडलेली फरसबी आणि गाजर.
- तिखट.
- पोहे.
- गरम मसाला.
- बारीक रवा.
- चवीनुसार मीठ.
- तेल.
व्हेज कटलेट बनवण्याची प्रक्रिया : Easy Breakfast Recipes In Marathi
तर मित्रांनो सर्वात आधी व्हेज कटलेट बनवताना बटाटे आधी चांगले उकडून घ्यायचे आणि त्याच्या वरची जी साल आहे ती चांगल्या पद्धतीने काढून घ्यायची .ती साल काढल्यानंतर उकडलेले गाजर आणि फरसबी त्याच्यामध्ये टाकायची.
आणि हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोहे तिखट ,गरम मसाला ,चवीनुसार मीठ घालून हे सर्व चांगले मिक्स करायचे .
हे मिक्स केल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे किंवा तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही त्याला देऊ शकता व आपण गोळे बनवल्यानंतर ते गरम तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय केल्यानंतर आपण व्हेज कटलेट हे टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकतो. तर मित्रांनो या पदार्थाला खूप कमी वेळ लागतो तुम्ही हा पदार्थ तुमच्या घरी नक्की बनवू शकतो.
शेवयांचा उपमा

तर मित्रांनो आपण आज पाहुयात की शेवयांचा उपमा आपल्या घरी कमी वेळामध्ये कसे बनवायचे. त्याला लागणारे साहित्य शेवयाचा उपमा खूप कमी वेळामध्ये आपण घरी बनवू शकतो तर मित्रांनो चला आपण पाहुयात की शेवयाचा उपमा कसा बनवायचा आणि त्याला लागणारे साहित्य कोणकोणते आहेत. Easy Breakfast Recipes In Marathi
साहित्य
- शेवया.
- कांदा.
- टोमॅटो.
- शिमला मिरची.
- वाटाणे.
- फरसबी.
- गाजर.
शेवयांचा उपमा बनवण्याची प्रक्रिया
तर मित्रांनो आपल्याला सकाळी उठल्यानंतर खूप भूक लागते .तर आपला प्रश्न पडतो की आपण सकाळी उठल्यानंतर नाष्ट्यामध्ये काय बनवायचे तर मित्रांनो तुम्हाला कमी वेळामध्ये असा एक पदार्थ आहे. की तुम्ही खूप कमी वेळात तो पदार्थ बनू शकता तो पदार्थ म्हणजे शेवायाचा उपमा तर मित्रांनो आपण पाहूयात की शेवयाचा उपमा आपल्या घरी कसा बनवायचा. Easy Breakfast Recipes In Marathi
तर सर्वात आधी मित्रांनो तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते उकळायला ठेवायचे ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये चार थेंब तेलाचे घालायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही शेवया शिजवायला टाकायच्या शेवया शिजल्यानंतर जे उरलेले पाणी आहे.
ते सर्व पाणी काढून टाकायचे नंतर दुसऱ्याकडे मध्ये थोडेसे तेल घ्यायचे तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी, हिंग हळद मिरची आणि जो आपण कापलेला कांदा आहे तो चांगल्या प्रकारे परतवायचा.Easy Breakfast Recipes In Marathi
तो कांदा चांगला लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या भाज्या घेतलेला आहे त्या भाज्या कापून टाकायच्या व ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये त्या शेवया टाकायच्या आणि तुम्हाला हवे तसे थोडे पाणी टाकायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली शेवयाचा उपमा तयार होतो. मित्रांनो ह्याला खूप कमी वेळ लागतो तुम्ही हा शेवयाचा उपमा पदार्थ घरी नक्की करून पहा. हा खायला खूप चविष्ट आणि चांगला लागतो आणि खूप कमी वेळात आपण तो घरी बनवू शकतो.
मसाला पोळी
तर मित्रांनो आपण पाहूयात की मसाला पोळी कशी बनवतात आणि मसाला पोळी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते .आणि मसाला पोळी बनवण्याची प्रक्रिया काय आहे ती पुढे पाहूया.
साहित्य.
- शिळी पोळी.
- बारीक कापलेला कांदा.
- टोमॅटो.
- तिखट.
- गरम मसाला किंवा चाट मसाला
- चवीनुसार मीठ
- लिंबू
- बटर
मसाला पोळी बनवण्याची प्रक्रिया.
तर मित्रांनो चला आपण आज मसाला पोळी कशी बनवतात ते पाहूया तर सर्वात आधी आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे .आणि टोमॅटो व कोथिंबीर सर्व एकत्र करून घ्यायचे एकत्रित केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे आणि तिखट व जे मसाले घेतले आहेत. Easy Breakfast Recipes In Marathi
ते सर्व त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे व हे सर्व चांगले मिक्स करून घेतल्यानंतर जी आपल्याकडे शिवी पोळी आहे ती तव्यावर कडक भाजून घ्यायची आणि त्याच्यावर थोडे बटर टाकायचे. बटर टाकल्यानंतर ती पोळी पापडा सारखी कडक भाजून घ्यायची फक्त ती पुढे जळून देऊ नका व असं केल्यानंतर ते सर्व आपण जे मसाला तयार केलेला आहे.
ते सर्व त्या पोळीवर टाकायचा अशा प्रकारे आपला सकाळचा नाष्टा मसाला पोळी तयार होतो. तर मित्रांनो हा मसाला पोळी बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. आपण हा मसाला पोळी नाश्ता घरी पाच मिनिटांमध्ये बनवू शकतो.
तर मित्रांनो आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहिलं आहे की सकाळच्या नाष्टामध्ये आपण काय काय बनवू शकतो. तर मित्रांनो हे आपण आज पाच नाश्ते पाहिले आहेत जी की त्याच्यामध्ये खूप कमी वेळामध्ये आपण ते सर्व नाष्टे घरी बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.
Read More : Milk Products Information in Marathi दुधापासून बनवले जाणारे पदार्थ