Saturday, November 25, 2023
HomeAGRICULTUREGoat Farming In Marathi | शेळी पालन माहिती

Goat Farming In Marathi | शेळी पालन माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेख मध्ये पाहणार आहोत Goat Farming In Marathi ते शेळीपालन हा व्यवसाय शेती मधला चांगला उत्तम व्यवसाय आहे. व शेळीपालना पासून आपण चांगले उत्पन्न कमवू शकतो. 

शेळीपालन करण्यासाठी खूप कमी भांडवल लागतं व शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा खूप कमी चारा लागतो सर्वात लवकर आपल्याला उत्पन्न मिळवून देतात. शेळी पालन करण्यासाठी आपले सरकार शेतकऱ्यांना अनुदान देतात व अशा खूप इतर योजना आहेत. 

ज्या आपण सरकारकडून घेऊ शकतो शेळीपालन करताना आपण जर चारापाणी याची उत्तम सोय केली तर हा व्यवसाय आपल्याला नक्कीच फायदेशीर राहतो. शेतीसाठी लागणारा चारा हा आपण त्यांना त्यांच्या गोठ्यामध्ये टाईम टू टाईम दिला तर त्या आपल्याला चांगले उत्पन्न देतात.

 शेळीपालनामध्ये अर्धबंदिस्त शेळीपालन असे हा दुसरा प्रकार शेळीपालनाचा आहे. यामध्ये आपण थोडा टाईम शेळींना बाहेर मोकळ्या सोडल्या जातात व शेळ्या मोकळ्या सोडल्यामुळे त्यांना बाहेर शेतातल्या बांधावरच्या काही वनस्पती पण खायला मिळतात.

अशा त्यांना पौष्टिक आहार पण मिळतो त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्य खूप चांगले मिळते शाळेचे आरोग्य चांगले राहावे हा उपाय खूप चांगला आहे.

आपल्या भारत देशामध्ये शेळ्यांची संख्या सुमारे 123 दशक लक्ष एवढी आहे. व सगळ्या जगामध्ये 620 दशलक्ष सर्व शेळ्या आहेत असं जरी असलं तरी आपल्या भारत देशामध्ये सर्वात कमी शेळ्या पासून उत्पन्न घेतल्या जाते शेळीपालना पासून आपण दूध मास व शेळ्यांचे काताडे याचा चांगला व्यवसाय करू शकतो . Goat Farming In Marathi

शेळीपालनाचे फायदे | (goat farming business plan)

Goat Farming In Marathi
Goat Farming In Marathi
  1. शेळीपालन हा व्यवसाय आपण खूप कमी पैशांमध्ये करू शकतो.
  2. आपण जर शेळी पालन केले तर. शेळ्यांच्या काही जातीमध्ये 14 महिन्यांमध्ये आपल्याला दोन वेळेस.
  3. अधिक उत्पन्न मिळते.
  4.  शेळ्यांमध्ये कमीत कमी दोन पिलांना जन्म देण्याची क्षमता असते व अधिक दिल्यास अधिक उत्पादन होते.
  5. जर आपल्याला पैशाची गरज भासली तर आपण शेळीचे करडू विकून पैसे कमवू शकतो.
  6. शेळीपालन करताना आपण याला त्यांचा चारावर जास्त लक्ष द्यावे लागते.
  7. शेळीच्या विषयी आपण उत्तम खत करू शकतो आणि ते रानात फेकू शकतो.
  8. आताच्या काळात बकऱ्याच्या मासाला खूप मागणी आहे आपण बकरे विकून त्याचे पैसे जास्तीत जास्त कमवू शकतो.
  9. बकऱ्याचे मांस खूप चविष्ट असते.

शेळ्यांच्या जाती विषयी माहिती : Information about goat breeds

भारतीय जाती | goat farming in india Goat Farming In Marathi

आपल्या भारत देशामध्ये बकऱ्याच्या सुमारे 25 जाती आहेत तर दूध उत्पन्नासाठी आपण पाहिलं तर जमनापारी बीटल सुरती मारवाडी बारबेरी अशा जाती दुधासाठी आपण घेऊ शकतो. तर मासा साठी वापरल्या जाणाऱ्या जाती बीटल उस्मानाबादी सुरती संगमनेरी अजमेरी अशा आपण मासासाठी या शेळ्या मधल्या जाती घेऊ शकतो.

 विदेशी जाती : Goat Farming In Marathi

आफ्रिकेत देशांमध्ये बोअर जातीच्या शेळ्या बघितल्या जातात या शेळ्या खूप वजनदार असतात. या शाळेमध्ये नराचे वजन 100 ते 130 किलो आणि मादीचे वजन 90 ते 110 किलो अशा प्रमाणात त्यांचे वजन असते. त्यांच्यामुळे त्याच जातीला वजनदार जात असे पण म्हटले . Goat Farming In Marathi

शेळी चे पालन पद्धती | goat farming business plan

  1. शेळीपालन मध्ये दोन प्रकारचे पालन पद्धती आहेत. एक म्हणजे बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त शेळीपालन तर आपण पाहूयात की बंदिस्त शेळी पालन कसे करतात. बंदिस्त शेळीपालन म्हणजे शेळ्यांसाठी एक गोटा केलेला असतो त्या गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या असतात.Goat Farming In Marathi
  2.  किंवा मोकळ्या सोडलेल्या असतात त्या गोट्यामधून शेळ्यांना बाहेर येऊ दिले जात नाही बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यांना त्यांच्या जागेवर चारा पाणी व पेंड हे जागेवर दिले जाते याच पद्धतीला बंदिस्त शेळीपालन असे म्हणतात.
  3. अर्धबंदिस्त शेळीपालन हा एक शेळीपालनाचा दुसरा प्रकार आहे अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांना एका गोठ्यात ठेवले जाते. व कधीकधी बाहेर मोकळे पण सोडल्या जाते म्हणजेच की शेतामध्ये बांधावरचे गवत खाण्यासाठी शेळ्यांना जाता येते. 
  4. व त्यांना गोट्यांमध्ये पण चारा दिला जातो वर्धा बंदिस्त शेळीपालनामध्ये बाहेरचा चारा खाल्ल्यामुळे आपला चाऱ्याचा खर्च पण खूप वाचतो व बाहेर सोडल्यामुळे शेळ्यांचा पण पायांचा व्यायाम होतो व त्यांचे आरोग्य चांगले राहते.

 शेळ्यांचा आहार | Goat feed

Goat Farming In Marathi
Goat Farming In Marathi

तर मित्रांनो आपण शेळी पालन करताना आपल्याला शेळ्यांचा आहार हा एक प्रश्न मोठा प्रमाणात पडतो. तर चला आपण पाहूयात की शेळ्यांना आहारामध्ये काय काय दिले पाहिजे की त्यांचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घेऊ शकतो. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांना हिरव्या चारांची खूप जास्त गरज असते आपण जर त्यांना हिरवा चारा खायला दिला तर त्यांचे आरोग्य आणि त्यांचे दुधाचे उत्पादन पण वाढते तसेच मका तुरीचा भरडा यांची पण खूप गरज असते .

  1. शेळीपालन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
  2. आपली ओळखपत्र.
  3. सातबारा व आटाचा उतारा.
  4. स्वयंघोषणापत्र.
  5. दाखला.
  6. आपले स्वतःचे आधार कार्ड.
  7. रहिवासी प्रमाणपत्र.
  8. आपले बँक खात्याचे पासबुक.
  9. रेशन कार्ड.
  10. आपले कुटुंब प्रमाणपत्र ( कुटुंबामध्ये एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो)
  11. जातीचे प्रमाणपत्र.
  12. दारिद्र्य दिशा खालके प्रमाणपत्र.
  13. शैक्षणिक प्रमाणपत्र.

अशाप्रकारे सर्व हे कागदपत्र आपण जमा करून शेळीपालन योजनेचे लाभ घेऊ शकता. आपल्याला सरकार खूप सारे योजना दिलेल्या आहेत हे सगळे डॉक्युमेंट आपण जमा करून शेळीपालनासाठी लागणारे काही पैसे आपण सरकार करून घेऊ शकतो.

व त्यांच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो शेळीपालन ऑनलाईन अर्ज हा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पशुवर्धन विभागाच्या साईडला जाऊन भरू शकतो. Goat Farming In Marathi

या योजनेचे लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज नक्की भरावा लागतो ऑनलाइन अर्ज भरला नसले तर या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही. व आपल्याला त्या अर्जामध्ये पूर्णपणे माहिती बरोबर लिहावा लागेल जर माहिती खोटी दिली तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ नाही मिळू शकणार. Goat Farming In Marathi

व आपले या योजनेमधून नाव गाळले जाऊ शकते जर तुमचे या योजनेमध्ये नाव आले. तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये काही पैसे जमा होतात ते पैसे तुम्ही काढू शकता व शेळीपालनामध्ये गुंतवू शकता आपण शेळीपालनामध्ये मेंढ्याचा पण समावेश करू शकतो. मेंढ्यापासूनही आपल्याला खूप उत्पन्न मिळते

तर मित्रांनो आपण या लेखांमध्ये शेळीपालना विषयी जाणून घेतले आहे. जर तुम्हाला शेळीपालना विषयी काही अडचणी असल्यास आम्हाला नक्की कळवा.Goat Farming In Marathi

Read More: शेतकऱ्याची संपूर्ण माहिती | Information about farmer in Marathi

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments