Friday, November 24, 2023
HomeFactsशुभमन गिल बद्दल माहिती Information about Shubman Gill

शुभमन गिल बद्दल माहिती Information about Shubman Gill

आज आम्ही तुम्हाला Information about Shubman Gill माहिती सांगणार आहोत.
शुभमन गिल जन्मदिवस

शुभमन गिल यांचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी झाला.शुभमन याचा जन्म पंजाब राज्यातील फाजिल्का येथे झाला. 2023 मध्ये त्यांचे वय 23 वर्षे आहे. शुभमन गिल च्या वडिलांचे नाव लखविंदर सिंग किसान आहे. शुबमनच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट च्या कारकिर्दीत खूप मोठी भूमिका बजावली आहे.आपल्या मुलामध्ये क्रिकेटची ही क्रेझ पाहून शुभमनच्या वडिलांनी त्याला क्रिकेट ची academy लावून देण्याचा विचार सुरू केला. शुबमनचे वडील सांगतात की, शुबमनला वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून क्रिकेटमध्ये रस होता.Information about Shubman Gill

शुभमन गिल याचे कुटुंब ; Information about Shubman Gill

शुभमन च्या वडिलांचे नाव लखविंदर सिंग गिल असे आहे. त्याच्या आईचे नाव किरत गिल आहे .
शुभमन गिल चे वर्णन
शुभमन गिल याची उंची 178 सेमी आहे,म्हणजेच मीटर मधे मोजल्यास 1.78 मीटर अशी आहे.शुभमन गिल चे अंदाजन वजन 65 किलो एवढे आहे
शुभमन गिलच्या क्रिकेट करिअरची सुरुवात.
शुभमनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. शुभमन च्या वडिलांनी लहानपणीच त्याच्यातील क्रिकेटर ओळखला, आणि तो 8 वर्षाचा असताना त्याला मोहालीला येथे पुढील शिक्षणासाठी नेले.मोहाली येथे त्याने पीसीए क्रिकेट मैदानावर सराव सुरू केला. पी सी ए म्हणजेच पंजाब क्रिकेट असोसिएशन punjab cricket association होय. नंतर च्या काळात शुभमन ने घरच्या घरी नेट लावून क्रिकेटचा सराव केला.त्यानंतर त्याने आपल्या घराजवळच्या स्थानिक क्लबमध्ये प्रवेश घेतला.Information about Shubman Gill

शुभमन गिल चे क्रिकेट करिअर ची सुरुवात.

शुभमन गिलने नोव्हेंबर 2017 मध्ये पंजाबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले होते .तसेच फेब्रुवारी 2017 मध्ये पंजाब संघासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2018 च्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने उत्कृष्ट खेळी केली होती.2018 च्या अंडर 19 ह्या टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू देखील शुभमन झाला होता. त्याच्या चांगल्या खेळीमुळे त्याने भारताला विजेतेपद पटकावण्यास मदत केली होती.त्यानंतर देखील शुभमन ने चांगला खेळ चालूच ठेवला.त्यामुळेच त्याने

जानेवारी 2019 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारतासाठी ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) पदार्पण केले .शुभमन ने जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) पदार्पण केले. शुभमन गिलने डिसेंबर 2020 मध्ये भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच्या ह्या मालिके मधील कामगिरीने सर्वच जण प्रभावित झाले होते. ह्या मालिकेच्या तीन कसोटी सामन्यात त्याने51.80 च्या सरासरीने 259 धावा केल्या होत्या.

आयपीएल करिअर ; Information about Shubman Gill

शुभमन गिलला KKR ने IPL 2018 मध्ये INR 1.8 कोटींना विकत घेतले होते .शुभमन ला kkr ने इतके पैसे देवून घेतले कारणं त्याने,19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत अतिशय छान आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली. शुभमन ने iple मध्ये आपली क्षमता दाखवली आहे . 2022 मध्ये झालेल्या ipl auction मधे त्याला गुजरात टायटन्सने 8 कोटी रुपयांना 1 वर्षासाठी विकत घेतले आहे.Information about Shubman Gill

2022 च्या ipl mdhe त्याने 16 सामन्यांमध्ये 132.33 च्या स्ट्राइक रेटने 483 धावा केल्या आहेत. ह्या दरम्यान शुभमन ने चार अर्धशतके झळकावली होती. ह्या कालावधीत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-20 धावा 96 धावा होत्या.Information about Shubman Gill

शुभमन गिल ने 2023 च्या ipl मधे देखील आपला करिष्मा चालूच ठेवला आहे.ह्या वर्षीच्या ipl मधे देखील शुभमन गिल खूप चांगली कामगिरी करत आहे.ह्या वर्षीच्या ipl मधे त्याचे पहिल आयपीएल च शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता.

2023 च्या ipl मधे7 मे रोजी शुभमन गिल त्याचे पहिले शतक पूर्ण करण्याच्या खूप जवळ पोहोचला होता.मात्र लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 94 रन्सवर नाबाद राहिला. त्यावेळी त्याला शतक पूर्ण न झाल्याची खंत आहे का? असा प्रश्न विचारन्यात आला होता.यावर शुभमन न अजिबात नाही, असं उत्तर दिल,आणि म्हणला होता की ह्या ipl च्या हंगामा चे अजून 5-6 सामने बाकी आहेत, त्यात शतक झळकवण्याचा प्रयत्न करीन. लखनौ विरुद्ध मॅच संपल्यानंतर शुभमन गिल जे बोलला होता, ते त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पर्ण केलं. शुभमन गिल चे हे पहिल शतक आहे.

Read more : https://marathikeeda.com/mahendra-singh-dhoni-information-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments