Wednesday, November 29, 2023
HomeFactsInteresting Facts About Beed District In Marathi | बीड जिल्ह्या विषयी रोचक...

Interesting Facts About Beed District In Marathi | बीड जिल्ह्या विषयी रोचक गोष्टी

बीड जिल्ह्या विषयी रोचक गोष्टी | Interesting Facts About Beed District In Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण हा लेख बीड जिल्ह्या विषयी लिहिणार आहोत. बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्या पैकी 1 जिल्हा आहे. बीड जिल्ह्या मध्ये एकूण 11 तालुके आहेत. बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या मादोमद येतो. हा जिल्हा मराठवाडा विभाग मध्ये येतो. जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज बीड मध्ये होतात. बीड हा जिल्हा सगळ्यात जास्त ऊसतोड कामगाराचा जिल्हा मानून ओळखला जातो.बीड जिल्ह्या मध्ये बाला घाट डोंगर राग लाभलेली आहे. बीड जिल्हा हा डोंगर आणि दुष्काळी भाग आहे. 

बीड जिल्हा मध्ये मराठी आणि हिंदी या दोन भाषा बोलल्या जातात. बीड जिल्याच्या ऐतिहासिक पुराणांमधून उल्लेख येतो. बबेड जिल्या मध्ये काही थंड हवेचे ठिकाण येतात. सौताडा आणि चिखली असे त्याचे नावे आहेत. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुका आहे . माजलगाव येथे सिंदफना नदीवर मोठे धरण आहे. माजलगाव येथे खूप जुने महादेवाचे जुने मंदिर आहे. 

Interesting Facts About Beed District In Marathi – Beed Zilla Chi Mahiti

बीड जिल्हा  ऊसतोड मजुरांचा जिल्हा मनून ओळखला जातो. या जिल्ह्या मधील लोक ऊसतोड कारखान्यामध्ये काम करतात. या जिल्या मधून बाला घाट डोंगर राग गेलेली आहे . या जिल्ह्याचा काही भाग डोंगरी भाग आहे व काही भाग दुष्काळीग्रस्त आहे. बीड हा जिल्हा खूप मागासलेला जिल्हा आहे. बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक जिल्हा आहे. या जिला मध्ये मराठीतील कवी मुकुंद राज याचा जन्म झालेला आहे. व या जिल्या मध्ये 12 जोतिर्लिंगपैकी 1 जोतिर्लिंग आहे. त्याचे नाव परळी वैजीनाथ हे आहे.

परळी वैजीनाथ बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्या मध्ये आहे . बीड शहरा मधून बिंदुसरा नदी जाते. बीड शहर पासून  पासून 6 किलोमीटर अंतरावर खजिना विहीर आहे. खजिना विहीर त्याच आदींचे नाव खजाना  बावडी असे आहे. खजाना विहीर ही मोरतुजशह निजामाच्या काळात बांधलेली आहे. बीड जिल्ह्या मध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे . बीड जिल्ह्यामध्ये गंगामस येथे मोरेश्वर मंदिर आहे बेड शहर मध्ये खूप मोठे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर आहे. त्याचे नाव कंकलेश्वर मंदिर आहे . बीड जिल्ह्याचे सीताफळ खूप प्रसिद्ध आहेत. बीड जिल्हा हा शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा मनुन ओळखला जातो.

बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्याच्या सीमा जोडलेले आहे?

Interesting Facts About Beed District In Marathi
 • दक्षिणेला: धाराशिव आणि लातूर
 • पश्चिमेला: अहमदनगर
 • पूर्वेला:परभणी
 • उत्तरेला:संभाजीनगर आणि जालना

बीड जिल्ह्याचे प्रशासकीय विभाग कोणते

beed district area बीड जिल्ह्याचे दोन विभाग केलेले आहेत . ते विभाग पुदीत प्रमाणे आहेत (Interesting Facts About Beed District In Marathi)

 1. बीड उपविभाग  
 2. अंबेजोगाई उपविभाग

            या जिल्ह्या मध्ये 11 तालुके आहेत. ते तालुके पुडील प्रमाणे आहेत. (beed district taluka list)

 1. बीड 
 2. किल्ले धारूर 
 3. अंबेजोगाई 
 4. परळी वैजीनाथ
 5. केज 
 6. आष्टी
 7. गेवराई 
 8. माजलगाव 
 9. पाटोदा 
 10.  शिरूर 
 11. वडवणी

name the district lying to the south of beed district बीड जिल्या मध्ये 60 जिल्हा परिषद आहेत व 11 पंचायत समित्या आहेत. आणि 1019 ग्रामपंचायती आहेत. (Interesting Facts About Beed District In Marathi)

बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती (Beed District Geographic Information In Marathi)

बीड जिल्ह्याचा काही भाग डोंगराळ आहे व काही भाग दुष्काळ ग्रस्त आहे .beed is famous for what बीड जिल्ह्याचा उत्तरी भाग सपाट मैदानी आहे . बीड जिल्ह्याच्या काही भगत  बालाघटचे डोंगर आहेत . बीड जिल्ह्या मध्ये सर्वात खतरनाक घाट आहे . त्याचेनाव पाली घाट असे आहे. व या बीड जिल्या मधून गोदावरी नदी वाहते. बीड  शहरापासून 10 कमी अंतरावर बिंदुसरा धरण आहे .बेड शहराला बिंदुसरा धरनामधून पाणी मिळते. (Interesting Facts About Beed District In Marathi)

बीड जिल्ह्याचे हवामान आणि भूप्रदेश (Climate and Topography of Beed District in Marathi) 

population of beed district बीड जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे . व पाऊस न पडल्याकारणाने उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असते. व या जिल्या मध्ये हिवाळा कमी भासतो. व या जिल्ह्या मध्ये डीसेम्बर महिन्यामध्ये कमी तापमान असते.व उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान असते. व बालाघाट डोंगर रागा मध्ये कमी तापमान असते . या जिल्ह्यामध्ये जुन ते सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो . बीड जिल्ह्या मध्ये पावसाचे प्रमाण कमीच असते. त्या मुले जिल्ह्याचा बऱ्याच भागामध्ये पाण्याची कमी भासते. बीड जिल्ह्याचे लोक खूप दुष्काळाचा सामना करतात. 

दळण वळण :

बीड जिल्ह्यामध्ये एकूण राष्ट्रीय महामार्गाचे लाबी 225 किलोमीटर एवडी आहे . व राज्य महामार्गाचे लांबी 1003 किलोमीटर आहे . व ग्रामीण मार्गाची लांबी 4815 एवडी आहे . बीड जिल्ह्यामधून लोहमार्ग जातो. परळी हे बीड जिल्ह्याचे महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे . व अहमदनगर ते  बीड लवकरच लोहमार्गाचे काम संपणार आहे. व बीड वासीयांना रेल्वेचा लाभ घेता येणार आहे आता बीड जिल्ह्याच्या फक्त दोनच तालुक्या मधून लोहमार्ग जातो. एक म्हणजे परळी आणि दुसरा म्हणजे अंबेजोगाई तुम पुढे लातूर  या शहरात जातो. 

रस्ते :

बीड जिल्ह्या मधून कल्याण विशाखा पटनम हा राष्ट्रीय  महामार्ग जातो . सोलापूर धुळे हा एक मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे जो की बीडशहर मधून जातो व तसाच पूढे सोलापूर शहराला जातो.    

बीड जिल्ह्याचे महत्वाचे उद्योग :

बीड जिल्ह्यात साखर कारखाने आहेत.जिल्ह्यात एकूण कारखाने 125 कारखाने आहेत. व 7 साखर कारखाने आहेत . व महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती केंद्र परळी तालुक्या मध्ये आहेत.

 • साखर कारखाने 
 1. परळी वैजीनाथ सहकारी साखर कारखाना परळी.
 2. कडा सहकारी कारखाना आष्टी
 3. जैभवानी सहकारी साखर कारखाना गेवराई 
 4. गजानन सहकारी कारखाना बीड
 5. आंबा सहकारी साखर कारखाना अंबेजोगाई
 6. माजलगाव सहकारी साखर कारखाना माजलगाव
 7. विखे पाटील सहकारी साखर कारखाना केज

बीड जिल्ह्याचे महाविद्यालये शिक्षण 

अभियांत्रिकी: (Interesting Facts About Beed District In Marathi)

 1. आदित्य अभियांत्रिकी महाविदयलाय संथा बीड
 2. बसवेश्वर अभियांत्रिकी महाविदयलाय अंबेजोगाई

वैद्यकीय :

 1. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई जिल्हा बीड

तंत्र निकेतन :

 1. शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय बीड.

कृषी विद्यालय:

 1. आदित्य कृषी महाविद्यालय बीड
 2. छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविदयलाय आष्टी जिल्हा बीड
 3. केसरबाई सोनाजीराव क्षितरसागर उर्फ काकू कृषी महाविद्यालय बीड 

अध्यापक विद्यालाय : (Interesting Facts About Beed District In Marathi)

 1. औदयोगिक प्रशिक्षण संथा :14
 2. मगविद्यालये :65
 3. माध्यमिक शाळा : 552
 4. प्राथमिक शाळा :2000
 5. आदिवासी आश्रम शाळा: 2

तर मित्रांनो वरील लेखात आपण “बीड जिल्ह्या विषयी रोचक गोष्टी | Interesting Facts About Beed District In Marathi” पाहिले. या लेखात आम्ही बीड जिल्ह्याद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या कडे Beed बद्दल आजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की  सांगा.

READ MORE : https://marathikeeda.com/best-tourist-places-in-maharashtra/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments