तर नमस्कार मित्रांनो आज kapus lagwad mahiti: आपण आपले लेखांमध्ये पाहणार आहोत कापूस लागवड कशी करायची. आणि आपल्याला कापसापासून कसा व्यवसाय करता येईल आणि शेतकरीला कापसापासून फायदा किंवा तोटा कसा होतो ते आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊयात.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापूस हे दुसरे महत्त्वाचे नगदी पीक आहे. “आमच्या महाराष्ट्र राज्यातील लगभग ९५% शेतकरी कापूस लागवड करतात.”
कापसाची लागवड करणारे शेतकरी हे काळ्या मातीतले असतात ज्यांचे शेत काळ्या मातीचे आहे ते शेतकरी महाराष्ट्र मध्ये कापूस लावतात. कापसाच्या यांच्या कंपन्या खूप आहेत तर चला आपण खालील कापसा विषयी माहिती जाणून घेऊयात.कापूस लागवडी विषयी माहिती
उन्हाळी भागातील कापूस

कापूस हे पीक जास्त कालावधीचे पीक आहे. कापूस पिक आपण पावसाळ्यात घेतो पावसाळा चालू झाला की एक-दोन पाऊस झाले की आपण कापसाची लागवड करतो.
कापूस लागवडीसाठी किमान तापमान 15 ते 45 अंश सेल्सिअस इतके हवे असते. व कापसाचे बोंडे उष्ण दिवस आणि थंड रात्र या प्रकारचे हवामान असले तर कापसाचे बोंडे चांगले उगवतात व आपल्याला जास्त कापूस मिळवून देतात.
कापसाचे पीक जास्तीत जास्त सहा महिने आपल्या शेतात असतात. कापसाची लागवड शेतकऱ्यांनी काळात मातीत केली पाहिजे कारण की काळ्या मातीत कापूस चांगला येतो व आपल्याला उत्पन्न चांगले होते. कापूस लागवडी विषयी माहिती
व ज्या जमिनीत पाणी असते त्या जमिनीतच कापूस केला पाहिजे कापसाच्या पिकामुळे जमीन 70 ते 90 दिवसांमध्ये 60 ते 90 सेंटीमीटर पर्यंत खोल जाते. जाण्यासाठी नांगरट दोन ते तीन वेळेस केली पाहिजे
व आधीच्या पिकाचे दस्कट पालापाचोळा इत्यादी सर्व कचरा गोळा करून एका शेताच्या कोपऱ्याला जाळावा आणि मगच कापूस लावावा व आपले शेत स्वच्छ करून घ्यावे असे केल्यामुळे शेतातले जे किडे मुखडे असतील रोगराई संपते. व आपल्या शेतामध्ये शेणखत व कंपोस्ट खत सगळीकडे टाकावे.
त्याच्यामुळे आपल्या पिकाला खूप फायदा होतो व आपल्या शेतामध्ये एकसारख्या सराया घ्याव्यात व त्याच्यामध्ये सहा ते आठ मीटर अंतर ठेवावे.
पेरणीतील अंतर : कापूस लागवडी विषयी माहिती
“उन्हाळी उशीरातील कापूसाची पेरणी अंतर अत्यंत महत्त्वाचा असतो.”कापूसाच्या शेतात दोन ओळींमधील दोन झाडांतील झाडांची संख्या पीकाच्या प्रकारावर आणि दोन ओळींवर अवलंबून असते.” (कापूस लागवडी विषयी माहिती)
बीज प्रक्रिया
बुरशीनाशक
प्रमाणेच बियाण्यास थायरम बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रति किलो बियाणास तीन ग्राम या प्रमाणात करावी. अशी प्रक्रिया केल्यास मर करपा अशासारखे खूप रोगांपासून पीक वाचते.
पेरणी : कापूस लागवडी विषयी माहिती
कापूस हे पीक घेण्यासाठी शेतामध्ये पेरणी करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ही पेरणी वेळेवर करायला पाहिजे व पेरणी वेळेवर केली नाही तर पेरणीला उशीर झाल्यास वेचणीच्या वेळेस पावसाची खूप शक्यता असते. आणि पावसामुळे आपल्या कापसाचे नुकसान खूप होते जर आपले पीक पावसामध्ये भिजले तर त्याच्यावर कीड रोगाचा प्रदुभाव होऊन उत्पन्नाचे नुकसान होते.
पेरणी झाल्यानंतर लगेच आपल्या शेतामध्ये शेणखत टाकावे.
बागायती कापसासाठी रासायनिक खते
“बागायती कापूस यामुळे खतांना चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून खतांचा पुरवठा एक महत्त्वाचा विषय आहे. कमीत कमी एक हेक्टर कापसासाठी ५० किलो नायट्रोजन, ५० किलो फॉस्फोरस आणि ८० किलो पोटॅशची आवश्यकता असते.”व कमीत कमी कापसासाठी प्रती हेक्टर एक किलो नत्र पन्नास किलो 50 किलो पालाश व 80 किलो गाड्या शेणखत शेवटच्या पाळी अगोदर आपल्या शेतामध्ये हे खत टाकावे व कमी “लागवडीच्या वेळी प्रत्येक झाडाच्या बगळ्यावरून थोडं छोटं खड्डा घ्या आणि त्यात ओंजळभर खत टाका.”
व मातीत चांगले मिक्स करावे आपल्या कापसासाठी शेणखत खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त शेणखत टाकून घ्यावे एशियन कप उन्हाळ्यात च्या अगोदर टाकायला पाहिजे. कारण की ते उन्हामध्ये तळून आपल्या शेतामध्ये राहते व आपल्या कापसावर काही रोगराई पडली असल्यास ती रोगराई कोणती आहे हे ओळखून त्याच्यावर उपचार करणे खूप आवश्यक आहे.
नांग्या भरणे : कापूस लागवडी विषयी माहिती
आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी दहा दिवसात सर्व बिया उगतात व ज्या ठिकाणी उघडी नसेल त्या ठिकाणी आपल्या ज्या उरलेल्या बिया आहेत त्या बिया लावाव्यात त्यात सुधारित अगर संकर वाहण्याच्या नांग्या भरण्यासाठी वापरावे. व लगेच त्या पिकाला पाणी द्यावे व त्याच्यावर टाकावेत. कापूस लागवडी विषयी माहिती
विरळणी : कापूस लागवडी विषयी माहिती
“पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलावरील दोन जोमदार दोरी ठेवणे आवश्यक आहे आणि बाकी दोरी काढून टाकावी लागेल आणि ही प्रक्रिया जमिन ओली असताना करण्यात आली पाहिजे.”
खुरपणी
पेरणी नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुरपणी आहे. ही खुरपणी कमीत कमी दोन वेळेस करावी. खुरपणी नाही केली तर कोळपणी करून घ्यावी व कोळपणी केल्यानंतर जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर करून तणांवर फवारावे व असेच. कापूस लागवडी विषयी माहिती
अवश्य नुसार आपल्या शेतामध्ये खुरपणी करावी जर आपण रासायनिक खताचा वापर करून शेतामध्ये फवारले तर आपला खुरपणीचा खर्च वाचतो. व असे आपण खुरपणी केली तर आपले पीक चांगले येते आणि आपल्याला चांगला लाभ होतो .
संजीविका चा वापर
कापसाला लागणारे पात्या, फुले, बोंडे यांची कीड व रोगापासून बचाव करण्यासाठी संजीविकाचा वापर केला जातो. संजीविका म्हणजे काय ते आपण पुढे पाहूयात ही संजीविका हेक्टर 100 ml व 500 मिली लिटर पाण्या या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा आपण पहिली फवारणी करावी. व त्याच्यानंतर दुसरी फवारणी दहा ते पंधरा दिवसांनी करावी त्याच्यामुळे आपले उत्पन्नामध्ये 20% वाढ होते .
कापूस वेचणी
तर शेतकऱ्यांनी कापूस वेचणी कधी करावी अंदाजे 40 ते 50 टक्के गोंडे फुटल्यावर पहिली वेचणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी. त्यानंतर साधारणपणे 20 ते 30 दिवसांच्या अंतरावर दुसरी व तिसरी वेचणी करून घ्यावी. व कापसाचे वेस्ट जेवढे आपण सकाळी सकाळी का पासून तेवढे आपल्याला फायदेशीर असते व जो खराब कापूस आहे.
म्हणजेच ज्या कापसाला कचरा माती काळा पडलेला कापूस असा कापूस आपण वेगळा वेचून ठेवावा. व प्रत्येक जातीचा कापूस आपण वेगळा ठेवावा. आपली कापूसाची वेचणी झाल्यानंतर तीन-चार दिवस हा कापूस उन्हामध्ये वाळवून स्वच्छ कोरड्या जागी साठवून ठेवावा. ज्यावेळेस आपल्याला कापसाला भाव येईल त्यावेळेस आपण हा कापूस विकून टाकावे अशीही कापसाची पूर्ण प्रक्रिया आहे.
तर मित्रांनो आज आपण आजच्या लेक मध्ये पाहिलं आहे की कापूस लागवड कशी करावी. तर मित्रांनो आपण या पद्धतीने जर कापूस लागवड केली तर आपल्याला खूप फायदा होतो. “तर मित्रांनो, आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला हा लेख कसा वाटला. धन्यवाद.”
READ MORE : https://marathikeeda.com/top-1-farmer-information-in-marathi/