Saturday, November 25, 2023
HomeRECIPESMaharashtrian Cuisine In top 6 Marathi |महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ विषयी माहिती

Maharashtrian Cuisine In top 6 Marathi |महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ विषयी माहिती

about maharashtra food : Maharashtrian Cuisine In top 6 Marathi भारत देशांमधील एक महाराष्ट्र चांगले खान पण साठी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र मध्ये खूप प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला पाहायला मिळतील व महाराष्ट्र मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जसे जातो तसे तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण मिळते. तर चला आपण पुढे पाहुयात महाराष्ट्रामध्ये काय प्रसिद्ध आहे.

पुरणपोळी : puran poli recipe

Maharashtrian Cuisine In top 6 Marathi
  1. maharashtra dish name : मध्ये पुरणपोळी हा पदार्थ सणाला बनवला जातो हा पदार्थ गोड पदार्थ असतो. पुरणपोळी हा पदार्थ गुळापासून बनवलेला असतो आणि महाराष्ट्राचे लोक हा पदार्थ खूप आवडणे खातात.
  2.  पुरणपोळी हा पदार्थ आपण दिवाळी दसरा गुढीपाडवा अशा अनेक सणाला नैवेद्य म्हणून करतो. आपल्या मराठी सणाला आपण देवाला पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो.
  3.  महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चपातीला पोळी असे म्हटलं जातं. ठिकठिकाणी पोळी बनवण्याची प्रथा वेगवेगळी आहे पुरणपोळी महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये बनवला जातो. 
  4. हा पदार्थ मराठी माणसाने बनवलेला आहे. पुरणपोळी आपण दुधासोबत खातो आणि त्याच्या मध्ये थोडं तूप टाकून ते खातात. पुरणपोळी हा पदार्थ महाराष्ट्र मध्ये खूप महत्त्वाचा आहे. Maharashtrian Cuisine In top 6 Marathi

मिसळपाव : Misal pav recipe in marathi

  1. जर तुम्ही पुणे येथे कधी गेला तर पुणेरी मिसळ नक्की खाऊन पहा. तुम्हाला पुणेरी मिसळ नक्की आवडेल तर चला आपण पुढे पाहुयात की मिसळ मध्ये काय काय येतं.
  2. तर मिसळ पाव म्हणलं की आपल्या जिभेला पाणी सुटतं तर तुम्ही खूप प्रकारच्या मिसळ पाव खाऊन पाहिले असतील. तर चला पुणेरी मिसळ मध्ये काय असते पाहुयात. मिसळ मध्ये कडधान्याचा रस्सा असतो आणि मटकीची उसळ असते, शेव, चिवडा, कांदा आणि थोडे भिजवलेले पोहे घालून बनवलेल्या रस्सा असतो.
  3. ते सर्व मिळून एकत्रित करून जे तयार होते त्याला मिसळ असे म्हणतात. पुणे मध्ये लोक खूप आवडीने ही मिसळ खातात तुम्ही पण कधी पुणे ला गेला  तर मिसळ नक्की खा. Maharashtrian Cuisine In top 6 Marathi

 वडापाव : traditional dish of maharashtra

  1. वडापाव हा महाराष्ट्र राज्यांमधील एक महत्त्वपूर्ण पदार्थ आहे हा पदार्थ महाराष्ट्र मध्ये खूप चालतो. लोक हा पदार्थ खूप आवडीने खातात वडापाव हा सर्वात जास्त मुंबई या शहरांमध्ये चालतो. 
  2. वडापाव हे एक जेवण नसून हा एक नाष्टा आहे वडापाव मध्ये एक वडा जो की बटाट्याच्या आणि मसाल्याचा बनवलेला असतो. आणि त्याला बेसन पिठामध्ये पूर्णपणे भरवले जाते व तेलामध्ये तळले जाते असा वडापाव बनतो.
  3.  आणि याच्या सोबत आपल्याला पाव आणि चटणी दिली जाते चटणी आपल्या वेगवेगळ्या प्रकारची पण घेता येते. वडापाव आपल्याला महाराष्ट्रभर कुठे पण मिळू शकतो. वडापाव हा असा पदार्थ आहे की आपण कमी पैशांमध्ये आपले पोटभर भरू शकतो. महाराष्ट्राचे लोक वडापावला खूप महत्त्व देतात. 
  4. हा पदार्थ असा आहे की आपण कधी पण खाऊ शकतो. वडापाव याला महाराष्ट्रामध्ये खूप मागणी आहे व महाराष्ट्र मध्ये खूप चालतो. Maharashtrian Cuisine In top 6 Marathi

कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा : maharashtra special dish recipe

Maharashtrian Cuisine In top 6 Marathi
  1. कोल्हापूर हे ठिकाण महाराष्ट्र राज्यांमधील एक जिल्हा आहे. जो की शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे कोल्हापूर मध्ये सर्वात प्रसिद्ध पांढरा व तांबडा रस्सा आहे. (Maharashtrian Cuisine In top 6 Marathi)
  2.  येथे लोक हा रसा खाण्यासाठी खूप लांबून लांबून येतात पांढरा व तांबडा रस्सा हा दोन वेगवेगळे रस्सा आहे जो की आपण मटणासोबत आणि चिकन सोबत खाऊ शकतो. 
  3. पांढरा व तांबडा रस्सा हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल लोकं हा रस्ता खाऊ पण शकतात आणि पिऊ पण शकतात. कोल्हापुरी पांढरा व तांडा रस्सा पूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे. व आता कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा सर्व महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. 
  4. पण कोल्हापूरची त्यांना चव नाही पांढरा व तांबडा रस्सा हा जास्त तिखट पण नसतो आणि आळणी पण नसतो. हा रसा चवीला एक नंबर असतो आपण या रस्त्यामध्ये भाकर चोरून पण खाऊ शकतो जास्तीत जास्त लोक हा रस्सा जेवण झाल्यानंतर पितात. 
  5. कोल्हापुरी पांढरा व तांडा या रसाचा इतिहास खूप मोठा आहे. तुम्ही जर कधी कोल्हापूरला गेलात तर कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा एकदा नक्की खाऊन पहा. तुम्हाला बी कळेल कोल्हापुरी पांढरा व तांडा रस्सा ची कशी चव आहे. Maharashtrian Cuisine In top 6 Marathi

 चिकन बिर्याणी : Chicken Biryani Recipe in marathi recipe

  1. चिकन बिर्याणी हा पदार्थ संपूर्ण भारतामध्ये चालतो. तर भारतामध्येच नाही तर अजून खूप बाहेरच्या देशांमध्ये हा पदार्थ आवडीने लोक खातात. 
  2. हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मिळतो. चिकन बिर्याणी हा एक मांसाहारी पदार्थ आहे या पदार्थांमध्ये कोंबडीचे चिकन, बकऱ्याचे मटण असे मांसाहारी पदार्थ घेऊन बनवले जातात. Maharashtrian Cuisine In top 6 Marathi
  3. व चांगल्या प्रकारचे तांदूळ घेतात या दोन्ही गोष्टी मिळून चिकन बिर्याणी बनवतात चिकन बिर्याणी लोक खूप आवडीने खातात तुम्हाला जर चिकन बिर्याणी जास्त आवडत असेल तर तुम्ही हैदराबाद चिकन बिर्याणी नक्की खाऊन बघा.
  4.  हैदराबाद चिकन बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे आपल्या भारतामध्ये ही बिर्याणी संपूर्ण राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला चिकन बिर्याणी खूप आवडत असेल तर तुम्ही हैदराबादी बिर्याणीची चव नक्की घेतली पाहिजे.

 येरमाळा मच्छी : Yermala fish recipe in marathi

  1. येरमाळा हे गाव महाराष्ट्र राज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. येरमाळा येथे खूप प्रसिद्ध मच्छी मिळते इथे लोक खूप लांबून लांबून मासे खाण्यासाठी येतात.
  2.  इथे आपल्याला सर्व प्रकारचे मासे मिळतात मच्छी फ्राय, मच्छी करी, मच्छी रसा, बिनाकाट्याची मच्छी असे खूप अनेक प्रकार आपल्याला तिथे खायला भेटतात. Maharashtrian Cuisine In Marathi
  3. येरमाळा हे गाव एन एच 52 येथे आहे. आपण कधी या रोड होऊन गेला तर येरमाळा मच्छी नक्की एकदा खाऊन पहा. तुम्हाला ही मच्छी नक्की आवडेल तुम्ही येथे पुन्हा पुन्हा येईल येतात आपल्याला येरमाळा मच्छी मध्ये बिनाकाट्याचे मासे पण खायला मिळतात.
  4.  तिथे लोक आपली फॅमिली घेऊन पण जास्ती येतात तर तुम्ही कधी धाराशिव मध्ये आला तर येरमाळा मच्छी नक्की खाऊन जा.

तर मित्रांनो आपण हा लेख Maharashtrian Cuisine In top 6 Marathi खाद्यपदार्थावर लिहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये खूप प्रकारचे आपल्याला खाद्य प्रकार पाहायला मिळतात महाराष्ट्र असे राज्य मानले जाते की खानपान मध्ये एक नंबर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रीयन लोकांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात.

महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी खूप प्रसिद्ध पदार्थ आपल्याला खायला मिळतात. महाराष्ट्र असा राज्य आहे की आपल्याला शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही पण लोक पाहायला मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. Maharashtrian Cuisine In top 6 Marathi

Read More: https://marathikeeda.com/top-4-paneer-recipes-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments