Friday, November 24, 2023
HomeFactsMahendra Singh Dhoni Information in Marathi महेंद्रसिंग धोनी यांचे जीवन चरित्र

Mahendra Singh Dhoni Information in Marathi महेंद्रसिंग धोनी यांचे जीवन चरित्र

Mahendra Singh Dhoni Information in Marathi : नमस्कार मित्रांनो आपण आज या लेख मध्ये पाहणार आहोत की M S Dhoni Information in Marathi आणि महेंद्रसिंग धोनीने त्यांच्या जीवनामध्ये काय काय संघर्ष केलेले आहेत.

● तर मित्रांनो महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म 7 जुलै 19 81 रोजी झाला होता. महेंद्रसिंग धोनीचे टोपण नाव माही व एम एस धोनी असेल त्यांना टोपण नाव आहेत. व अजून त्यांना कॅप्टन कूल आणि फिनिशियर पण म्हटले जाते.

त्यांनी आपल्या जीवनामध्ये भारतीय क्रिकेट संघाला खूप काही दिलेले आहे व आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे ते खूप सक्सेसिव्ह कर्णधार म्हणून पण ओळखले जाते. आणि आपल्याला खूप साऱ्या टूर्नामेंट्स आणि ट्रॉफी जिंकून दिलेले आहेत. महेंद्रसिंग धोनी हे आपल्या भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वपूर्ण खिलाडी ठरलेले आहेत.

महेंद्रसिंग धोनी यांनी कसोटी एक दिवसीय मॅच व ट्वेंटी-ट्वेंटी यामधले भारत देशाला खूप सार्‍या ट्रोफ्या जिंकवल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी हा उजव्या हाताने फलंदाजी आणि विकेट कीपिंग करतो.

एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये दहा हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आणि आपल्या ट्वेंटी-ट्वेंटी मॅच मध्ये तो चांगलाच फिनिशर म्हणून ओळखला जातो.

Table of Contents

महेंद्रसिंग धोनी यांचे एक दिवसीय कारकीर्द

Mahendra Singh Dhoni Information in Marathi
Mahendra Singh Dhoni Information in Marathi


महेंद्रसिंग धोनीने संघामध्ये प्रवेश केल्या नंतर त्यांची मॅच बांगलादेश सोबत झाली. व त्यांनी बांगलादेश सोबत 2004 आणि पाच मध्ये खूप आपली धावांची कामगिरी केली. Mahendra Singh Dhoni Information in Marathi

व ध्वनीची एकदिवसीय कारकीर्द पाहून सर्व खुश झाले व तो आपल्या पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीने खूप कमी रन बनवले होते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने बांगलादेश विरुद्ध खूप सारे रंग बनवले आणि आपला फलंदाजी पणा सर्वांना ओळखून दिला. Mahendra Singh Dhoni Information in Marathi

व त्यानंतर पाचव्या एक दिवशी आंतरराष्ट्रीय सामन्यात महेंद्रसिंग धोनीने 123 चेंडूत 148 रन बनवले व आपल्या भारत देशाला त्यांनी चांगल्या प्रकारे विजयी केले.
श्रीलंकाच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनीला खेळण्यासाठी संधी नाही मिळाली.

व श्रीलंकाच्या तिसऱ्या मॅच मध्ये दोन्हीला तीन नंबर वर खेळण्यास पाठवले तेव्हा दोन्हीने आपल्या फलंदाजीचे चांगलीच टीमला मदत झाली. आणि दोन्हीने 299 धावाचे लक्ष श्रीलंका ला दिले व दोन्हीचे त्या मॅच मध्ये 145 चेंडू मध्ये नाबाद 183 धावा केल्या व आपल्या भारत देशाला सामना जिंकायला मदत केली.

व त्याच प्रकारे धोनीला त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच असा पुरस्कार मिळाला. अशाच प्रकारे धोनीने आपल्या जीवनामध्ये खूप सार्‍या मॅचेस भारत देशाला जिंकून दिलेल्या आहेत. व त्यांनी आपल्या जीवनामध्ये भारत देशासाठी खूप काही केलेले आहे.

आज पण महेंद्रसिंग धोनीला भारत देशामध्ये खूप मान आणि सन्मान दिला जातो. व महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग त्या टीमचे कर्णधार आहेत.

त्यांनी चेन्नई सुपर किंग ला आज पर्यंत तीन ट्रॉफी जिंकून दिलेल्या आहेत व सर्वात जास्त फायनल मध्ये जाणारी टीम म्हणजे चेन्नई सुपर किंग ही धोनी ची टीम आहे. आधीपासूनच धोनी त्या टीमचा कॅप्टन आहे.

व आज पण महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग कडूनच खेळतो आपण पाहिलंच असेल की मापन कधी ना कधी महेंद्रसिंग धोनी चे नाव ऐकतो महेंद्रसिंग धोनी हा खूप मोठा क्रिकेट खेळाडू आहे.

महेंद्रसिंग धोनी भारताचा कर्णधार (M S Dhoni Information in Marathi )

M S Dhoni Information in Marathi
Mahendra Singh Dhoni Information in Marathi

महेंद्रसिंग धोनी भारताचे नेतृत्व करत असताना डिसेंबर 2009 मध्ये आयसीसी कसोटी क्रमांक भारत एक क्रमांकावर पोहोचला होता. महेंद्रसिंग धोनीने भारत देशाला 2 एप्रिल 1911 रोजी श्रीलंका विरुद्ध 2011 च्या आयसीसी क्रिकेट विश्व कप स्पर्धेत विजयी मिळून दिलेले आहे. Mahendra Singh Dhoni Information in Marathi

त्या विश्वकप मध्ये सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग गौतम गंभीर युवराज सिंग अशी अनेक जण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते. व सचिन तेंडुलकरने धोनीची खूप प्रशंसा केलेली आहे सचिन तेंडुलकरने सांगितले आहे.

की धोनीचा शांत स्वभाव हा त्याच्या सर्व टीम ना खूप फायदा होतो आणि तो शांत डोक्याने निर्णय घेतो. दोन्ही कोणाच्याही दबावात येऊन निर्णय घेत नाही धोनीला सर्व काही माहित असतं तो खूप विचार करून निर्णय घेतो.

म्हणजेसिंग धोनीने जून 2013 मध्ये भारताने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2013 च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि दोन्हीच्या कापताना पदाचे चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आज पण महेंद्रसिंग धोनी एवढा चांगला कर्णधार आपल्याला मिळणे खूप मुश्कील आहे. महेंद्रसिंग धोनी हा आजपर्यंत सर्वात उत्तम करणं जान मानले जाते.

इंडियन प्रीमियर लीग.MS Dhoni Information in Marathi

महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू इंडिया प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग सोबत खेळतो. त्यांनी चेन्नई सुपर किंग सोबत खेळण्यासाठी 15 लक्ष डॉलर चा करार केलेला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदाखाली चेन्नई सुपर किंग 2010 ,2018 आणि 2021 मध्ये त्या अशा तीन प्रकारे ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. Mahendra Singh Dhoni Information in Marathi

चेन्नई सुपर किंग बद्दल आपण थोडीशी जाणून घेऊयात चेन्नई सुपर किंग चेन्नईची आहे. आणि हे टीमला दोन वर्ष इंडियन प्रीमियर लीग मधून काढून टाकलेले होते. व तीच टीम म्हणून त्या टीमचे नाव पुणे सुपर जेन्ट्स म्हणून नवीन टीम दोन वर्ष म्हणून बनवली होती. चेन्नई सुपर किंग ही टीम दरवर्षी टॉप वर मध्ये येते आणि ती आपली उत्तम कामगिरी केली.

2015 विश्वचषक Mahendra Singh Dhoni Information in Marathi

2015 विश्वचषक मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये झालेल्या 2015 च्या स्पर्धेसाठी धोनीला डिसेंबर महिन्यामध्ये 2014 मध्ये बीसीसीआयने ती सदस्य संघाचा कर्णधार म्हणून धोनीला नामांकित केलेले होते.

व भारताने कॉटर फायनल मध्ये बांगलादेशचा पराभव केलेला होता. व त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबत नाही झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभव केले अशाच प्रकारे भारताने पूर्ण 2015 मध्ये विश्वचषक मध्ये आकडा सामने जिंकले होते त्याचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी हे करत होते.M S Dhoni Information in Marathi

महेंद्रसिंग धोनी चे जीवन चरित्र.

  1. संपूर्ण नाव:- महेंद्रसिंग धोनी.
  2. टोपण नाव :- माही, एम एस, एम एस डी कॅप्टन कूल फिनिशर
  3. जन्म ठिकाण:- रांची बिहार भारत
  4. जन्मतारीख:- 7 जुलै 1981
  5. जात:- हिंदू
  6. वडिलांचे नाव:- पानसिंग
  7. आईचे नाव:- देवकी देवी
  8. बहिणीचे नाव:- जयंती गुप्ता
  9. पत्नीचे नाव:- साक्षी महेंद्रसिंग धोनी
  10. तर आपण महेंद्रसिंग धोनी चे जीवन चरित्र पाहणार आहोत महेंद्रसिंग धोनी चे पूर्ण नाव महेंद्रसिंग धोनी असे आहे. त्यांना टोपण नावाने खूप साऱ्या ओळखली जाते माही एम एस सी एम एम एस डी कॅप्टन कूल अशा प्रकारे त्यांना टोपण नावाने पुकारले जाते त्यांचे जन्म ठिकाण आहे. Mahendra Singh Dhoni Information in Marathi
  11. रांची बिहार भारत व ते सात जुलै 1981 मध्ये जन्मले होते त्यांची जात आहे हिंदू महेंद्रसिंग धोनीचे वडिलांचे नाव आहे पानसिंग व त्यांच्या आईचे नाव आहे. देवकी देवी महेंद्रसिंग धोनीला एक बहीण आहे व त्या बहिणीचे नाव आहे जयंती गुप्ता तसेच महेंद्रसिंग धोनी चे लग्न झालेली आहेत. व त्यांच्या पत्नीचे नाव आहे साक्षी सिंग रावत महेंद्रसिंग धोनी चे अशाप्रकारे जीवन चरित्र आहे. व त्यांच्या फॅमिली मध्ये असे सहा जण आहेत व त्यांना आत्ताच एक मुलगी पण झालेली आहे.

धोनीच्या कसोटी कारकिर्दीची माहिती (Mahendra Singh Dhoni Information in Marathi) 

M S Dhoni Information in Marathi
  1. धोनी ने खेळलेले एकूण कसोटी सामने – ९० 
  2. खेळलेले एकूण  – १४४ 
  3. कसोटी सामन्यात धावा – ४८७६
  4.  कसोटी सामन्यात एकूण चौकार – ५४४
  5.  कसोटी सामन्यात एकूण षटकार मारले – ७८ 
  6. कसोटी सामन्यात एकूण शतके – ६ 
  7. कसोटी सामन्यात एकूण द्विशतके – १ 
  8. कसोटी सामन्यात एकूण अर्धशतकं – ३३

धोनीच्या टी२० सामन्यातील  माहिती (Information about Dhoni’s career T20 matches) 

  1. धोनीने खेळलेले एकूण टी२० सामने ८९ 
  2. एकूण धावा – १४४४ 
  3. एकूण चौकार – १०१ 
  4. एकूण षटकार – ४7
  5. एकूण शतके – ० 
  6. एकूण अर्धशतके – २

धोनीच्या कसोटी कारकिर्दीची माहिती (Mahendra Singh Dhoni Information in Marathi)  

  1. धोनीने खेळलेले एकूण कसोटी सामने – ९०
  2. खेळलेले एकूण डाव – १४४ 
  3. कसोटी सामन्यात एकूण धावा – ४८७६ 
  4. कसोटी सामन्यात एकूण चौकार – ५४४ 
  5. कसोटी सामन्यात एकूण षटकार मारले – ७८ 
  6. कसोटी सामन्यात एकूण शतके – ६ 
  7. कसोटी सामन्यात एकूण द्विशतके – १
  8. कसोटी सामन्यात एकूण अर्धशतकं – ३३

धोनीची एकदिवसीय सामन्यात कामगिरी (MS Dhoni’s Performance ODIs in Marathi) 

  1. धोनीने खेळलेले एकदिवसीय सामने – ३१८
  2. एकूण खेळले – २७२
  3. एक दिवसीय सामन्यात एकूण धावा – ९९६७ 
  4. एकदिवसीय सामन्यात एकूण चौकार – ७७० 
  5. एका दिवसीय सामन्यात षटकार मारले – २१७
  6.  एक दिवसीय सामन्यात एकूण शतके – १० 
  7. एकदिवसीय सामन्यात एकूण दुहेरी शतके – ०
  8.  एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण अर्धशतके – ६७
  1. तर मित्रांनो Mahendra Singh Dhoni Information in Marathi तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा लेख आवडला असेल. तर कमेंट करा आणि पुढे तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद .


एम एस धोनी चे पूर्ण नाव काय आहे?

महेंद्र सिंग धोनी चे जन्म ७ जुलै १९८१ रोजी राजपूत परिवारा मध्ये झाला होता. ‘माही’ व ‘एम.एसधोनी‘ या नावाने ओळखला जातो.

धोनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला?

महेंद्र सिंग धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाचव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या 148 धावांच्या डावात त्याची फलंदाजी समोर आली.

धोनी कधी निवृत्त झाला?

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत – भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये त्याने भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला. Mahendra Singh Dhoni Information in Marathi


भारताकडून खेळताना धोनी किती वर्षांचा होता?

26 व्या वर्षी, MS धोनीने ICC T20 विश्वचषक 2007 मध्ये भारताला विजय मिळवून दिला. चार वर्षांनंतर, MS धोनीने भारताला दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला.


धोनी कोणत्या वयात कर्णधार झाला?

वयाच्या 26 व्या वर्षी धोनीला भारताचा षटकांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. Mahendra Singh Dhoni Information in Marathi

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments