Friday, November 24, 2023
HomeFactsमहत्वाच्या औषधी वनस्पती of Important Medicinal Plants

महत्वाच्या औषधी वनस्पती of Important Medicinal Plants

नमस्कार मित्रांनो! आज आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत की of Important Medicinal Plants आयुर्वेदिक मध्ये कोणकोणते वनस्पती येतात व त्यांचे आपल्या जीवनावर आणि शरीरावर काय काय फायदे आहेत. तर चला पुढे पाहुयात की आयुर्वेदिक मध्ये कोणकोणते वनस्पती आणि त्यांचे फायदे.

 पानफुटी : bryophyllum panfuti

of Important Medicinal Plants
of Important Medicinal Plants

पानफुटी ही एक औषधी वनस्पती आहे आपण या वनस्पती पासून घरच्या घरी औषध तयार करू शकतो. आणि उपचार करू शकतो पानफुटी मध्ये औषधी गुणधर्म असतात. पानफुटीच्या पानाला जाटूच पान असे म्हटले जाते आपण या पानापासून खूप चांगले औषध करू शकतो. पानफुटीच्या झाडाला मिरॅकल नेम असे पण म्हणतात. of Important Medicinal Plants

पानफुटी ही वनस्पती उन्हाळ प्रदेश मध्ये आढळून येते पानफुटीच्या पानाचा वापर अनेक औषधी बनवण्यासाठी केला जातो. खालीलपैकी आजारा वर आपल्याला पानफुटीचे वनस्पती चा वापर केला जातो . of Important Medicinal Plants

 1. पोटाचे आजार
 2. किडनी स्टोन
 3. युरिनरी प्रॉब्लेम्स
 4. मुळव्याध
 5. जखमा बरे करणे

या पाच गोष्टीसाठी पानफुटी चा वापर केला जातो . यांपैकी काही झाले असेल तर आपण पानफुटीचा वापर करू शकतो. पानफुटी आपण आपल्या घरी कुंडीत पण लावू शकतो.  of Important Medicinal Plants

त्याच्यामुळे आपण कधी पण पानफुटी वनस्पतीचा वापर करू शकतो. आणि आपल्याला बाहेर ही वनस्पती खूप कमी प्रकारे आढळून येते ही वनस्पती फक्त जंगलामध्येच आपल्याला आढळून येईल.

 पानफुटी चे फायदे आणि उपयोग : Painful Plant Uses In Marathi

तर पानफुटीच्या पानांमध्ये ऑंटी बॅक्टेरियल, अँटिव्हायरल आणि ऑंटी फंगल असे गुणधर्म असतात. त्यांच्यामुळे आपण आजारावर वापर केला जातो.

 1. जखमा बऱ्या करण्यासाठी आपण पानफुटीचा वापर करू शकतो .
 2. पानफुटी चा वापर आपण किडनी स्टोन साठी पण करू शकतो. पानफुटी वनस्पतीच्या पानामुळे आपला किडनी स्टोन चा प्रॉब्लेम बरा होतो. of Important Medicinal Plants
 3. पानफुटी वनस्पतीच्या पानामुळे आपले रक्तप्रवाह चांगले राहते म्हणजेच रक्तप्रवाह नियंत्रित राहते. पानफुटी पाने रोज सकाळी उपाशीपोटी खाल्लेले चांगले असतात.
 4. पानफुटी वनस्पतीच्या पानांमुळे आपल्यात असणारे विषद द्रव्य बाहेर पडतात.
 5. सकाळी उपाशी पोटी पानफुटीचे कच्ची पाने चावून खाल्ल्याने रक्तातील टॉक्सिन बाहेर टाकले जातात आणि रक्त शुद्ध होते. of Important Medicinal Plants
 6. ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो अशा लोकांनी पानफुटी वनस्पतीचे पाने खाल्लेले फायदेशीर आहे. अशा लोकांनी पानफुटी वनस्पतीचे पाने नक्की खायला पाहिजे.
 7. आपल्या चेहऱ्यावर फोड येणे यासाठी पण पानफुटी वनस्पतीचा वापर केला जातो. तर तुमच्या चेहऱ्यावर फोड येत असतील तर तुम्ही पाणफुडीचे पानाचा लेप करून चेहऱ्यावर लावू शकता.
 8. नाहीतर सकाळ सकाळी पानफुडी वनस्पतीचे पाने थोडे कोमट पाण्याने गरम करून ते पाने तुमच्या चेहऱ्यावर ठेवू शकता. त्याने तुमच्या चेहऱ्यावर चांगली चमक येईल.
 9. तुम्ही पाणफुडी वनस्पतीचा वापर मधुमेहासाठी पण करू शकतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही दिवसातून किमान दोन वेळेस पानफुटी वनस्पतीचे पान चावून खाल्ले पाहिजे. त्यामुळे तुमच्या मधुमेहाचा प्रॉब्लेम कमी होत जाईल.
 10. शरीरावर झालेल्या जखमा साठी पण आपण पानफुडी वनस्पतीचा वापर करून शकतो. जखम झालेला ठिकाणे आपण पाणफुडीच्या वनस्पतीचा लेप लावू शकतो. असं केल्यास ती जखम लवकर बरी होते.of Important Medicinal Plants

कडू लिंबाच्या पानाचे फायदे : Neem Tree

of Important Medicinal Plants
of Important Medicinal Plants

कडुलिंबाची लागवड सर्वात जास्त भारत देशांमध्ये केली जाते. कडुलिंबाला संस्कृत मध्ये अरिष्ट असे म्हटले जातं. कडुलिंबामध्ये खूप गुण आहेत आपण कडुलिंबापासून खूप औषधे करू शकतो. 

कडुलिंबाचे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत त्याच्यामुळे प्राचीन काळापासूनच आयुर्वेदिक मध्ये कडू लिंबाचे महत्त्व दिलेले आहेत. कडुलिंबाचे पाने, त्याच्या बिया, त्याचे खोड, त्याच्या साली अशापासून खूप चांगले आपल्याला आयुर्वेदिक औषधे मिळतात व आपल्याला खूप फायदा होतो.

कडुलिंबामध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयोगी आहेत. त्याच्यामुळे शरीर चांगले राहते व तसेच आपल्याला निरोगी राहण्यासाठी पाठबळ देतो कडुलिंब याची चव खूप कडू असते. व आपण दररोज सकाळी उठल्या उठल्या किमान दोन चार पाने तरी खायला पाहिजेत.

कडुलिंबाचे फायदे व उपयोग

 1. कडुलिंबामध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. आपल्याला कडुलिंबापासून चांगले आरोग्य मिळते.
 2.  कडुलिंबामध्ये कर्कपेशी नष्ट करण्याची क्षमता असते आपल्या शरीरामध्ये कर्कपेशी असतात. परंतु त्याच्या आपल्याला कोणताही फायदा नसतो तर कडुलिंबाचा पाला त्या कर्कपेशीला पूर्णपणे नष्ट करतो आणि आपले आरोग्य चांगले ठेवतो.
 3.  कडुलिंब हाडांसाठी खूप उपयुक्त असते कडुलिंबाचा पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते , खनिज यांचीही मात्रा खूप जास्त असते. त्याच्यामुळे आपले हाडे चांगले बनवण्यासाठी कडुलिंबाचे पाने रोज खायला पाहिजे व त्यांचा उपयोग आपल्या रोज जीवनामध्ये केला पाहिजे.
 4. तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी हे प्रॉब्लेम आपल्याला असल्यास कडुलिंबाचा रस करून रोज एक टाइम तरी प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जो आजार आहे तो हळूहळू कमी होत चालतो नाहीतर कडुलिंबाच्या तेलाने मालिश करावी.
 5. कडुलिंब विषाणू प्रतिबंधक म्हणूनही काम करतो.
 6. कडुलिंब शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
 7. कडुलिंबामध्ये मी बी डोल आणि गेंडूनीन असे दोन औषधी गुण असतात जी आपल्या अंगावरची बुरशी नष्ट करण्यात चे काम करतात.
 8. कडुलिंबाचा वापर आपण जखमावर पण करू शकतो ज्याने की त्या जखमा लवकर बऱ्या होतील.
 9. त्वचेवर कडूलिंबाचे तेल लावल्यास त्यातील फॅटिक ऍसिड आणि जीवनसत्वे त्वचेला चांगले बनवतात.
 10. कडुलिंबाचे पाने पचनासाठी उपयोगी ठरतात.
 11. कडुलिंबाचे पाने खाल्ल्यास वजन कमी होते आणि आपली चरबी पण कमी होते.
 12. कडुलिंबाचे फुले आणि मध उपाशीपोटी खाल्ली तर त्याचे फायदे चांगले होतात.

अश्वगंधा वनस्पती : Ashwagandha of Important Medicinal Plants

https://marathikeeda.com/top-1-farmer-information-in-marathi/

अश्वगंधा वनस्पती ही आयुर्वेदिक आहे. अश्वगंधा वनस्पतीला अक्संद आणि डोरकाममुनी असे म्हटले जाते. अश्वगंधा ही भारतामध्ये खूप प्रमाणात उगवणारी वनस्पती आहे. 

तर अश्वगंधा ही वनस्पती जंगलामध्ये आढळते किंवा काही शेतकरी त्याचे पीक पण घेतात. अश्वगंधा वनस्पतीच्या झाडाची उंची सुमारे दोन मीटर एवढी असते. अश्वगंधा ही वनस्पती बारामाही उगते ही वनस्पती सदाहरित वनस्पती मधील एक वनस्पती आहे. 

या वनस्पतीचे पाने लांब व वर्तुळाचे असतात व ते पानाचा रंग हिरवा असतो. व अश्वगंधा वनस्पतीला फुल पण असतात व त्या फुलाचा रंग पिवळा असतो. 

व काही दिवसानंतर त्या फुलांचा रंग नारंगी आणि लाल होतो अश्वगंधा या वनस्पतीला फळे पण असतात फळांचा रंग केशरी असतो.
अश्वगंधाच्या बियांचा आकार खूप लहान असतो अश्वगंधा वनस्पतीला आयुर्वेदिक वनस्पतीचा राजा असे म्हटले जाते.

अश्वगंधा वनस्पतीचे फायदे व उपयोग : Ashwagandha Benefits

 • अश्वगंधा वनस्पतीच्या पानांमध्ये अँटिक ऑक्साइड असते.
 • अश्वगंधा वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
 • अश्वगंधा पासून बनवलेले औषध खाल्ल्यास आपल्या ला सर्दी, खोकला, ताप असे आजार खूप कमी होतात.
 • अश्वगंधा च्या बियामध्ये संसर्गजन्य रोग थांबवण्याची शक्ती असते. त्याच्यानी आपण जे संसर्जन्य रोग आहेत ते आपल्याला होत नाही.
 • अश्वगंधा वनस्पती च्या मुळाचा वापर मधुमेह साठी केला जातो. अश्वगंधाच्या मुळाचा रस जर आपण पेला तर मधुमेहाचा प्रॉब्लेम कमी होतो.
 • प्रजनन क्षमता वाढण्यासाठी अश्वगंधा चा उपयोग केला जातो.
 • अश्वगंधा पासून त्वचेचे आजार बरे करण्यासाठी याचा वापर केला जातो.

तर मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये पानफुटी, कडुलिंब आणि अश्वगंधा या तीन of Important Medicinal Plants बद्दल माहिती घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.

Top 1 Farmer Information In Marathihttps://marathikeeda.com/top-1-farmer-information-in-marathi/

औषधी वनस्पती नावे

अंकोल,अंजन, अंजीर,  अंबाडी, अईन, अक्रोड, अगर, अगस्ता, अघाडा,  अजमोदा, अजवला, अडुळसा, अतिविष, अननस, अंबाडा,अबोली, अमरवेल, अर्जुन, वृक्ष, अळीव, अक्कलकारा, अळू, अशोक वृक्ष, अश्वगंधा, असाणा,अजगरी, वनस्पती नावे 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments