Tuesday, November 28, 2023
HomeRECIPESपाव भाजी रेसिपी मराठी | Pav Bhaji Recipe In Marathi

पाव भाजी रेसिपी मराठी | Pav Bhaji Recipe In Marathi

आजकाल आपल्याला चमचमीत चटपटीत खायला आवडते. Pav Bhaji Recipe In Marathi आणि रोज भाजी चपाती भाकरी खायचा तर कंटाळा येत आहे.नवीन नवीन मेनू खायला आवडतात. आणि बाहेर खाण्याचा विचार केला तर आता बाहेर खाणे म्हणजे भेसळयुक्त त्यामुळे आपण गूगल वरून नवीन नवीन रेसिपीचे नाव सर्च करून त्याची पूर्ण माहिती घेऊन घरीसुद्धा चमचमीत आणि मसालेदार पदार्थ बनवू शकतात. म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून पावभाजीच्या रेसिपीची माहिती देत आहोत.

पावभाजीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. आणि सुटणारच हां तर महाराष्ट्रात पहिल्यापासून चालणारा जुना ब्रॅण्ड आहे. लोक जर खूप आवडीने खातात आणि आणि तर महाराष्ट्राच्या बाहेर पावभाजी खूप चालते. लोक खूप चवीने खातात. स्पेशल पावभाजीच्या हॉटेलवर तुफान गर्दी केव्हापण असते.Pav Bhaji Recipe In Marathi

असणारच एवढी चाविदार आहे.मागच्या काही कळत म्हणजे महामारीच्या काळात आपण बाहेर जाऊन पावभाजी खाऊ नाही शकलो. कारण बाहेर गेल की पोलिस आणि सर्वात महत्त्वाचं बाहेरच्या खाण्याची भीती वाटत होती.

 त्यामुळे त्या महामरीच्या काळात पावभाजी खाण्याची इच्छा दबून राहिली. पण आता तुम्हाला बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही.आता तुम्ही पावभाजी हॉटेल सारखी चवीची घरी पण बनऊ शकतात.Pav Bhaji Recipe In Marathi

तुम्हाला बाहेर भेसळयुक्त खाण्यापासून वाचवण्यासाठी तुमच्यासाठी घरी पावभाजी कशी बनवायची आहे त्याला काय काय साहित्य लागते.साहित्य काही अवघड नाही तुमच्या घरी आहे. तेच साहित्य लागते बाकी थोड्याच गोष्टी आहेत. त्या तुम्ही बाजारातून खरेदी करून अनु शकता.तर चला पहुला पावभाजी कशी बनवायची पुढीलप्रमाणे.
पावभाजी रेसिपी/पावभाजी कशी बनवायची.Pav Bhaji Recipe In Marathi

जर तुम्हाला बाहेरील गड्यासारखी चव पाहिजे आहे. किंवा मोठ्या मोठ्या हॉटेल सारखी चव पाहिजे असेल तर आम्ही सांगितल्या प्रमाणे रेसिपी ची माहिती स्टेप बाय स्टेप फॉलो करा.यामध्ये जे मसाले सांगणार आहोत.त्या मसाला वापरून तुम्ही पावभाजी एक चांगली चव अनु शकता. त्यामुळे सांगितलेले मासालेच वापरा.

पावभाजीला लागणारे साहित्य आणि मंडी.Pav Bhaji Recipe In Marathi

 1. फ्रेश बटाटे 5/6
 2. फ्रेश कांदे 4/5 बारीक चाकूने चिरून घ्यावे
 3. टोमॅटो 4/5 एकदम बारीक चिरावे
 4. हिरवे वाटाणे तुमच्या चवीनुसार
 5. ढोबळी मिरची 2/3 धुवून बारीक चिरून घेणे
 6. गाजर एकच पण बारीक चिरून घेणे
 7. फ्लॉवर घरातली असलेली वाटी भरून
 8. बीट तुमच्या आवडीप्रमाणे
 9. जिरे मसाला डब्ब्यामदला एक चमचा
 10. आद्रक आणि लसूण याची पेस्ट
 11. तेल तुम्हाला योग्य वाटेल तेवढे
 12. मीठ तुमच्या चवीनुसार
 13. लोणी चार चमचे किंवा बटर वापरू शकता
 14. पावभाजीला लागणारे मसाले

तुमच्या पावभाजीला अगदी हॉटेल सारखी चव येण्यासाठी लागणारे मसाले पुढीलप्रमाणे

लाल तिखट(मिर्ची पावडर)

पावभाजी मसाला दोन चमचा(जास्त टाकू नका)

गरम मसाला छोटा लहान चमचा

धने पुडी तुमच्या आवढीप्रमाणे छोटा चमचा

हे आम्ही सांगितलेले सर्व मसाले आणि साहित्य खरेदी करून किचन मध्ये ठेवा.आणि पावभाजी बनवण्यासाठी चालू करा सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य योग्य प्रमाणात टाकावे.मसाल्यांचा जास्तीचा वापर करू नये.

पावभाजी बनवण्याची पद्धत

महत्वाचं पहिल्यांदा बाहेरून खरेदी करून आणलेल्या भाज्या पावभाजी बनवायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या. फ्लॉवर, हिरवे वाटाणे,लहान चिरून घेतलेले गाजर,बारीक अशी चिरलेली शिमला मिरची,बीट,बटाटे हे सर्व सांगितल्याप्रमाणे घेऊन आपल्या घरगुती कूकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवणे.Pav Bhaji Recipe In Marathi

कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून झाल्यानंतर ते कुकर गार होण्या अगोदर तुम्हाला सांगितलेला कांदा फोडणी देण्यासाठी एकदम बारीक असा चिरून घ्यावा.त्याचप्रमाणे टोमॅटो पण बारीकच बतई किंवा चाकूने बारीक चिरून घ्यावे.तुम्हाला ज्या कढई पावभाजी करायची आहे ते कढई किंवा तुमच्या कडे बनवण्यासाठी असेल ते साहित्य. त्या कढई मध्ये तुम्हाला लागेल तेवढे तेल साधारणतः Pav Bhaji Recipe In Marathi

एक ते दीड चमचा टाका.मग तुमची कढई गॅसवर ठेवावी तेल गरम होईपर्यंत थांबावे कढईतील तेल गरम झाल्यानंतर एक चमचा बटर किंवा लोणी टाकावे.त्या लोण्याला किंवा बटरला तडतड होईपर्यंत थांबावे.तडतड होत असताना गरम चटका बसू नये म्हणून त्या कढईला एका ताटाने झाकून ठेवावे.यामुळे लोण्याचा किंवा बटरचा सुगंध कुठे जाणार नाही आणि महत्वाच म्हणजे लोण्याचा वास तुमच्या भाजीला मिक्स होईल त्यामुळे चव आणि भाजीचा वास छान येईल.

तुमच्या बटरची प्रक्रिया तळून झाल्यानंतर तुम्ही छान असा बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकण्याचे कार्य करावे.टाकलेल्या कांद्याला लाल होईपर्यंत वाट बघा चांगलाच लाल होऊ द्या.कांदा परतत असताना चमचाने कांद्याला सारखे सारखे हलवत राहा जेणेकरून करपणार नाही.जवळपास याला थोडाच कालावधी लागेल. कांदा छान असा लाल झलाकी त्यामध्ये तुम्ही चिरून घेतलेले बारीक टोमॅटो टाका.कढईला तोपर्यंत गॅस वर रहुद्या Pav Bhaji Recipe In Marathi

जोपर्यंत कढईतले टोमॅटो मऊमऊ होत नाही.Pav Bhaji Recipe In Marathi

बारीक कांदा आणि बारीक करून टाकलेले टोमॅटो चांगल्याप्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकावी.पेस्ट घरी केलेली असेल तर खूपच छान हे टाकून झाल्यानंतर त्याला पेस्टला चांगले चमचाने हलून घ्यावे.चांगल्याप्रकारे हालून परतून घ्या.चांगल्या प्रकारे मिक्स करून हलून परतून घ्या नाहीतर चांगली चव येणार नाही.

ह्या सर्व साहित्यांचे चांगले मिश्रण झाल्यानंतर त्यात ढोबळी मिरचीचा वापर करा म्हणजे त्यामध्ये टाकून आता ही ढोबळी मिरची टाकून झाल्यावर महत्वाचे म्हणजे परतून तर घ्याच पण त्याला झाकून ठेवा.झाकून ठेवल्यामुळे त्यातला सुगंध तर कुठे जाणार नाही पण चांगले शिजून पण निघेल.

तुम्ही ज्या कुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या होत्या त्यांना चांगले रवीने घुसळून घ्या म्हणजे चांगले मिक्स होईल अथवा तुमच्याकडे मिक्सर असेल तर त्याचा वापर करू शकता पण होईल तेवढे रविनेच घुसळून घ्या.आता महत्वाचे तुम्ही यात वापरलेल्या बीटामुळे या भाजीला चांगल्या प्रकारचा कलर येईल अगदी तसा जसा तुम्ही हॉटेल वर पाहता.तुम्हाला वाटणार सुद्धा नाही ही पावभाजी तुम्ही बनवली आहे.पावभाजी ला बाहेरच्या डब्ब्यातला कलर वापरायचा नाही जरी वापरलात तर जास्त प्रमाणात वापर करायचा नाही.शरीराला हानिकारक ठरू शकतो.Pav Bhaji Recipe In Marathi

त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे झाकून ठेवलेल्या म्हणजे परतून घेतलेल्या कढईवरचे झाकण काढून टाकण्याचे कार्य करावे.आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये टाकाव्यात.महत्वाचे तुम्हाला मी सांगितलेले जेवढे काही मसाले आहेत ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यावेत.जास्त प्रमाणात टाकू नका आणि नंतर तुम्हाला लागेल तेवढे मीठ टाका कारण कोणाला कमी लागते तर कोणाला जास्त लागते.

त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकल्यावर चमचाने चांगले हालवुन घ्यावे.हलवताना थोडे पाणी टाकण्याचे कार्य करावे.आणि थोडा वेळ झाकून घ्या चांगले शिजेपर्यंत. चांगले शिजवुन घेतल्यानंतर जिभेवर पावभाजीची चेक करून घ्यावी.यामुळे की मिठाला काही कमी जास्त आहे का किंवा तिखटाला कमी जास्त पडले हे पाहण्यासाठी.कमी असल्यास तुमच्यानुसार टाका.Pav Bhaji Recipe In Marathi

त्यानंतर तुमच्याकडे घरी असलेला चपातीच्या(पोळीचा)तवा त्या तव्यावर थोडस लोणी अथवा बटर टाकून त्यावर तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर आणि थोड्या प्रमाणात भाजी टाकून पाव दोन भागात कापून तव्यावर शेकून घ्यावे.

यामुळे तुम्हाला आणखी जास्त चव येईल त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर लिंबू चिरून घ्या लिंबामुळे तुमच्या पावभाजीला आणखी चांगली चव येईल आणि तव्यावरचे गरम असलेले पाव खावेत कारण गरम असलेले पाव जास्त चविष्ट लागतात आणि नारमही लागतात.

टीप – पावभाजीची चव कशी लागली आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की न विसरता कळवा

Read More : https://marathikeeda.com/mix-dal-vade-methi-che-vade-recipe-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments