Sunday, November 26, 2023
HomeBusiness ideaमोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे | Revive the motor and...

मोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे | Revive the motor and earn a lot of money

Revive the motor and earn a lot of money तर पाहुयातमोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे मोटार रिवायडिंग म्हणजे काय? मोटार रिवायडिंग म्हणजे आपल्या शेतात असलेली पाण्याची मोटार,पिठाची चिक्कीची मोटार,खडीक्रेशर वर असलेली मोटार आणि उसाच्या रसवंती वर असलेली मोटार हे सर्व मोटार चे प्रकार आहेत.आजकाल तुम्हाला माहीतच असेल की शेती करायची महणल तर पाणी पाहिजे आणि पिकाला पाणी द्यायचे म्हणले की मोटार पाहिजे.आणि शेतकऱ्याची मूलभूत गरज म्हणजे पाणी.

हीच पाण्याची मोटार लाईट कमी जास्त झाली किंवा लाईट चा फॉल्ट झाल्यावर मोटार जळते खराब होते आणि मग खराब झाल्यावर त्याला दुरुस्त करण्यासाठी शेतकरी मोटार रिवायडिंगवल्याकडे घेऊन जातो. आणि मोटार दुरुस्त करतो.हाच मोटार रिवायडिंगचा व्यवसाय आपण चालू केल्यावर आपण भरपूर पैसे कमावू शकतो.

आणि आज काल या व्यवसायाला खूप डिमांड आहे कारण शेतकरी खूप वाढले आहेत रोजच कोणाच्या कोणाच्या मोटार खराब होणार आणि दुरुस्त करायला आणणार त्यामुळे कमी खर्चात सर्वात चांगला व्यवसाय आहे.पण हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला याचा म्हणजेच मोटार रिवायडिंगचा कोर्स करावा लागेल.कोर्स करून झाल्यावर मोटार रिवायडिंगच्या दुकानावर शिकण्यासाठी अनुभवासाठी काम करावं लागेल.मोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे

तरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता पण एकदा का हा व्यवसाय तुम्ही चालू केला तर तुम्ही एका महिन्यात चाळीस ते पन्नास हजार रुपये कामाऊ शकतात आणि सीजन असल्यावर जवळपास महिन्याला एक लाखाच्या आसपास एवढी रक्कम कमु शकतात. मोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे

या व्यवसायात मोटार रिवायडिंगच नाही तर मोटार चे स्टाटर दुरुस्त करणे,मोटार साठी लागणारे वायर विकणे,बोरच्या मोटर गळामध्ये फसल्यास काप्पी द्वारे बाहेर काढणे,शेतीसाठी लागणारे पाइप विकू शकतात, येवढे सगळे फायदे मोटार रिवायडिंगच्या व्यवसायात येतात.हा व्यवसाय/दुकान चालू करण्यासाठी काय करावे हे आम्ही पुढीलप्रमाणे सांगणार आहे

मोटार रिवायडिंगची दुकान कशी चालू करावी? मोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे

तर आपण मोटार रिवायडिंग ची शॉप उभारण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा मार्केट मध्ये एक चांगली वर्दळ असलेली जागा शोधावी लागेल.जेणेकरून तिथे शेतकरी जास्त प्रमाणात येत जात असतील उदाहरणार्थ कृषी सेवा केंद्र,शेतीला लागणारे औजारे अशा जागेवर एका गाळा शेधावा लागेल.तिथे आपल्याला त्या गळामालकास भाडे ठरून तो गाळा आपल्या ताब्यात घ्यावा लागेल. 

मग आपल्याला गळ्यामध्ये जसे आपल्याला पाहिजे तसे रॅक बनवावे लागतील रॅक आपल्याला लोखंडाचे बनवावे लागतील कारण शेतीला लागणारे साहित्य अवजड असतात.सर्व रॅक बनऊन झाल्यावर आपल्याला मोटार रिवायडिंग चे सर्व साहित्य,वायर,पाइप, जे काही असतील तर सर्व साहित्य होलसेल भावात मिळणाऱ्या मार्केट मधून माल भरावा लागेल.

महत्वाच म्हणजे मोटार रिवायडिंग साठी लागणारी टूलकिट यामुळे आपल्याला मोटार दुरुस्त करता येईल आणि मोटार मध्ये लागणारी तांब्याची तार/वायर आपल्याला अनावे लागेल हे सर्व भरून झाल्यानंतर आपली मोटार रिवायडिंग ची दुकान/व्यवसाय चालू झाला अस समजा या व्यासायला मार्केटिंग करायची गरज नाही स्वतः शेतकरी विचारात विचारात आपल्या दुकानावर पोहतील.

बोरची मोटार गळामध्ये फासल्यास ककप्पीद्वारे काढून जळाली असल्यास भरून देणे

तर या गळामध्ये फसलेली मोटार जर काढायची म्हणली तर मोटार रिवायडिंग शॉप दुकानदार कप्पी लाऊन काढायची/मशिनद्वारे काढायची म्हणल्यास एका मोटरिचे जवळपास सात ते आठ हजार रुपये मिळतात.आणि भरायचे म्हणजेच मोटार रिवायडिंग करायचे पैसे वेगळे अशे सर्व मिळून या फसलेल्या मोटारीचे एकूण जवळपास आपण दहा हजार रुपये एवढी रक्कम कमऊ शकतात.  मोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे

मोटार रिवायडिंग करताना त्यामध्ये खराब झालेले म्हणजेच जळालेले तांब्याचे वायर आपण विकून ते वेगळे पैसे तुम्ही कमु शकतात.हे वायर खूप महाग असते तरी पण खराब झालेले वायर सहाशे ते सातशे रुपये किलो या भावाने मार्केट ला विकले जाते हा फायदा वेगळाच.आणि खराब झालेल्या वस्तू तुम्ही भंगार मध्ये विकून भरपूर पैसे कमावू शकतात.

मोटार रिवायडिंग चे पण प्रकार आहेत पाणबुडी मोटरचे रिवायडिंग करण्याचे रेट वेगळे आहेत, बाहेरच्या मोटरीचे वेगळे, बोरच्या मोटरीचे वेगळे एवढच नाही तर शेतकऱ्याची मोटार चेक करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये जाण्याचे वेगळे पैसे घेऊ शकता.येण्याजण्याचा खर्च पेट्रोलचा खर्च मिळून असा सर्व खर्च मिळून एका चक्कर चे सुमारे पाचशे रुपये घेऊ शकता या मोटार रिवायडिंगच्या धंद्यामध्ये खूप पैसे आहेत. अशे मिळून तुम्ही हा मोटार रिवायडिंग चा बिझनेस करून खूप सारे पैसे कमावू शकता.मोटार रिवायडिंग करा आणि कमवा भरपूर पैसे

या मोटार रिवायडिंगच्या बिझनेस मध्ये जोडधंदे

मोटार रिवायडिंगच्या बिझनेस मध्ये जोडधंदे करायचे म्हणले तर कोणते करायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.तर तुम्ही या बिझनेस मध्ये इले्ट्रॉनिक्,इले्ट्रीकल हा पण व्यवसाय चालू करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता तुमचा हा मोटार रिवायडिंग आणि जोड व्यवसाय येवढं पैसा तुम्हाला कमावून देईल की तुम्हाला तुमच्या दुकानावर/शॉपवर कामाला कामगार ठेवण्याची वेळ येईल.आणि तुमचा बिझनेस भरभराटीने चालेल.

Read More: भाकरीच्या शिळ्या तुकड्याचे उद्योग आणि फायदे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments