तर नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या लेक मध्ये पाहणार आहोत Rohit Sharma Marathi Mahiti यांच्या जीवना बद्दल थोडीशी माहिती. तर रोहित शर्मा यांची क्रिकेट खेळा मधला चांगला खेळाडू आहे. रोहित शर्मा हा क्रिकेटमध्ये चांगला फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखले जाते.
रोहित शर्मा चे विक्रम | Rohit Sharma Record

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा चे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा असे आहे. रोहित शर्मा ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून ओळखले जाते.
रोहित शर्माचा जन्म नागपूर येथे झालेला आहे रोहित शर्माची ओळख हीटमॅन म्हणून आहे व रोहित शर्मा ने खूप साऱ्या कसोटी क्रिकेट एकदिवसीय आणि टू ट्वेंटी अशा बऱ्याच टूर्नामेंटमध्ये त्यांचा सहभाग आहे. व इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे इंडियन प्रीमियर लीग या टूर्नामेंट मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाने पाच रुपया जिंकलेला आहेत. Rohit Sharma Marathi Mahiti
टी ट्वेंटी मध्ये पहिला सामना रोहित शर्मा ने 19 सप्टेंबर 2007 रोजी इंग्लंड विरुद्ध खेळलेला आहे त्यांनी त्या सामन्यांमध्ये चांगल्या प्रकारचे कामगिरी दाखवली आहे.
रोहित शर्माने आपले एक दिवसीय सामन्यानंतर 108 एक दिवसीय सामने खेळल्यानंतर त्यांनी आपली सुरुवात कसोटी सामन्यात खेळले व 23 जून 2017 रोजी एक दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयर्लंड विरुद्ध त्यांची चांगली कामगिरी दाखवून दिली.
रोहित शर्मा ने 9 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिया क्रिकेट संघ विरुद्ध खेळून आपली कसोटीची सुरुवात केली. व त्यांनी कसोटीच्या पहिल्या सामन्यांमध्ये 177 भावांची चांगली खेळी खेळली.
व रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन दुहेरी शतके व टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्मा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज असा त्यांच्या नावाने नवीन रेकॉर्ड आहे व हा रिपोर्ट आत्तापर्यंत कोणीच तोडला.
रोहित शर्मा यांचे जीवन चरित्र | Biography of Rohit Sharma
(Record , Award,Wife name, Age, Career, Caste, rohit sharma age, rohit sharma stats, rohit sharma stats,) Rohit Sharma Marathi Mahiti
- राष्ट्रीयत्व भारतीय
- पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा
- टोपणनाव हिटमॅन, शान, ब्रोथमैन
- जन्म ३० एप्रिल १९८७
- जन्मस्थान नागपूर, महाराष्ट्र, भारत
- वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा
- आईचे नाव पूर्णिमा शर्मा
- अपत्य – समीरा
- विशेषता – फलंदाज
- फलंदाजी – उजव्या हाताने
- गोलंदाजीची पद्धत – उजव्या हाताने ऑफब्रेक
- भाषा हिंदी, – इंग्लिश
- पत्नीचे नाव – रितिका सजदेह
30 एप्रिल 1987 रोजी भारतीय राज्यातील नागपूर जिल्ह्यामध्ये रोहित शर्मा चा जन्म झाला. हा नागपूर शहर महाराष्ट्र मध्ये येतो व रोहित शर्माचे आईचे नाव पूर्ण पौर्णिमा शर्मा असे आहे.
व त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा ते एक या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते रोहित शर्माच्या वडिलांचे उत्पन्न खूप कमी असल्यामुळे त्यांचे सगळे संगोपन त्यांच्या आजोबा आणि काका यांच्या सोबत मुंबई येथे बोरिवली येथे झाले. रोहित शर्माला विशाल नावाचा एक छोटा भाऊ पण आहे.
रोहित शर्मा ने क्रिकेट सामने 1999 मध्ये खेळायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या काकाच्या उत्पन्नातून शिबिरात खेळला रोहित शर्माचे यांनी की प्रशिक्षक दिनेश लाड असे त्यांचे नाव होते. ते सारखं रोहित शर्माला म्हणायचे की तू तुझी शाळा स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत ऍडमिशन घेऊन टाक.
कारण जे शर्माचे गुरु होते ते त्या शाळेमध्ये क्रिकेट कोच म्हणून मुलांना शिकवत असायचे त्या कारणामुळे रोहित शर्माला ते सारखे म्हणायचे की आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये तू आपली ऍडमिशन घेऊन टाक.
Rohit Sharma Marathi Mahiti रोहित शर्माची क्रिकेट खेळण्याची सुरुवात ही त्यांच्या बॉलिंग पासून झाली. ते सर्वात पहिल्यांदी म्हणून क्रिकेटमध्ये ओळखले जाते पण त्यानंतर लाड सरांनी त्याला सल्ला दिला की तू फक्त फलंदाजीवर लक्ष अधिक वाढव. तर रोहित शर्मा ने त्या दिवसापासून फलंदाजी मध्ये अशी त्याला दाखवली की आज तो भारत देशा मधला एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. Rohit Sharma Marathi Mahiti
रोहित शर्माची कामगिरी | Rohit Sharma’s performance
सर्वात पहिल्यांदी रोहित शर्मा यांनी जुलै 2006 मध्ये ड्रायव्हिंग येथे न्यूझीलंड विरुद्ध आपला भारतीय संघाकडून प्रथम सामना खेळला व त्या दिवशी त्यांनी चांगला आपला फलंदाजीचा कला गुण सर्व प्रेक्षकांना दाखवून दिला.
व आपली वेगळीच क्रिकेट टीम मध्ये वचक दाखवून दिली 2006 व सातच्या मोसमात त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. व मुंबई टीम कडून चांगलीच कामगिरी करून दाखवली त्यांनी गुजरात विरुद्ध 2007 चेंडू मध्ये 205 धावा केल्या अशी कामगिरी त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये करून दाखवले.
इंडियन प्रीमियर लीग | Indian Premier League
रोहित शर्मा हा इंडियन फिल्म या टूर्नामेंट मधला मुंबई इंडियन्स या टीमचा कर्णधार आहे व 2013 पासून रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग मधील कर्णधार म्हणून सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून काम करत आहे. व मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा ने सर्व पाच ट्रॉफ्या विजयी करून दिलेल्या आहेत.
आता पण 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा हा आहे. व या पण सीजन मध्ये रोहित शर्मा कून खूप सारे त्यांचे फॅन अपेक्षा करतात की हे सीजन मुंबई इंडियन्सने जिंकावे
अशाप्रकारे आज आपण रोहित शर्मा या क्रिकेट खेळाडू बद्दल जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व तुम्ही पुढे तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करा धन्यवाद.
रोहित शर्माचे कुटुंब काय ?
महाराष्ट्रात रोहितचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी झाला.
गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा हे त्यांचे पालक होते.
रोहित शर्माचा जन्म कोणत्या कुटुंबात झालाय ?
रोहित शर्माचा जन्म एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला.
रोहित शर्माला किती पुरस्कार मिळाले?
रोहित शर्मासह ५,००० करिअर धावा केल्या आहेत. रोहितने मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे कर्णधारांपैकी एक मानले जाते.
Read More : Virat Kohli Information | विराट कोहली यांची पूर्ण माहिती