नमस्कार मित्रांनो आज आपण हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स,रब्बी पिकातले हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स पिकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर आपल्या कडधान्यंमधील येणारे पीक हे हरभरा, मुग, मटकी यांच्या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला पाहूया हरभरा मूग मटकी यांच्या विषयी थोडीशी माहिती.
हरभरा पिकाचे असेल तर पेरणी वेळेवर झाली पाहिजे रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक पीक आहे. मानवी आहारात हरभरा पिकाचे अननसान धरण असे महत्त्व आहे. हरभरा पिक हे आपण वर्षातून दोन वेळेस लावू शकतो हरभरा हे असे पीक आहे आपल्याला त्याचे दोन वेळेस पैसे कमवता येतात.
म्हणजेच की आपण हरभऱ्याचे झाड घाट्या आल्यानंतर जशी आपण बाजारात विकू शकतो आणि आपल्याला तसे शक्य नसेल तर आपण तोच हरभऱ्याचे झाड जाग्यावर वाळवून त्याचे हरभऱ्याच्या डाळी करून आपल्या बाजारपेठामध्ये विकू शकतो. आपल्याला असं केल्यास जास्त पैसे व जास्त भाव आपल्या हरभऱ्यास मिळतो त्याच्यामुळे शेतकरी हरभरा पीक घेतात.हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स
हरभरा हे पीक एकेरी किती पेरावे

हरभरा हे पीक साधारणतः शेतकरी 30 किलो मात्र हरभरा जेवढा दाट असेल तेवढाच शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याने 45 ते 50 हरभरा बियाणे शेतामध्ये पेरणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये हरभरा हे पीक खूप दाट येऊ शकते आणि आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो.
हरभरा पेरणीचा काळ हा साधारणता ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये असतो या महिन्यांमध्ये आपण जर हरभराची पेरणी केली तर आपल्याला योग्य वेळी हरभरा आपल्या घरात येऊन पडतो. आणि तो आपण बाजारामध्ये भाव लागल्यानंतर कधी पण विकू शकतो. हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स
हरभऱ्याला खत कसे घालावे : हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स
हरभरा हे पीक असे आहे की आपण त्या पिकाला खत घातले तर हे बी खूप लवकर उगवते आणि आपल्याला खूप जास्त नफा करून देते. त्याच्यामुळे हरभरा पीक घेतल्यानंतर आपण त्या पिकाला खत घातले पाहिजे व चांगल्या क्वालिटीचे खताचा वापर आपण शेतामध्ये केला. हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स
पाहिजे व तसेच हरभऱ्यावर काही बुरशी कीडनाशक अशा रोगांची लागवड झाल्यानंतर आपण ती लागवड कोणती आहे. हे पाहून त्याच्यावर चांगले कंपनीचे औषध फवारावे असे केल्यानंतर आपल्याला उत्पादन चांगले व कॉलिटी चे उत्पादन मिळते. हरभरा पिकाला शेणखत किंवा कंपोस्ट योग्य वेळी टाकावे आणि ते पूर्ण शेतामध्ये टाकून द्यावे.
“हरभरा पिक फुलोऱ्यात असताना, पहिली व त्यानंतर दहा पंधरा दिवसांच्या अंतरावर दुसरी फवारणी करावी.”व अशा पद्धतीने आपण जर फवारणी केली तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो आणि पिकापासून जास्त उत्पादन आपण करू शकतो.
हरभरा काढणे : ( हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स )
हरभरा या पिकाची काढणी आपण योग्य वेळी केली तर आपल्याला चांगला फायदा होतो. आणि आपले पीक चांगले येते साधारणतः हरभरा पिक ाची 130 दिवसात तयार होते थोडा ओला असताना हरभरा काढू नये घाटी कडक वाळल्यानंतरच आपण हरभराचे पीक काढावे. आणि नंतर त्याची मळयंत्र मध्ये घालून मळणी करावी असं केल्याने आपला टाईम पण वाचतो आणि आपल्याला लवकर उत्पन्न मिळते.
मुगाची पेरणी कधी करावी व कशी करावी.

उन्हाळी मुगाची पेरणी आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात करावी. आपण जर या महिन्यांमध्ये मुगाची पेरणी केली तर आपल्याला चांगले उत्पादन मिळते
आणि आपले चांगला फायदा होतो. आणि वेळेवर आपण जर पेरणी केली तर पावसापासून आपले पीक सुरक्षित राहते पावसात जर आपले पीक भिजले तर त्या पिकाचे खूप नुकसान होते आणि आपल्याला त्याचा खूप मोठा तोटा होतो.
मुगाच्या झाडाला प्रति 40 ते 50 शेंगा असतात त्या शेंगा परिपक्व झाल्यानंतर त्याचा रंग होतो पीक साधारणता 50 ते 60 दिवसानंतर फुलू लागते आणि काही दिवसानंतर फुलने सुरू होते. हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स
योग्य खताचा वापर कसा करावा.
आपण जर मुगाच्या झाडाला योग्य खत दिले तर आपले पीक चांगले येते. आणि आपल्याला त्याच्यापासून खूप सारा नफा होतो आपण जर मुगाच्या झाडाला वेळेवर खत घातले तर
मुगाला मध्यम ते भारी मित्र होणारी जमीन आवश्यक असते. व त्या जमिनीमध्ये पाणी असेल तर खूप चांगले पीक येते व जिथे आपण लागवड केली आहे. त्या शेतामध्ये कुजलेले खत शिंपडावे जमिनीची मशागत करताना शेणखत व्यवस्थित टाकावी आणि सुटसुटीत टाकावे पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र 50 किलो स्फुरद प्रती हेक्टर द्यावे असे केल्यास आपल्या पिकाला खूप जास्त फायदा होतो. आणि उत्पादन पण आपले जास्त होतो. हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स.
मुग काढणे
आपण मूग लावल्यानंतर मुगाची काढणे सप्टेंबर महिन्यामध्ये करावी सप्टेंबर महिन्यानंतर केल्यास. आपल्या मुगाला व पिकाला पावसापासून खूप जास्त धोका असतो समजा पाऊस जर पडला तर आपले मुगाचे पिकाचा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते मुगाची काढणी ही 65 ते 90 नंतर दिवसात करायला पाहिजे.
मूग करताना काळजी घेतली पाहिजे की सर्व मूग एकाच वेळी पिकत नाही व सर्व मुगाच्या शेंगा उन्हामध्ये वाळल्यानंतर त्या सर्व मळ्यांतरामधून किंवा उन्हात वाळून काडीच्या सहाय्याने बडवणे अशा दोन प्रकारे आपण मुगाची काढणी करू शकतो व ते बाजारपेठांमध्ये नेऊन विकू शकतो. हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स.
मटकी लागवड : हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स
मटकी या पिकाची लागवड ऑगस्ट महिन्याच्या मध्य पर्यंत मटकी पिकाची लागवड करता .येते मटकी पिकाची लागवड टिपणे करतात साधारणता सात ते आठ किलो एकरीला बियाणे लागते व आपण टिपणीने लागवड केली तर आपल्या पिकाला जास्त फायदा होतो व आपल्याला जास्त उत्पादन मिळते. मटकीची लागवड साधारणता रब्बी हंगामात केली जाते आणि हलक्या जमिनीमध्ये मटकी या पिकाची लागवड केली जाते. राजस्थान नंतर महाराष्ट्राचा दु मटकी लागवडीमध्ये दुसरा क्रमांक येतो तसे पाहिलं तर उन्हाळी हंगामा मध्ये पण या पिकाची लागवड केली जाते 25 ते 27% प्रथिनेंचे प्रमाण आहे. आपल्या आहारात मटकीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो व आपण मटकी सकाळी पण खाऊ शकतो.
मटकी लागवडीसाठी लागणारे खत
आपण जर मटकी लागवडीसाठी खत वापरले तर आपल्या पिकाला खूप जास्त फायदा होतो त्याच्यामुळे आपले पीक आपल्याला खूप जास्त उत्पादन देतात. त्याच्यामुळे आपण जास्त खताचा वापर केला पाहिजे मटकी फिरते वेळेस साधारणता एकेरी 30 ते 35 किलो डीएपी खताचा वापर केला. पाहिजे पेरणीच्या वेळेस एकेरी आठ ते दहा किलो गंधक दिल्यास फायदेशीर ठरते व आपल्या शेतामध्ये शेणखत चा वापर केला तर अतिउत्तम राहील.
मटकी काढणी
मटकी पीक काढणीस तयार झाल्यास मटकी पीक हे आपल्या हाताने उपटून काढावे किंवा वेळेच्या सहाय्याने कापून आणून उन्हात चांगले वाळवावे. व दोन ते तीन दिवसानंतर ते चांगले वाळल्यानंतर काठीने झुडपून किंवा बैलाचा पायाखाली तुडवून त्याची योग्य पद्धतीने मळणी करावी नंतर मटकी हे पीक चांगले उपनून घ्यावे नंतर त्याच्या मधला भुसा वेगळा करावा आणि मटकी वेगळी करून घ्यावी. मटकीस एक ते दोन दिवस चांगले ऊन देऊन त्याची साठवण करून घ्यावी
तर मित्रांनो आज आपण हरभरा, मटकी आणि मुगाची पेरणी आरोग्यदायी फायदे आणि पेरणीच्या उपयोगी टिप्स आपल्या आजच्या लेखांमध्ये हरभरा मूग आणि मटकी या तीन पिकाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. त्यांची पेरणी कशी करावी त्यांना खत काय घालावे व त्यांची काढणी कशी करावी हे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.
Read more : कापूस लागवडी विषयी माहिती