तर चला आज आपण मित्रांनो Top 1 Farmer Information In Marathi : जाणून घेऊया आपल्या देशात शेतकरी हा एक चांगला व्यवसाय आहे. आणि या व्यवसायामधून खूप पैसे पण कमावता येतात. तर चला आपण पुढे पाहूयात शेतकरी विषयी माहिती.
शेतकऱ्याची थोडक्यात संपूर्ण माहिती | Top 1 Farmer Information In Marathi
- आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. व या भारतामध्ये शेतकऱ्याचे मोठे योगदान आहे. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील 67% वाटा कृषी क्षेत्रातून येत आहे. शेतकरी हा एक असा माणूस आहे जो आपल्या कष्टातून आणि घामातून पीक निर्माण करतो. आणि तो बाजारामध्ये आणून विकतो .
- आपल्या भारताचे शेतकरी असे अशिक्षित असल्यामुळे त्यांना जास्त शेताचा लाभ घेता येत नाही. व ते शेतावर अवलंबून न राहता पशुपालन वर अवलंबून राहतात. तसेच शेतकरी शेतामध्ये नांगर जोडून नांगर मारतात व नांगराला बैल जोडी लावून ते काम करून घेतात. शेतकरीचा जवळचा मित्र म्हणजे बैल आहे. असे मानण्यास काही हरकत नाही.
सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी गरीब किसान कल्याण योजना व प्रधानमंत्री किसान योजना सारख्या विविध योजनेमार्फत शेतकऱ्याला मदत पोहोचली आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्याला चांगला हातभार लागला आहे.
importance of farming in marathi : शेतकऱ्याची सुरुवात
भारतातील शेतकऱ्यांना आधीपासूनच शिक्षणाची सोय नाही. झाल्यामुळे त्यांच्या पिढ्यांना पिढ्या शेती करतात. व ओढल्या जातात व ती अशिक्षित राहतात. त्यामुळे त्यांचा खूप तोटा होतो. आणि त्यांना जो सरकार करून योजना भेटतात. त्यांचा लाभ घेता येत नाही व दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते शाळेत जाऊ शकले नाही.
त्या अडाणी राहिल्यामुळे त्यांच्या मालावर त्यांना किंमत लावता येत नाही. व अन्य धान्य योग्य किंमत मिळत नाही व काही भारताच्या शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती येते की त्यांच लग्न लहानपणीच लावून दिल्या जातात. त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक दबाव वाढतो. व काही शेतकऱ्यांना त्यांचा माल जो आहे कमी पैशांमध्ये विकला जातो. शेतकरी हा माणूस असा माणूस आहे की सर्वात जास्त कष्टकरी हा शेतकरीच असतो व त्याला या कष्टाचे काहीच किंमत मिळत नाही. 10 lines on farmer in marathi
शेतकऱ्यांना दररोज पुढे येणाऱ्या समस्या : Social Relations Example Problems
- शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात वाईट वेळ म्हणजे त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळणे. सरकारी ऑफिसमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा बी खूप नुकसान केलं जातं व शेतकऱ्याला फसवलं जातं त्यांचा माल कमी पैशांमध्ये विकला जातो. Top 1 Farmer Information In Marathi
- व शेतकऱ्याला सर्वात जास्त त्रास म्हणजे तो लाईटीचा त्रास आहे शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यायचं म्हणलं तर त्यांना रात्र रात्र जागून पिकांना पाणी द्यावं लागतं. उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जास्त तर शेतकरी पाणी नसल्यामुळे उन्हाळ्यात शेती करत नाहीत. व यामुळे त्यांना खूप नुकसान सहन करावे लागते.
शेतकऱ्याची आजची स्थिती : Today’s condition of the farmer
भारत देशामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने शेतकरी ही एक सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्याला आपल्या भारताची रीड बोनस असे संबोधले जाते. व शेतकरी मुळेच आपण आपले जीवन जगत आहोत यामुळे भारताला कृषिप्रधान राष्ट्र असे म्हटले जाते. शेतकऱ्याच्या जीडीपीच्या 17 टक्के पर्यंत वाढ सध्या शेतकऱ्यांची स्थिती खूप वाईट आहे.
व आज आपण सर्वजण रोज न्युज पेपर वाचतो. त्याच्यामध्ये एक ना एक न्यूज रोज अशी असते. की ती शेतकऱ्यावर अवलंबून असते व ती न्यूज खूप वाईट असते. शेतकरी आत्महत्या अशा आपण खूप न्यूज आतापर्यंत पाहिले असतील हे आपले खूप दुर्दैव आहे. की आपण शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही शेतकरी त्यांच्या शेतात खूप काम करतात. पण त्यांना त्या कष्टाची पैसे सुद्धा मिळत नाही म्हणजे त्यांना अर्धेच उत्पन्न मिळते. farmer biography in marathi
शेतकऱ्यांच्या जीवनामधील बदल
- स्वातंत्र्यानंतर अनेक दशकानंतर ही शेतकऱ्याची परिस्थिती कायम आहे. व भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना पण राबवल्या जातात व त्या योजना त्यांच्या पर्यंत नाही पोहोचत या योजनेचा लाभ मोठे मोठे शेतकरी . व गरीब शेतकऱ्यांना या योजनेबद्दल काहीच माहित नसतं.
- 2015 च्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण खूप कमी झालेले आहेत. व आत्ताच्या सरकारने शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत ओ राबवल्या जातात महत्त्वाचे म्हणजे पिकाचे संरक्षण करणे. | Top 1 Farmer Information In Marathi
- आणि पिकाच्या नुकसानीसाठी किंवा कमी व्याजावरील कर्जासाठी योग्य ती भरपाई शेतकऱ्याला मिळते ही भरपाई पिक विमा मधून शेतकऱ्यांना मिळते. व यासारख्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप सारे उपक्रम राबवले जातात. शेतकऱ्यांना कमी दरात कृषी यंत्रणे व कमी दरात बी बियाणे यामध्ये पण सरकारचा खूप मोठा हात आहे.

शेतीचे महत्व : | Top 1 Farmer Information In Marathi
भारत देशामध्ये सर्व नागरिकांच्या जीवनात शेतकरी मुख्य भूमिका बजावतात आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्याचे किती महत्त्व आहे. हे तुम्हाला पण माहिती ते आहेत म्हणून आपल्याला आज पौष्टिक अन्न खायला मिळते.
देशाचा अन्नपुरवठा करणारा शेतकरी
आपल्या देशांमध्ये शेतकरी विविध पिकाची पिके घेतात व देशाच्या विविध विभागाच्या मागण्या पूर्ण करतात जसे की कुक्कुटपालन मासेमारी आणि पशुपालन अशा अशाप्रकारे ते इतरही गोष्टी करतात अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे.
भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरीचे योगदान
आपल्या देशातील शेतकरी फळबाग, फुलबाग, भाजीपाला, मास आणि इतर पदार्थ यासारखे विविध पदार्थ स्वतः शेतामध्ये तयार करून ते विकतात. या सर्व प्रक्रियांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच मोठा परिणाम होतो.
या शेतकऱ्यांनी चांगले पीक पिकवल्यामुळे आणि ते बाजारपेठ मध्ये विकल्यामुळे भारताची कृषी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. आपल्या भारत देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचा मोठा वाटा आहे. व दृष्टिकोनातून भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगली मजबूत बनवण्याचं काम हा शेतकरी करतो. Top 1 Farmer Information In Marathi
Read More:https://marathikeeda.com/interesting-facts-about-beed-district-in-marathi/
शेतकऱ्याची अवस्था खूपच दयनीय आहे का
- आज जो शेतकरी आहे तो आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. ते आपल्याला चांगलेच माहित आहे व भारतात शेतकऱ्याची परिस्थिती खूप बिकट आहे. ते एवढे शेतामध्ये राब राब राबतात आणि त्यांना पिकाला भावना मिळाल्यामुळे त्यांची परिस्थिती खूप वाईट होत जाते आपल्या भारत देशाची जीडीपी शेतकऱ्यावर अवलंबून आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आजही भारतातील शेतकरी जुन्या शेती तंत्रज्ञानाचा वापर करतात. Top 1 Farmer Information In Marathi
- त्यामुळे त्यांचा वेळ खूप शेतामध्ये जातो आत्ताच्या शेतकऱ्यांना सुशिक्षित शेतकरी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना नवीन नवीन शेती अवजारे कशी असतात याबद्दल माहिती होईल व त्यांचा टाईम जास्त जाणार नाही व मेहनत कमी .
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक नवीन कार्यक्रम आणि धोरणे विकसित केले आहेत. याचा फायदा भारत देशातील शेतकरी यांनी घ्यायला पाहिजे. Top 1 Farmer Information In Marathi
तर मित्रांनो वरील लेख आपण Top 1 Farmer Information In Marathi पाहिलेला आहे या लेखात आम्ही शेतकरी बद्दल सर्व गोष्टी व त्यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.