Wednesday, November 29, 2023
HomeRECIPESTop 4 Paneer Recipes in Marathi | पनीर पासून बनवा चटपटीत पदार्थ,...

Top 4 Paneer Recipes in Marathi | पनीर पासून बनवा चटपटीत पदार्थ, पनीर रेसिपी

तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Top 4 Paneer Recipes in Marathi कोणकोणत्या भाज्या बनतात. आणि लोक खूप आवडीने पनीर खातात पनीर हा पदार्थ दुधापासून बनतो आणि प्रत्येक जणांना हा पदार्थ खूप आवडतो यामध्ये पनीर पासून खूप वेगवेगळ्या भाज्या बनवता येतात.

जसे की पनीर टिक्का, पनीर मसाला, पालक पनीर, पनीर अंगारा, पंजाबी पनीर अशा अनेक खूप पनीर पासून भाज्या आपण बनवू शकतो. व आपल्या घरी पनीर पासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून खाऊ शकतो. आज आपण पाहिलं तर प्रत्येक हॉटेलमध्ये आपल्याला पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या पाहायला मिळतात.

शाकाहारी हॉटेल म्हणलं की त्या हॉटेलमध्ये आपण पनीर खाल्ल्याशिवाय बाहेर येत नाहीत. तर चला आपण पनीर विषयी थोडं जाणून घेऊयात. Top 4 Paneer Recipes in Marathi

पनीर हा पदार्थ दुधापासून बनवलेला असतो व पनीर आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे यामधून आपल्याला खूप सारे प्रोटीन्स .

Top 4 Paneer Recipes in Marathi

घरी पनीर कसे बनवायचे : (prepare paneer like this)

Top 4 Paneer Recipes in Marathi

Top 4 Paneer Recipes in Marathi तर सगळ्यात अगोदर दूध गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा असं केल्यानंतर दूध फुटते आणि मग ते एका कापडाने चांगले गाळून घ्यायचे.

आणि पाणी बाहेर काढून टाकायचे आणि जे कापडामध्ये राहिलेले आहे ते दुसऱ्या कापडामध्ये चांगले घट्ट बांधून ठेवायचे. Top 4 Paneer Recipes in Marathi

आणि एका थंड पाण्यातून काढायचे तर थंड पाण्यातून काढल्यानंतर कापडामध्ये गच्च बांधून ठेवायचे आणि त्याच्या वर दोन-तीन किलोचे काहीतरी वजन ठेवायचे. असं झाल्यानंतर थोड्यावेळाने ते काढून ठेवायचे मग त्याचे बारीक बारीक एकसारखे तुकडे करायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे पनीर बनतं तुम्ही घरी पनीर चांगल्या प्रकारे बनवू शकतात।

पालक पनीर रेसिपी मराठी : Palak paneer Recipe In Marathi

पनीर बनविण्याची पद्धत
 1. 3 जुड्या पालक
 2. 400 ग्रॅम पनीर
 3.  2 कांदे
 4. 3 टोमॅटो
 5.  3 मोठे चमचे तेल
 6.  पाच-सहा हिरव्या मिरच्या
 7.  लसूण पेस्ट
 8.  लाल मिरची पावडर
 9.  अर्धा चमचा हळद
 10. अर्धा चमचा धने पावडर
 11.  गरम मसाला
 12.  दोन-तीन चमचे दुधाची साय

अशाप्रकारे पालक पनीर बनवण्यासाठी या गोष्टी लागतात तर तुम्हाला जशी चव आवडत असेल. तशाप्रकारे तुम्ही लाल मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला पावडर याचा वापर करू शकता. पालक पनीर बनवण्यासाठी पालक ची गरज लागते पण लोक पनीर ही भाजी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमच्या चवी नुसार यामध्ये थोडे जास्त कमी या जास्त करू शकतात. Top 4 Paneer Recipes in Marathi

पनीर टिक्का मसाला : (Paneer Tikka Masala)

तर मित्रांनो आपल्याला बरेच सुद्धा हॉटेल सारखी भाजी घरी बनवायची असते. तर आज आपण पनीर टिक्का घरी कसं बनवतात याबद्दल जाणून घेऊयात पनीर टिक्का ही भाजी पनीर पासून बनवले जाते. तर मित्रांनो चला आपण पाहूयात की घरगुती पनीर टिक्का कसे बनवतात. आणि टिक्क्यासाठी काय काय सामग्री लागते. Top 4 Paneer Recipes in Marathi

कृती : Paneer Recipes in Marathi

 1. पनीर 400 ग्रॅम
 2. चार मोठे कांदे
 3. टोमॅटो
 4. शिमला मिरची
 5. थोडसं दही
 6. लसूण पेस्ट
 7. थोडीशी हळद
 8. एक कोथिंबीर ची जुडी
 9. एक कस्तुरी मेथी चमचा
 10. गरम मसाला दोन चमचे
 11. तेल मीठ
 12. व तुमच्या हिशोबाने पाणी

तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी 400 ग्राम पनीर घ्या ते पनीर एका वाटीमध्ये घ्या व त्या वाटीमध्ये शिमला मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून ठेवा. व त्या वाटीमध्ये लसूण पेस्ट हळद थोडीशी लाल चटणी व थोडाशी गरम मसाला व तुमच्या चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस व तुम्ही घेतलेले दही हे सर्व एका वाटीमध्ये मिक्स करून . हे मिक्स केलेले वाटी फ्रिजमध्ये एक तास ते दोन तास ठेवून द्या. Top 4 Paneer Recipes in Marathi

तर मित्रांनो आता तुम्ही पुढे एक कढई घ्या व त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेऊन आपण फ्रिजमध्ये ठेवलेली वाटी ती तेलामध्ये टाकून घ्या. आणि पूर्ण तेलामध्ये त्याला तळून घ्या साधारण तेलामध्ये पाच ते सहा मिनिटापर्यंत तळून घ्या यामध्ये थोडंसं पण पाणी मिक्स करू नका.

तर मित्रांनो आता आपण पनीर टिक्का बनवण्यासाठी रसा तयार करणार . चार्ज छोटेसे चम्मच घ्या व त्यांच्या मध्ये थोडेसे जीरा टाका व त्याच्यामध्ये कांदा व थोडेसे लसूण पेस्ट टाका व त्यानंतर टोमॅटोची प्युरी करून त्यामध्ये टाका व ते पूर्णपणे तेलामध्ये शिजवून द्या. Top 4 Paneer Recipes in Marathi

व त्याच्यावर झाकण घालून सात आठ मिनिटं ठेवून द्या व आता ते पूर्णपणे जे आपण मिक्स केलेले होते ते पूर्ण पण ह्या कशामध्ये टाका आणि पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवत रहा व यावर सर्व झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाका. व अशाप्रकारे आपली पनीर टिक्का भाजी झालेली आहे आपण चपाती तंदूर रोटी व राईस सोबत खाऊ शकतो एकदा घरी नक्की करून पहा.

पनीर मसाला रेसिपी : (paneer masala recipe in marathi)

तर चला मित्रांनो आज आपण हॉटेल सारखी पनीर मसाला ही भाजी घरी करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही पुढे वाचू शकता कशी आपण कशी कशा प्रकारे पनीर मसाला घरी करू शकतो तर पनीर मसाला यासाठी लागणारे साहित्य आपण पुढे पाहून घेऊयात. Top 4 Paneer Recipes in Marathi

 1. कोथिंबीर
 2. दोन चमचे जिरे
 3. लवंग
 4. गरम मसाला
 5. दालचिनीचा लाकडी मसाला
 6. 400 ग्रॅम पनीर
 7. थोडीशी मिरची पावडर
 8.  तेल
 9. हळद
 10. लसूण पेस्ट अद्रक पेस्ट
 11. कांदा टोमॅटो
 12. दही
 13. कस्तुरी मेथी
 14. गरम मसाला

अशाप्रकारे आपल्याला पनीर मसाला करण्यासाठी एवढी सामग्री लागते तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये बदल करू शकता. तर चला आपण पुढे पाहूयात की पनीर मसाला कशाप्रकारे बनवतात.

तर सर्वप्रथम मित्रांनो एक भांडे घ्या त्या भांड्यामध्ये 400 ग्राम पनीर घ्या. व ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्या व पुन्हा त्यामध्ये गरम मसाला हळद लाल तिखट मीठ अद्रक लसूण पेस्ट तुमच्या चवीनुसार असे घाला. व ते 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा व आता ते गरम करून घ्या.

व आता पुढे तेलामध्ये सर्व प्रकारे तळून घ्या त्याच्यामध्ये गरम मसाला तिखट हळद मीठ तुमच्या चवीनुसार टाका. आणि पुढे झाल्यानंतर त्याच्यामध्ये दही आणि कोथिंबीर टाका दालचिनी पावडर आता तुम्हाला मसाल्याचा खूप चांगला सुगंध येईल.

वादा तुम्ही कांदा लसूण व टोमॅटोचा पेस्ट केलेला ते पूर्ण कढईमध्ये टाका आणि आता गॅसचा जाळ थोडा स्लो करून तीस मिनिटे त्याला चांगले गरम करा. अशाप्रकारे आपला आता पनीर मसाला पूर्ण झालेला आहे. तुम्ही हे पनीर मसाला रोटी चपाती तंदूर रोटी जीरा राईस त्यासोबत खाऊ शकतात.

तर मित्रांनो आपण हा Top 4 Paneer Recipes in Marathi लेखकामध्ये पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या व पनीर विषयी थोडेसे जाणून घेतलेला . तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि मित्रांनो आपण नक्कीच भेटू या पुढच्या लेखांमध्ये.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments