Wednesday, November 29, 2023
HomeFactsतुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का? | Top Interesting Facts...

तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का? | Top Interesting Facts About Maharashtra

 तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का| Top Interesting Facts About Maharashtra: मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र बनलेला आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक उद्योगधंदे असलेले राज्य आहे. आजच्या या लेखात आपण महाराष्ट्र या वरील माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील मुंबई शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. माझा महाराष्ट्र ह्या मराठी लेक प्रेरणा घेऊन आपण माहिती पाहू शकता.

महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे . येथेच संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला जगद्गुरू तुकोबा रायनी गाथा याच पावनभूमीत मध्ये लिहिली . छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच पावन भूमीत शिवनेरी येथे झाला महाराष्ट्र हे ऐतिहासिक राज्य असून महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. Top Interesting Facts About Maharashtra

Table of Contents

तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. लोकमान्य टिळक,सावरकर,गोपाळ गणेश आगरकर फुले शाहू आंबेडकर हे समाजसुधारक याच महाराष्ट्रात होऊन गेले. भारतीय स्वातंत्र्या नंतर मराठी भाषिक लोकांचे महाराष्ट्र 1 मे 1960 या दिवशी निर्माण झाले. व महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण याना मिळाला व अल्पावधीत महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य बनले. तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का? Top Interesting Facts About Maharashtra

मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवण्यात आले नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनवण्यात आली. महाराष्ट्राला समृद्ध असा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राचे प्राकृतिक तीन भगत विभाजन करण्यात आले आहे. एक कोकण,एक सह्याद्री घाटमाथा आणि एक देश.

Top Interesting Facts About Maharashtra

Top Interesting Facts Abohttps://marathikeeda.com/a-famous-temple-in-maharashtra/ut Maharashtra

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. नागपूर येथे ही मिहान हा विमानाचा कारखाना आहे.पुणे येथे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असून बजाज,विप्रो, इन्फोसिस, टाटा, या मोठ्या कंपन्या आहेत. चाकण येथे औद्योगिक वसाहत आहे. पुणे IT क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून मोठ्या रोजगार उपलब्द्ध आहे . तसेच संभाजीनगर येथेही औहयोगिक वसाहत असून वाळूज, पंढरपूर, चिकलठाणा येथे मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र समृद्ध आहे. Top Interesting Facts About Maharashtra

कोकण: 

महाराष्ट्रात कोकणामध्ये भातशेती,हापूस आंबा,काजू, याची शेती केली जाते. तर मराठवाड्यात विदर्भ या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने मोठ्या प्रमानात आहेत. आदिशक्ती तुळजाभवानी मातेचे मंदिर धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे आहे. पंढरपूर हे तिर्थक्षेत्र भीमा नदी काठी वसलेले आहे व आशाडी वारी एकादशीला मोठी यात्रा भरते. 

नांदेड : Top Interesting Facts About Maharashtra

नांदेड येथे गुरुगोविंद सिंग याची समाधी आहे. पुणे या शहरात शनिवार वाडा वाडा आहे. गोदावरी या नदीने महाराष्ट्राचा समृद्ध केलेला आहे . शेती साठी या पाण्याचा खूप मोठया प्रमाणात केला जातो. पैठण येथे गोदावरी नदीवर मोठे जायकवाडी धरण बांधलेले आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज याचे मंदिर आहे .

मुंबई: (Top Interesting Facts About Maharashtra)

महाराष्ट्रा मध्ये उद्योगाचे भरभराट पाहायला मिळते, मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून उदयाला आलेला आहे. मुंबई स्थळ व्यायशेत येथे खत कारखाना असून RBI बँकेचे मुख्यालय ही मुंबई मध्ये असून, सहारा अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे. सूतगिरणी हे मुंबईचे वैशिष्ट्य असून, मुंबईला भारताचे मँचेस्टर संबोधले जाते.Top Interesting Facts About Maharashtra

महाराष्ट्राची राजकीय माहिती

महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, प्रहार, जनशक्ती पक्ष आहेत. महाराष्ट्रचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असून, आता एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात आघाडी युतिची सरकारे स्थापन होतात. महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते. राज्यामध्ये भाजप हा 105 आमदारांचा मोठा पक्ष असून युती चे सरकार आहे.

महाराष्ट्राची प्रशासकीय दृष्ट्या 6 विभागात होते (Top Interesting Facts About Maharashtra)

  1. संभाजीनगर प्रशासकीय विभाग
  2. अमरावती प्रशासकीय विभाग
  3. नागपूर प्रशासकीय विभाग
  4. पुणे प्रशासकीय विभाग
  5. नाशिक प्रशासकीय विभाग
  6. मुंबई प्रशासकीय विभाग

तुम्हाला मुंबई प्रशासकीय विभाग बद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

महाराष्ट्राचे विधी मंडळ मुंबई येथे असून राज्यपाल याचे मुख्यालय येथेच आहे. व उच्च न्यायालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्राची लोक संख्या 2011 मध्ये 11,23,72972 होती .जगामध्ये फक्त 11 असे देश आहेत ज्याची लोक संख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मराठी भाषा बोलली जाते आणि हिंदी पण बोलली जाते.

महाराष्ट्रात मुंबई ,अहमदनगर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, ठाणे, शिर्डी,मालेगाव, सोलापूर, अकोला,लातूर,अमरावती आणि नांदेड असे मुख्य शहर आहेत ज्या मध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. आणि या शहरामध्ये लोकांना जास्त सुविधा मिळतात. महाराष्ट्र हे भारत मधील एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र 3 क्रमांकावर आहे. आणि लोकसंख्या मध्ये 2 क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हे राज्य भारत मध्ये सर्वात विकसित राज्य आहे. महाराष्ट्राला अरबी समुद्र किनारा लाभला आहे. 720 किलोमीटर समुद्री किनारा महाराष्ट्राला लाभला आहे. Top Interesting Facts About Maharashtra

महाराष्ट्राची राजधानी मुंबई या शहरामध्ये जवळ पास 11 कोटी लोकसंख्या आहे . नागपूर शहर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक खेळाडू लाभले आहे . त्या पैकी एक म्हणजे सचिन तेंडुलकर हा क्रिकेट खेळाडू आहे . सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे. त्याने आपल्या देशासाठी खूप काही केले आहे. सचिन तेंडुलकर ने 100 शतक केले आहे . आणि क्रिकेट चा देव झाला आहे. सचिन तेंडुलकर हा मुंबई चा रहिवाशी आहे. 

महाराष्ट्र मध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले. महाराष्ट्र हा संताजी भूमी असणारा राज्य आहे. महाराष्ट्राला अनेक महान पुरुष लाभले आहेत.महाराष्ट्रामध्ये खूप सारे पर्यटनस्थळ आहेत. महाराष्ट्राला कोकण किनार पट्टी लाभलेली आहे. महाराष्ट्र मध्ये खूप प्रसिद्ध मंदीर आहेत. महाराष्ट्र मध्ये धार्मिक मंदीर, ऐतिहासिक मंदीर, देवाचे मंदीर आणि देवीचे मंदीर आहेत. व या मंदीराचे अनेक वैशिटे आहेत आपल्या ला मंदीर माहीत असते पण मंदीराचा इतिहास माहीत नसतो. तर आपण मंदीराचा इतिहास जाणून घेउत. तर आताच्या काळा मध्ये नाविव मंदीर खूप झाले आहेत. (Top Interesting Facts About Maharashtra)

आपल्याला त्यांच्या बद्धल पण माहीत पाहिजे आपल्या हिंदु धर्मात खूप ऐतिहासिक मंदीर आहेत. पण ते सर्वाना माहीत नाहीत तर आपण माहीत जाणून घेऊयात. तर त्या पैकी एक म्हणजे विठ्ठलाच मंदीर . हे मंदीर पांडरपूर येते आहे हे मंदीर खूप प्रसिद्ध आहे . या मंदीरा मध्ये अशाडी एकादशी दिवशी खूप गर्दी होते. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे महाराष्टात मध्ये वरकरी संप्रदाय खूप मोठा आहे . आणि या मुळे मंदीर नीट आहेत .अशात अजून काही मंदिरा विषय माहिती जाणून घेऊयात .

तुम्हाला नाशिक प्रशासकीय विभाग बद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

  • भिमाशंकर: महाराष्ट्र मध्ये पुणे जवळ भीमाशंकर हे आहे हे मंदिर ऐतिहासिक आहे आणि मंदिर बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक मंदीर आहे . 3250 फूट उंच शिवलिंग आहे . म्हणून भीमाशंकर ला मोटेशोर महादेव अस ही म्हणल्ट जात . भीमा आणि कृष्णा या दोनी नद्या या एकमेकांना मिळतात आणि पुढे जातात. Top Interesting Facts About Maharashtra

Photo

  • सप्तश्रृंगी: सप्तश्रृंगी मंदिर हे नाशिक मध्ये आहे . हे मंदिर देवीचे मंदिर आहे. साडेतीन शक्तीपीठा पैकी हे एक मंदीर आहे. 4880 फूट उंच असणार हे पर्वत आहे आणि त्याच्या वर हे सप्तश्रृंगी माता मंदिर आहे . या मंदीरा वर जाण्यासाठी घोडा वापर केला जातो. आणि सप्तश्रृंगी माता मंदीर वर नवरात्री मध्ये खूप गर्दी असते. नाशिक मध्ये अजून खूप प्रसिध्द ठिकाण आहेत त्या पैकी हे एक आहे. Top Interesting Facts About Maharashtra

तुम्हाला छत्रपती संभाजीनगर विभाग बद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

छत्रपती संभाजीनगर या शहराचे पूर्वीचे नाव औरंगाबाद असे होते.छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे मुख्यालय मराठवाडा येथे आहे. मराठवाडा मध्ये सर्वात मोठा जिल्हा मनुन ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर मध्ये देशबाहेरून पर्यटक येतात. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रसिद्ध अजिठा गुफा आणि एलोरा गुफा आहेत. छत्रपती संभाजीनगर भारत मध्ये महत्वाचे स्थान आहे. संभाजीनगर मध्ये बीबीका मकबरा आहे. संभाजीनगर मध्ये भूप सारे दरवाज्याचे अवशेष आहेत. Top Interesting Facts About Maharashtra

तुम्हालापुणे प्रशासकीय विभाग बद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

हा जिल्हा महाराष्ट्र मध्ये प्रगतशील जिल्हा मनून ओळखला जातो.हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. या जिल्याच्या इतिहास खूप मोठा आहे. पुणे शहर महाराष्ट्राची सौस्कृतीक राजधानी मनून ओळखली जाते. पुणे जिल्ह्या मध्ये 14 तालुके आहेत. पुणे जिल्ह्याची एकूण लोक संख्या 99,24,224 एवडी  आहे. व साक्षरता दर 80.78 टक्के एवढा आहे. (Top Interesting Facts About Maharashtra)

तुम्हालाअमरावती प्रशासकीय विभाग बद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

अमरावती शहर महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. अमरावती शहारामदे क्षत्रफळाच्या दृष्टीने अमरावती शहर सर्वात मोठे आहे . व 2 नंबर अकोला हे शहर आहे . अमरावती विभागामध्ये एकमेव हिल स्टेशन चिकल दारा येथे आहे. अमरावती विभाग मध्ये एकूण 5 जिल्हे येतात . अकोला, अमरावती,बुलढाणा,वाशीम आणि यवतमाळ असे जिल्ह्याचे नवे आहेत. अमरावती विभागाचे साक्षरता दर 93.03 टक्के आहे.

तुम्हाला नागपूर प्रशासकीय विभाग बद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का?

नागपूर विभागामध्ये नागपूर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे . नागपूर विभाग पूर्व विदर्भ या नावाने ओळखतात. नागपूर विभागाचे क्षेत्रफळ 51336 किलोमीटर एवढे आहे . नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात. नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा , गडचिरोली जिल्हा , गोंदिया जिल्हा आणि वर्धा जिल्हा असे त्याचे नावे आहेत. नागपूर विभागाचे साक्षरता दर 75.90 टक्के आहे .

तर हे होते मराठी मधील “तुम्हाला महाराष्ट्राबद्दलच्या या रोचक गोष्टी ठाऊक आहेत का? | Top Interesting Facts About Maharashtra”. मी आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तसेच अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी “Marathikeeda.com” वेबसाईट शी जोडून रहा.

READ MORE : https://marathikeeda.com/mahendra-singh-dhoni-information-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments