Monday, November 27, 2023
HomeFactsTop Interesting Facts About MUMBAI | मुंबई बद्दल सर्वात रोचक तथ्ये

Top Interesting Facts About MUMBAI | मुंबई बद्दल सर्वात रोचक तथ्ये

Top Interesting Facts About MUMBAI : तर नमस्कार मित्रांनो आज आपण हा लेख मायानगरी मुंबई या विषयावर घेणार आहोत तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही शेअर करू शकता तर चला आपण मायानगरी बद्दल माहिती जाणून घेऊ. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर बसलेले अरबी समुद्राने तिन्ही बाजूने वेढलेले हे नगर म्हणजे मायानगरी मुंबई भारताची आर्थिक राजधानीचा मान मिळवलेली शहर म्हणजे आपली मुंबई आज जे आपण मुंबई नाव वापरात ते पूर्वीचे बॉंम्बे.

मुंबई बद्दल सर्वात रोचक तथ्ये

मुंबई हे एक सात बेठाचे एकत्र करून बनलेले शहर आहे 

  1. Top Interesting Facts About MUMBAI: मुंबईवर हे शहर इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या , इंग्रजांनी इथे बऱ्याच सुधारणा केल्या . त्यापैकी एक मंजे मुंबईची लाईफ लाईन म्हटली जाणारी रेल्वे मुंबई मध्ये पहिली रेल्वे ही सण 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी याच्या काळात धावली , मुंबई ते ठाणे दरम्यान 34 किलोमीटर धावली.
  2.  या मुंबईने खूप मोठा रक्तरंजित इतिहास पाहिलेला आहे मुंबईमधील स्वदेशी आंदोलन असो छोडो भारत आंदोलन असो मुंबई हे देशभक्तासाठी प्रमुख केंद्र होते. याच मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते.
  3.  या शहरात छोडो भारत चळवळ ही सुरू झाली होती संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली तेव्हा गुजरात सह महाराष्ट्र निर्माण झाला. गुजरात सह महाराष्ट्र एक राज्य बनले व आंध्र प्रदेशला भाषिक तत्वावर राज्याचा दर्जा मिळाल्यावर महाराष्ट्रातही भाषिक राज्याची मागणी जोर धरू लागली. 
  4. गुजरात मध्ये ही गुजरात या राज्याची मागणी होऊ लागली व मुंबई या शहरावरून या दोन राज्यांमध्ये संघर्ष पेटला पंडित नेहरू यांना वाटत होते. की मुंबई केंद्रशासित प्रदेश व्हावे गुजराती लोकांना वाटत होते मुंबई ही गुजरात मध्ये यावी राष्ट्रीय पातळीवर खूप मोठे राजकारण शिजत होते. 
  5. तेव्हा राष्ट्रीय राजकारणात गुजरातचे नेतृत्व असल्याने आपल्या सोयीचे निर्णय घेतले जात होते हे मराठी माणसाच्या लक्षात येतात महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली मुंबईला महाराष्ट्रात आणण्यासाठी 106 होतात त्यांनी बलिदान दिले यात्रे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीचे मोठे आंदोलन उभारले गेले शेवटी सरकारला मराठी माणसाच्या विरोधाची संघर्षाची दखल घ्यावी लागली मुंबई सह महाराष्ट्र विमान झाला . Top Interesting Facts About MUMBAI

मुंबईचे भौगोलिक महत्त्व | Geographical importance of Mumbai

मुंबई शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले असून सुधारण्यासाठी येथे अनुकूल वातावरण आहे यामुळे सूतगिरण्याचा येथे मोठ्या प्रमाणात विकास झाला. 

विस्तीर्ण असा समुद्रकिनारा या शहराला लागलेला असून मुंबई शहराचे वातावरण हे उष्ण दमट स्वरूपाचे आहे तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यापासून येथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. तसेच समुद्रकिनारा असल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते तसेच मालवाहतुकीसाठी नैसर्गिक असे बंदर आहे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक या शहरातून होते .

मुंबईचे आर्थिक महत्त्व – Top Interesting Facts About MUMBAI

मुंबई शहराला भारताची आर्थिक राजधानीचा गौरव प्राप्त असून आरबीआय राष्ट्रीय बँकेचे मुख्यालय मुंबई या शहरात आहे .राष्ट्रीय शेअर बाजार मुंबई शेअर बाजार या शहरात असून आरबीआय ची सहयोगी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे या शहरात मुख्य ऑफिस आहे.

भारतातील पहिली कापड गिरणी या शहरात सुरू झाली प्रसिद्ध असे ताज हॉटेल या शहरात असून याला पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. कारखाना असून सहारा इंटरनॅशनल विमानतळ या शहरात असून भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मुख्यालय या शहरात आहे पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस्वाचे सीएसटी या मुंबई शहरात आपल्याला पाहायला मिळते मुंबई येथे सहकार्य तत्त्वावर चालणारी गोरेगाव येथे महानंदा ही सहकारी तत्त्वावरील डेअरी चालू आहे मुंबई मेट्रो ही घाटकोपर ते वडाळा या दरम्यान धावते मुंबई बॉलीवूडचे केंद्र असून मोठमोठे सेलिब्रिटी या शहरात वास्तव्यास राहतात. 

अमिताभ बच्चन शाहरुख खान आणि मोठमोठे सेलिब्रिटी राहतात. महाराष्ट्राचे विधानसभा आमदार निवास या शहरात आहे भारतातील उद्योग जसे टाटा गोदरेज रिलायन्स इत्यादी मोठ मोठे उद्योग या शहराची भरभराट वाढत आहे. 

मुंबई येथे भाभा अनुसूषण केंद्र असून येथे अनंतत्वावर वीज निर्माण होते क्षेत्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात असून इंजिनिअरिंग वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आपल्याला आढळते. 

रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून युपी बिहार येथून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात तरुण येते येतात टाटा हरबल सिलिंग हा समुद्रातील पूल ही मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडला जातो मुंबई या शहराला स्वप्नांच्या शहराशी संबंधित जातात लाखो तरुण आपल्या भविष्यासाठी मुंबई गाठतात. 

भारतातील उद्योगातील 25% उद्योग मुंबई शहरात असून व समुद्रात मोठ्या प्रमाणात उद्योग चालतो. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जेएनपीटी येथे मोठे बंदर उभारले असून येथून भारतातील सर्वात मोठा व्यापार होतो. Top Interesting Facts About MUMBAI

भारत सरकारला सर्वाधिक कर या शहरात मिळतो भारतातीलभारतातील श्रीमंत लोक याच मुंबई शहरात वास्तव्यास आहे. परकीय गुंतवण्याची पैकी सर्वाधिक गुंतवणूक मुंबई शहरात होते गुंतवणूक आणि क्रांती झालेली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात मुंबई मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असून रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत मुंबई शहर रस्ते रेल्वे विमान समुद्र या मार्गाने जगाची शहर आहे. या शहरात कोणी उपाशीपोटी झोपत नाही. लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच लोक रोजगारासाठी मुंबई येतात.

मुंबई बद्दल राजकीय रोचक तथ्ये | Top Interesting Facts About MUMBAI

मुंबई या शहरात महानगरपालिकेची स्थापना इंग्रजांच्या काळात झालेली आहे व मुंबई राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिलेले आहे. शिवसेनेची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी याच शहर स्थापन केली महाराष्ट्राचे विधानसभा राज्यपालांचे निवासस्थान या शहरात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी यांचा दसरा मेळावा शिवते येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला. जातो एकट्या मुंबई शहरातून 29 आमदार निवडून दिले जातात.

Top Interesting Facts About MUMBAI

मुंबई बद्दल सामाजिक रोचक तथ्ये

मुंबईमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मुंबई असे शहर आहे जेथे हिंदू मुस्लिम शी ख्रिश्चन बौद्ध सर्व धर्माचे लोक राहतात. मुंबईमध्ये लालबागचा राजा हे गणपतीचे मोठे मंदिर आहे. मुंबईमध्ये मराठी हिंदी गुजराती या भाषा बोलल्या जातात उत्तर भारतातील रोजगारासाठी मुंबईत स्थलांतर केलेले आहे. मुंबईमध्ये दिवाळी दसरा रमजान उत्तर भारतीय लोक छटपूजा मोठ्या प्रमाणात साजरी करतात. विविधतेत एकता आपल्याला मुंबई या शहरात पाहायला मिळते. Top Interesting Facts About MUMBAI

मुंबई लोकसंख्या बद्दल रोचक तथ्ये : Top Interesting Facts About MUMBAI

भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर मुंबई असून 614 स्क्वेअर किलोमीटर बसलेली असून लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई शहरात आहे. एवढा मोठा प्रचंड लोकसंख्येला येथे रोजगार उपलब्ध आहे.  रोजगाराच्या संधीमुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातून लोक मुंबईत असून लोकसंख्येचा प्रचंड ताण मुंबई शहरावर पडत आहे. आपणास दिसत आहे प्रचंड लोकसंख्येमुळे मुंबईमध्ये जागेची कमतरता भासत आहे घराच्या किमती या गगनाला भिडलेल्या दिसत आहेत. मुंबईमध्ये घर घेणे हे सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेलेले आहे. तरी हा लेखांमध्ये आपण मुंबई महानगरी याबद्दल जाणून घेतली आहे.

मित्रांनो Top Interesting Facts About MUMBAI | मुंबई बद्दल सर्वात रोचक तथ्ये ही माहिती कशी वाटली ही नक्की सांगा व काही सूचना असतील काही ऐतिहासिक माहिती असेल तर नक्कीच आम्हाला तुमच्या अभिप्राण कळवा आपल्या सूचनेन माहिती आम्ही स्वागत करतो. हा लेख आपल्याला आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद.

READ MORE : https://marathikeeda.com/best-tourist-places-in-maharashtra/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments