Top Tourist Place in Sambhajinagar: नमस्कार मित्रांनो आज आपण ऐतिहासिक अशा संभाजीनगर या शहराबद्दल माहिती घेणार आहोत.
तर आपण संभाजीनगर शहरातील अजिंठा वेरूळ ही ऐतिहासिक लेणी, दौलताबादच्या देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा, पानचक्की घृष्णेश्वर चे मंदिर, भद्रा मारुती, जायकवाडीचे धरण व संभाजीनगरची ऐतिहासिक माहिती पाहणार आहोत. व संभाजीनगर या शहराचे ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक आर्थिक व सहा प्रशासकीय महत्त्व जाणून घेणार आहो.
संभाजीनगर या शहराबद्दल आपण माहिती घेतली असता आपणास असे आढळते की संभाजीनगर या नगराचे पूर्वीचे नाव हे औरंगाबाद असे होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या शहराचे नाव संभाजीनगर असे केले.
संभाजीनगर या शहराचे महत्त्व आपल्याला लक्षात येते महाराष्ट्र शासनाने संभाजीनगरला 2010 ला पर्यटन राजधानीचा दर्जा देऊन गौरव केलेला आपणास पाहायला मिळतो. संभाजीनगर या जिल्ह्याचे 10107 चौरस किलोमीटर असून.
Top Tourist Place in Sambhajinagar – संभाजीनगर स्थान व विस्तार
संभाजीनगर मराठवाडा प्रशासकीय विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. पश्चिमेस नाशिक जिल्हा असून पूर्वेस जालना या जिल्ह्याची सरहद लागते दक्षिणेस अहमदनगर जिल्हा व उत्तरेस जळगाव जिल्हा लागतो.
संभाजीनगर मधील तालुके : Top Tourist Place in Sambhajinagar
- संभाजीनगर
- पैठण वैजापूर
- -सोयगाव
- कन्नड
- खुलताबाद
- फुलंब्री
- सिल्लोड
- गंगापूर
संभाजीनगर ची गोदावरी ही मुख्य नदी असून गोदावरी नदी कर जायकवाडी हा मोठा उद्देश प्रकल्प उभारलेला आहे. जायकवाडी जलाशयाला नाथसागर असे संबोधले जाते. दौलताबादच्या सीताफळांना GITAG मिळालेला असून ही सीताफळे खूप प्रसिद्ध आहेत. संभाजीनगर या शहरांमध्ये दरवाजे असून या शहराला दरदरचे शहर संबोधलेले जाते.
पर्यटन स्थळे | trip destination near me
संभाजीनगर मध्ये ऐतिहासिक अशी पर्यटन स्थळे आहेत. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा मोगल साम्राज्य आलमगीर औरंगजेब यांची पत्नी दिल रास बानू बेगम हिचे नुसती स्थळ आहे.
या मकबराला औरंगजेब याने आपल्या पत्नीच्या आठवणीसाठी 1661 मध्ये बांधले होते. या स्मारकाची आणि आग्रहा स्थित ताजमहालाची प्रतिकृती आपल्याला सारखीच भासते खूपच सुंदर कलाकृती आपल्याला येथे पाहायला.
अजिंठा आणि वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या :Top Tourist Place in Sambhajinagar
या लेण्या खूप लोकप्रिय पर्यटन स्थळ असून अजिंठा या लेण्या संभाजीनगर पासून थोड्याच अंतरावर .एक प्राचीन उत्कृष्ट कलेचा अनुवाद असून या सर्व लेण्या ह्या खडकामध्ये कोरलेल्या असून मानले जात की इसवी सन 700 मध्ये या लेण्याची निर्मिती झालेली असतील. अजिंठा लेण्या या बौद्ध लेण्या असून आणि एलोरा लेण्या ह्या हिंदू बौद्ध जैन लेण्या आहेत.
दौलताबादचा किल्ला : (Top Tourist Place in Sambhajinagar)
याचे पूर्वीचे नाव देवगिरी होते हा किल्ला पुरातन असून पर्यटकाची येथे खूप गर्दी पाहायला मिळते. हा किल्ला उंच डोंगरावर बांधलेला असून वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असून एक मजबूत दर्ग आहे या दर्ग्याचे वैशिष्ट्य म्हणजे उंच डोंगरावर असून दर्ग्याच्या बाजूने खोलदरी आहे.
बाजूने खोल दरी आहे आढळते यामध्ये पूर्वी क्षेत्र पासून दर्ग्याचे रक्षण करण्यासाठी मगरी आणि साप सोडलेले आहेत. संभाजीनगर पासून 15 किलोमीटर अंतरावर असून रस्ता मार्गाने पर्यटक येथे येतात या दुर्गा मध्ये आपल्याला प्राचीन तोपा पाहिला मिळता या किल्ल्यामध्ये प्रवेश करणे शत्रूसाठी खूप
कठीण होते या दुर्गा मध्ये आत मध्ये जाताना भुलभुलय्या आहे येथे अनेक रस्ते असून ते एकमेकांना मिळतात. यामुळे शत्रू येते स्वतःच्या हाताने सैनिकावर हमला करत होते शेकडो वर्षानंतरही हा दुर्ग मजबूत अशा स्थितीमध्ये आहे. Top Tourist Place in Sambhajinagar
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
बारा ज्योतिर्लिंगा मधील एक असलेला घृष्णेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. येथे भाविकांची खूप गर्दी असते संभाजीनगर या शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. संपूर्ण भारतात देशातून भाविक भक्त या पवित्र ठिकाणी येतात.

पितळरवोरा लेणी : Top Tourist Place in Sambhajinagar
या भारतातील बौद्ध वस्तुकलेच्या दृष्टीने लेणी असून खूप प्राचीन लेण्या आहेत. येथे तुम्ही आयुष्य भेट देऊ शकता आणि लेण्याचे आनंद घेऊ शकता.
सिद्धार्थ गार्डन : Top Tourist Place in Sambhajinagar
चेहऱ्याच्या मध्यभागी असलेले हे गार्डन खूपच छान असून येते विविध प्रकारचे प्राणी पर्यटकांना पाहायला मिळतात. वाघ साप हरिण सिंह आदी प्रकारचे पाणी येते आपल्याला पाहायला मिळतात या गार्डनची प्रवेश फी वीस रुपये आहे.
पानचक्की : Top Tourist Place in Sambhajinagar
या पानचक्कीचे निर्माण सुमारे 1695 मधील केलेले आहे हा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
भद्रा मारुती :Top Tourist Place in Sambhajinagar
या मंदिरामध्ये आपल्याला राम भक्त हनुमान याची युद्धा अवस्थेमधील मूर्ती पाहायला मिळते. आणि हे मंदिर खुलताबाद येथे आहे हे मंदिर हनुमानाचे मंदिर आहे.

संभाजीनगर प्रशासकीय विभाग : Top Tourist Place in Sambhajinagar
संभाजीनगर मराठवाडा प्रशासकीय विभागातील प्रमुख असून संभाजीनगर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे जमीन व पाणी व्यवस्थापन संस्था वाल्मी यांच्या शहरातून पहावयास मिळते.
संभाजीनगर औद्योगिक : Top Tourist Place in Sambhajinagar
संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहत असून मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. शहरात चिकलठाणा वाळूज पंढरपूर येथे औद्योगिक वसाहत आहेत व्हिडिओकॉन हा डिश टीव्ही चा मोठा उद्योग असून औषध निर्माण क्षेत्रातील बायोकॉन ही कंपनी आपल्याला येथे पाहायला मिळते.
दळणवळण : Top Tourist Place in Sambhajinagar
धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग संभाजीनगर मधून जातो. तसेच संभाजीनगर मध्ये रेल्वे स्टेशन व विमानतळ पाहायला मिळते. places to visit in dongaon
पक्षी अभयारण्य : Top Tourist Place in Sambhajinagar
संभाजीनगर मध्ये गौताळा ऑटम घाट, जायकवाडी पक्षी अभयारण्य असे दोन पक्षी आवरण आहेत. Top Tourist Place in Sambhajinagar
संभाजीनगरचा थोडक्यात इतिहास
स्वातंत्र्यानंतर ही मराठवाडा प्रांत हा जुलमी राजकारणाच्या नियंत्रणात होता. व राजकारणी येथील लोकांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली तेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम मधील संभाजीनगरचे मोठे योगदान आहे.
पैठण : Top Tourist Place in Sambhajinagar
वारकरी संप्रदायातील संत एकनाथ महाराज यांची समाधी या पवित्र ठिकाणी आपणास पाहायला मिळते. पैठण या शहरास प्राचीन इतिहास आणि इतिहास मधील पैठण ही सातवाहनाची राजधानी होती.
पैठण शहरापासून जवळच असलेल्या धरणाला जायकवाडी नाथसागर संबोधले जाते व येथील जायकवाडी धरणावर जलविद्युत निर्मिती देखील केली जाते. aurangabad picnic spot जायकवाडी धरणांमधून दोन मोठे कालवे काढलेले असून याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

सांस्कृतिक : Top Tourist Place in Sambhajinagar
संभाजीनगर मधील पैठण येथील पैठणी प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात येते पैठणी साडी निर्माण होते.
मित्रांनो Top Tourist Place in Sambhajinagar ही माहिती कशी वाटली ही नक्की सांगा व काही सूचना असतील काही ऐतिहासिक माहिती असेल तर नक्कीच आम्हाला तुमच्या अभिप्राण कळवा आपल्या सूचनेन माहिती आम्ही स्वागत करतो. हा लेख आपल्याला आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद.
READ MORE : https://marathikeeda.com/best-tourist-places-in-maharashtra/