Sunday, November 26, 2023
HomeFactsVirat Kohli Information | विराट कोहली यांची पूर्ण माहिती

Virat Kohli Information | विराट कोहली यांची पूर्ण माहिती

तर नमस्कार मित्रांनो आज आपण Virat Kohli Information आपल्या लेक मध्ये पाहणार आहोत विराट कोहली यांच्या जीवना बद्दल थोडीशी माहिती. 

विराट कोहलीचे आयपीएल मधील प्रदर्शन | Virat Kohli’s performance in IPL

तर मित्रांनो virat kohli विराट कोहली हा क्रिकेट खेळा मधला चांगला खेळाडू आहे.विराट कोहली हा क्रिकेटमध्ये चांगला फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखले जाते. 

विराट कोहली हा जगातील एक नंबरचा फलंदाजी करणारा खेळाडू आहे. विराट कोहली हा भारत देशाकडून खेळतो विराट कोहली हा फलंदाजी उजव्या हाताने करतो. 

व विराट कोहलीला जगातील सर्वात जास्त चांगला फलंदाज म्हणून ओळखले जाते. विराट कोहली हा इंडियन टीम प्रीमियर लीग रॉयल चॅलेंज बेंगलोर या संघाकडून आधीपासून खेळत आलेला आहे.

व आता आपण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीमकडून आयपीएल खेळतो व इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीमचा तो कॅप्टन पण आहे.

मलेशिया मध्ये झालेल्या 2008 मध्ये अंडर नाईन्टीन वयोगटातील वर्ल्ड कप खेळवल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजय ते टीम चे कर्णधार पद विराट कोहली यांच्याकडे होते.

व 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघातील त्यांचा पण समावेश होतो 2011 मध्ये एक दिवसीय वर्ल्ड कप भारत देशाने जिंकलेला आहे. व त्या टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हे होते व त्या टीम मध्ये विराट कोहलीचा समावेश होता.

विराट कोहली यांनी 2011 मध्ये आपला पहिला कसोटी सामना वेस्टइंडीज विरुद्ध खेळला गेलेला आहे. व 20-20 क्रिकेट विश्वकप 2014 मध्ये खेळेला गेलेले आहे. व त्यांना 2014 मध्ये मालिकावीर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी त्या मॅच मध्ये आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केलेले आहेत. Virat Kohli Information

विराट कोहली यांना भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकरणदार म्हणून 2012 मध्ये नियुक्त केले. 
व त्यावेळेस कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे होते महेंद्रसिंग धोनी च्या उपस्थितीमध्ये विराट कोहलीने खूप वेळेस कर्णधार पदी आपली जबाबदारी घेतलेली आहे.

व ती जबाबदारी पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे.व 2014 मध्ये ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून नियुक्ती घेतली.

 त्यावेळेस भारतीय संघाची जबाबदारी विराट कोहली यांच्या गट दिली गेलेली होती विराट कोहली यांचे खूप सारे मोठे मोठे रेकॉर्ड आहेत. त्यामध्ये  कुली ने सर्वात जास्त फास्ट शतक केलेले आहेत व सर्वात फास्ट 5000 धावा केलेला आहेत व सर्वात फास्ट दहा शतके असे बरेच त्यांच्या नावावर मोठे मोठे रेकॉर्ड आहेत व 2015 मध्ये जी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मॅच झाल्या होत्या.

त्यामध्ये सर्वात फास्ट 10 वा पूर्ण करणारा खेळाडू हा विराट कोहली होता व आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये 16 शतक पूर्ण करणारा हा पण विराट कोहलीच होता. असेच खूप सारे विराट कोहलीच्या नावावर मोठे मोठे रेकॉर्ड आहेत.

विराट कोहली ची  माहिती | Virat Kohli Information In Marathi

Virat Kohli Information

विराट कोहलीचे स्वतःचे नाव विराट प्रेम कोली असे आहे. त्यांचा virat kohli age जन्म 5 नोव्हेंबर 1988 मध्ये virat kohli stats उत्तम नगर दिल्ली येथे झाला व त्यांच्या वार्डाचे पूर्ण नाव प्रेम कोली असे होते.

 व त्यांच्या आईचे नाव सरोज कोहली असे आहे विराट कोहली यांना एक भाऊ आणि एक बहीण असे आहे. विराट कोहलीचे भावाचे नाव विकास व बहिणीचे नाव भावना असे आहे विराट कोहली हा भारत देशा मधला आहे.Virat Kohli Information

विराट कोहली हा खेळाडू क्रिकेट संघामधील फलंदाजी करतो व हा खेळाडू फलंदाजी उजव्या हाताने करतो विराट कोहली याची उंची पाच फूट नऊ इंच अशी आहे. 

विराट कोहली यांना मिळालेले पुरस्कार | Awards received by Virat Kohli

विराट कोह ली यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत यापैकीच एक पुरस्कार म्हणजे आयसीसी सर्वात उत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू 2012 व बीसीसीआय सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पॉली पुरस्कार 2011-12, 2014-15 व विराट कोहलीला अर्जुन पुरस्कार ही मिळालेला आहे.

 2016 मध्ये हा अर्जुन पुरस्कार विराट कोहलीला दिला गेलेला आहे. व विराट कोहली ला 2018 मध्ये भारत देशाकडून खेळ रत्न पुरस्कार हा पण पुरस्कार विराट कोहलीला या लहानपणीपासूनच क्रिकेटची खूप आवड होती.

तो खूप लहान असताना क्रिकेट खेळायचा त्यांच्या वडिलांनी 1998 मध्ये दिल्ली येथे क्रिकेट अकॅडमी मध्ये त्यांना स्थापना केली. व त्यांचा प्रवेश केला व मुलीचे कोच म्हणून ओळखले जाणारे राजकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी लहानपणीपासूनच प्रशिक्षण घेतले. 

विराट कोहली ला क्रिकेट पासून खूप लगाव होते व त्यांनी त्यांची जिद्द साकार करून दाखवली. विराट कोहली हा सर्वात उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जाणारा आजचा भारत भारतीय खेळाडू आहे. विराट कोहली यांना अभ्यासामध्ये खूप लगाव नव्हता. Virat Kohli Information

विराट कोहलीच्या वडिलांचे निधन 18 डिसेंबर 2006 रोजी निधन झाले. त्यांना मेंदूच्या झटक्यामुळे त्यांची निधन झाले आज पण कोणी बोलत असताना त्यांच्याबद्दल आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जातात. Virat Kohli Information

जेव्हा विराट कोहली चे वडाचे निधन झाले होते त्यावेळेस विराट कोहली डिसेंबर महिन्यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कर्नाटकला गेले होते त्यांचा सामना कर्नाटक विरुद्ध होता. त्यावेळेस त्यांनी सामन्यांमध्ये 90 धावा केल्या व आपल्या वडिलांना अंत्यविधी करण्यासाठी तो तिथून निघून गेला विराट कोहली हा चांगला उत्तम असा क्रिकेट खेळाडू .

Virat Kohli Information

विराट कोहलीचे क्रिकेटमधील प्रदर्शन | Virat Kohli performance in cricket

  1. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन झाल्यानंतर विराट कोहली ने आपल्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये सलग तीन शतक मारले.
  2. विराट कोहली हा सर्वात फास्ट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 दहावा करणारा कर्णधार म्हणून ओळखला जातो
  3. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जिंकणारा असा भारतीय पहिला कर्णधार विराट कोहली होता.
  4.  व आपल्या भारत देशामध्ये दोन शतक करणारा पहिला भारतीय कर्णधा तुम्हाला र म्हणून विराट कोहली याची ओळख आहे.
  5. तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली यांच्या बद्दल थोडसं माहिती जाणून घेतलेली आहे. व त्यांच्या जीवन चरित्रावर थोडसं माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा. Virat Kohli Information

Read more : Best Tourist places in Maharashtra|महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments