दिल्ली माहिती मराठी | Delhi information in marathi

दिल्ली शहरातील जिल्हे.

1. नवीन दिल्ली. 2. मध्यवर्ती दिल्ली. 3. उत्तर दिल्ली. 4. ईशान्य दिल्ली. 5. पूर्व दिल्ली. 6. दक्षिण दिल्ली. 7. नैऋत्य दिल्ली. 8. पश्चिम दिल्ली. 9. वायव्य दिल्ली.

इतिहास

दिल्ली या शहराचा इतिहास हा पुरातन काळापासून आहे आपण पाहिलं तर हा इतिहास महाभारतात पासून चालू झालेला आहे व आपण पाहिलं तर दिल्ली चा पुरातीने उल्लेख महाभारतात झालेला आहे. महाभारतामध्ये दिल्लीचे नाव हे इंद्रप्रस्थ म्हणून ओळखले जाते महाभारतात इंद्रप्रस्थ ही राजधानी पांडवांची राजधानी म्हणून ओळखली जाते.

हवामान आणि लोकसंख्या

दिल्ली हे शहर उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थान यांना लागून आहे व दिल्ली ची पूर्ण लोकसंख्या ही 4 कोटी 70 लाख हून अधिक आहे असं पाहिलं तर दिल्लीची क्षेत्रफळ 1483 चौरस किलोमीटर एवढे आहे. व देशाची राजधानी ही दिल्ली आहे व दिल्लीचा हवामान पाहिलं तर दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे दिल्ली या शहरांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे तिथे खूप प्रदूषण होत आहे.

हवामान आणि लोकसंख्या

आणि तिथल्या वाहतूक नियंत्रणामुळे तर खूप प्रदूषण होते काही काळी तर रोडवर एवढी प्रदूषण होते की समोरून आलेली आपल्याला गाडी पण दिसत नाही दिल्लीमध्ये एवढा धूर असतो. त्याच्यामुळे लोकांना खूप प्रदूषण होते आणि लोकांना चांगली हवा ही दिल्लीमध्ये मिळत नाही तसं पाहिलं तर दिल्लीच्या हवामानात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमानात खूप जास्त फरक आहे उन्हाळ्यात म्हणलं तर खूप जास्त ऊन आणि पुष्प एप्रिल ते 

हवामान आणि लोकसंख्या

उन्हाळा हा सगळ्यात जास्त पान घातक ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक के घराच्या बाहेर जास्त करून जात नाहीत कारण तिथले तापमान हे खूप जास्त गरम असते आणि पावसाळ्याचा म्हणलं तर जास्तीत जास्त जुलै ते ऑगस्टपर्यंत ते पावसाळा नसतो. आणि दिल्लीमध्ये सरासरी म्हटलं तर पावसाची आगमनाची तारीख ही 29 जून पासून असते. 

तर मित्रांनो आपण आजच्या लेक मध्ये पाहिलं आहे की दिल्ली शहराविषयी थोडीशी माहिती तर आपण पुढच्या लेख मध्ये लवकरच पाहणार आहोत .की दिल्ली शहरा विषयी चा इतिहास तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद.