तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण तणाव असेल तर ही शतावरी औषधी उपायकारी आणि गुणकारी आहे.तुम्ही ताण तनाव कमी करण्यासाठी ही शतावरी वनस्पती वापरत आणू शकता.या शतावरी मुळे तुमचा शारीरिक ताण तणाव कमी होतो पळून जातो.या आयुर्वेदिक वनस्पती मुळे आपल्या शरीरात हार्मोनच प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचे काम करते.आणि या हार्मोनच्या साहाय्याने शरीरातील ताण तणाव कमी करण्याच काम करते.