तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो जे जे शेतकरी या योजनेच्या लाभ घेणार आहेत ज्यांना ज्यांना ही योजना लागू होत आहे. त्या सर्व शेतकरी मित्रांना तब्बल 12000 एवढी मोठी रक्कम एका वर्षात टप्प्या टप्प्याने मिळणार आहे.त्यामध्ये पण तुम्हाला या योजनेचा लाभ याप्रकारे मिळणार आहे