Maharashtra Board 10th/SSC Result 2023 दहावी निकाल 2023 Date and Time
दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या या तारखेला झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा महाराष्ट्र शासन लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे की महाराष्ट्र एसएससी बोर्ड चा रिजल्ट हा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्याला दहावीचा निकाल हा ऑनलाइन करू शकतो.
बोर्डाचे नाव:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ:- पुणे महाराष्ट्रपरीक्षेचे नाव:- एसएससी एक्झाम दहावी बोर्ड परीक्षा
परीक्षेची तारीख :- 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 SSC Result 2023निकालाचा वेळ:- दुपारी एक वाजता
निकाल मोड:- ऑनलाइन पद्धतीनेवेबसाईट:- mahresult.nic.in SSC Result 2023
निकाल मोड:- ऑनलाइन पद्धतीनेवेबसाईट:- mahresult.nic.in SSC Result 2023
निकाल मोड:- ऑनलाइन पद्धतीनेवेबसाईट:- mahresult.nic.in SSC Result 2023
दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप प्रमाणे करा.
1) सर्वात पहिल्यांदी mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.2) त्याच्यानंतर महाराष्ट्र एसएससी बोर्ड 2023 रिझल्ट या नावावर क्लिक करा.