Thursday, November 23, 2023
HomeFactsYashasvi Jaiswal century एकवीस वर्षीय यशस्वी जयस्वाल ने रचला इतिहास फक्त 13...

Yashasvi Jaiswal century एकवीस वर्षीय यशस्वी जयस्वाल ने रचला इतिहास फक्त 13 चेंडू मध्ये ठोकले अर्धे शतक

एकवीस वर्षीय यशस्वी जयस्वाल ने रचला इतिहास फक्त 13 चेंडू मध्ये ठोकले अर्धे शतक

Yashasvi Jaiswal century नुकताच काल झालेल्या राजस्थान आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्या मॅचची खूप चर्चा आहे आणि तेच पाहिलं तर फक्त काल रात्रीपासून एकच खेळाडूची चर्चा आहे. ती म्हणजे यशस्वी जयस्वाल ची का यशस्वी जयस्वाल ने तेरा बोल मध्येच आपले अर्धे शतक पूर्ण केले व आयपीएल मधला सर्वात कमी बोलमध्ये अर्धे शतक बनवणारा हा पहिला खेळाडू बनणार व त्याने हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करून घेतला.

तर काल रात्री साडेसात वाजता इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 56 वा सामना होता व तो सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये होता व हा सामना हा कोलकत्ता समाप्त झाला आहे . इंडियन गार्डन स्वर हा सामना खेळला गेलेला आहे.

तर काल रात्रीपासून फक्त एकच खेळाडूची चर्चा आहे ती म्हणजे यशस्वी जयस्वालची यशस्वी कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध आपले 13 चेंडू मध्येच अर्धशतक ठोकले आहे. तो हा आयपीएल मधील सर्वात कमी बोलमध्ये अर्धशतक करणारा खेळाडू बनला आहे त्याने आपल्या फलंदाजीची चांगलीच कलाकारी आपल्याला दाखवून दिलेले आहे व त्याने तेरा चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यामुळे यशस्वी जयस्वालने केहल राहुलचा विक्रम मोडला आहे. 

के एल राहुल ने आयपीएल 2018 मध्ये किंग इलेव्हन पंजाब कडून खेळताना मोहाली स्टेडियम मध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध के एल राहुलने 14 चेंडू मध्ये आपले अर्धशतक केले होते तर हा विक्रम आता यशस्वी जयस्वालने 13 चेंडू मध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून केल राहुल चे रेकॉर्ड तोडले आहे. आणि सर्वात फास्ट अर्धशतक करणारा हा यशस्वी जयस्वाल हा बनला आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 56 वा सामना काल रात्री कोलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये कोलकत्ता येथे इंडियन गार्डन्स वर खेळ गेलेला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार हा संजू सॅमसन होता आणि कोलकत्ता नाईट रायडर्स चा संघाचा कर्णधार हा तिसरा ना होता व संजू सॅमसंग पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

व त्याच्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केली कोलकत्ता नाईट रायडर्स ला 20 ओव्हर मध्ये आठ विकेट्स घेतल्या आणि कोलकत्ता नाईट रायडर्स ने 149 एवढ्या दहावा केल्या आणि राजस्थान रॉयल ला 150 दहावा करण्याचे टार्गेट हे कोलकत्ता नाईट रायडर्स ने काल रात्रीच्या सामन्यांमध्ये दिले होते. आणि राजस्थान रॉयल या संघाकडून विवेंद्र चहल ने फक्त 25 धावा दिल्या आणि सर्वाधिक चार विकेट चलने घेतले आहे सहलची बॉलिंग ही काल खूप मस्त केलेली आहे.Yashasvi Jaiswal century

यशस्वी जयस्वाल ची धडाकेदार सुरुवात : Yashasvi Jaiswal century

कोलकत्ता नाईट रायडर्स ने 150 दहावा चे टारगेट हे राजस्थान रॉयल ला दिले होते व राजस्थान रॉयल कडून सर्वात आधी जॉर्ज बटलर आणि यशस्वी जयस्वाल हे फलंदाजी करण्यासाठी सर्वात आधी आले होते. यशस्वी जयस्वालने पहिल्याच ओव्हर मध्ये 26 दहावा वा केल्या व ही पहिली चोहरे नितेश राणा ने टाकली होती आणि त्यावर मध्ये तीन चौकार आणि दोन षटकार असे दहावा यशस्वी जयस्वालने केल्या होत्या.

आयपीएल मधील सर्वात वेगवान अर्धशतक Yashasvi Jaiswal century

13 चेंडू मध्ये यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल कडून खेळत असताना आणि कोलकत्ता विरुद्ध त्याने फक्त 13 चेंडू मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.Yashasvi Jaiswal century

 14 चेंडू मध्ये के एल राहुल ने आपले अर्धशतक पंजाब किंग करून खेळत असताना व दिल्ली कॅपिटल्स या सांगा विरुद्ध 2018 या आय पी एल मध्ये 14 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण केलेले आहे.

 Yashasvi Jaiswal century 14 चेंडू मध्ये पेट कमी कोलकत्ता नाईट रायडर्स करून खेळत असताना व मुंबई इंडियन्स या संघाविरुद्ध पुणे येथे खेळत असताना 2022 या आयपीएलमध्ये 14 चेंडू मध्ये सर्वात फास्ट अर्धशतक पूर्ण केलेले आहे.

Read More : https://marathikeeda.com/mahendra-singh-dhoni-information-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments