Saturday, November 25, 2023
HomeFactsyogi Adityanath Information in Marathi | योगी आदित्यनाथ का इतिहास

yogi Adityanath Information in Marathi | योगी आदित्यनाथ का इतिहास

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री yogi Adityanath Information in Marathi यांच्या विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो चला पाहूयात की योग्य आदित्यनाथ व त्यांच्याबद्दल माहिती.

योगी आदित्यनाथ : yogi Adityanath Information in Marathi

yogi Adityanath Information in Marathi

तर मित्रांनो योगी आदित्यनाथ यांचे खरे नाव अजय सिंह बिष्ट असे आहे. त्यांचा जन्म 5 जून 1972 साली झाला होता. योगी आदित्यनाथ हे भारत देशामध्ये उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 

ते भारतीय जनता पार्टी या पक्षाचे सदस्य आहेत व ते 1998 पासून गोरखपूर या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहे. योगी आदित्यनाथ हे एक मंदिराचे पुजारी होते ते मंदिर गोरखपुर येथे होते व त्या मंदिराचे नाव गोरखनाथ मंदिराचे होते. गोरखनाथ मंदिरामध्ये ते पुजारी होते त्याच्यासोबत ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचे वारसदार पण मानले जाते. yogi Adityanath Information in Marathi

  1. संपूर्ण नाव:- अजयसिंह बिष्ट,
  2. जन्म:- 5 जून 1972
  3. जन्म ठिकाण:- गोरखपूर
  4. राजकीय पक्ष:- भारतीय जनता पार्टी
  5. पत्नी:- अविवाहित
  6. पद:- उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री 

2017 विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आदित्यनाथ यांचे नाव घेतले होते. व योग्य आदित्यनाथ यांच्या नावावर 18 मार्च 2017 रोजी शिक्कामूर्त केला व त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च रोजी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. योगी आदित्यनाथ हे एक कट्टर हिंदू म्हणून मानले जाते व ते मुख्यमंत्री झाल्यानंतर असा भेदभाव काही करणार नाही मी असे त्यांनी पत्र कार परिषद मध्ये सांगितले होते. व ते अजून पण कोणामध्ये भेदभाव नाही करत व योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेश या राज्याची प्रगती खूप चांगली झालेली आहे जसे की रोड रस्ते सामान्य माणसांना सुख सुविधा आरोग्यसेवा या योगी आदित्यनाथ यांनी पूर्णपणे दिलेले आहेत.

योगी आदित्यनाथ हे त्यांच्या वादग्रस्त विधानाने आणि हिंदू धर्म निष्ठेमुळे नेहमीच चर्चेत असतात व योगी आदित्यनाथ हे खूप कठोर कारवाई करतात. जे लोक त्यांच्या राज्यामध्ये दंगली घडून आणतात व दंगली करतात अशा लोकांना ते चांगले शिक्षा देतात. yogi Adityanath Information in Marathi

व ते मुख्यमंत्री झाल्यापासून दंगली जास्त प्रमाणात होत नाही योगी आदित्यनाथ यांचे नाव आता पूर्ण भारत देशाला माहित झालेली आहे. व छोट्या मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत त्यांचे नाव सर्वांना माहित आहे व त्यांच्याबद्दल थोडक्या होईना लोकांना आता माहित होत आहे.

योगी आदित्यनाथ हे एक संन्यासी संत आहेत त्यांनी खूप कमी वयात संन्यास घेतलेला आहे. त्यांनी त्यांचे लग्न पण नाही झालेली आहे व त्यांनी त्यांचा सन्मान घेतल्यानंतर स्वतः चे नाव योगी आदित्यनाथ असे ठेवले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी गर्वल विद्यापीठातून बीएससी चे पूर्ण शिक्षण घेतलेले आहे. व ती एक सुशिक्षित आहेत असं म्हणायला आपण काही हरकत नाही योगी आदित्यनाथ हे त्यांच्या भाषणामुळे खूप लवकर प्रसिद्ध झालेली आहेत ते भाषण खूप चांगले करतात. yogi Adityanath Information in Marathi

व योगी आदित्यनाथ हे एक हिंदू संत आहे 1998 पासून योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे खासदार म्हणून निवडून येत आहेत. व ते सलग पाच वेळा जनतेतून निवडून आलेले आहेत याच्यावरून कळते की योगी आदित्यनाथ यांची किती ताकद आहे. आणि त्यांनी उत्तर प्रदेश साठी खूप काही केलेल्या आहे योगी आदित्यनाथ हे जेव्हा 26 वर्षाचे होते तेव्हा ते पहिली वेळेस लोकसभेवर गेले होते व त्यावेळेस ते तरुण खासदार म्हणून ओळखले जात होते.yogi Adityanath Information in Marathi

हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष महंत वैद्यनाथ यांचे वारसदार म्हणून योगी आदित्यनाथ हे आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यातून वारंवार हिंदू धर्माचा प्रसार ते करतात. योगी आदित्यनाथ यांनी 2005 साली इटाह मध्ये 5000 लोकांना हिंदू धर्मात समावेश करून घेतले होते 

योगी आदित्यनाथ हे संसद मध्ये आपले प्रश्न मानतात व उत्तर प्रदेश या राज्याचा विकास करतात. व संसदेमध्ये त्यांना खूप विरोध करतात पण योगी हे विरोधकांना चांगले उत्तर देतात.yogi Adityanath Information in Marathi

उत्तर प्रदेश मध्ये 2007 च्या दंगलीमध्ये एका हिंदू मुलाचा जीव गेला या घटनेमुळे हिंदू समाज संतप्त झाला होता. ही घटना झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला व ह्या घटनेसाठी त्यांनी एक श्रद्धाजली सभेचे आयोजन केले. 

पण त्यावेळेस सरकारने त्यांना ही सभा नाही घेऊन दिली तरीपण योगी आदित्यनाथ यांनी ती सभा घेतली .आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पहिली वेळेस तुरुंगात जावे लागले आज पण आपण पाहतो की योगी आदित्यनाथ यांच्यावर दंगली भडकवणे, कट्टर भाषण करणे, हत्या व इतर असे खूप सारे गुन्हे आहेत पण आजपर्यंत असा एक पण गुन्हा सिद्ध झाला नाही की त्यांनी ते काम केले आहे.

योगी आदित्यनाथ हे हिंदू युवा वाहिनी यांचे सदस्य आहेत उत्तर प्रदेश मध्ये हिंदू युवा वाहिनी ही संघटना खूप मोठी आहे. याच्यामध्ये दलित हिंदूंचा पण जास्त प्रमाणात सहभाग आहे योगी आदित्यनाथ हे जरी एक चांगले नेते असले तरी त्यांना खूप वेळा भारतीय जनता पार्टीने देण्यासाठी नाकारले होते. 

असं झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आरएसएस यांच्याकडून हस्ताक्षर केला आणि त्यांना तिकिटे मिळाले योगी आदित्यनाथ यांना 2007 च्या निवडणुकीमध्ये दहा उमेदवार द्यायचे होते. पण भारतीय जनता पार्टीने त्यांना या गोष्टीचा नाकार दिला व योगी आदित्यनाथ हे आर एस एस कडून तोडगा निघावा म्हणून त्यांच्याकडे गेले आणि स्वतःचे आठ उमेदवार त्यांनी दिले.

आपण आजच्या तारीख मध्ये पाहतच आहोत की आज आपल्या देशामध्ये लहुजी आजचे प्रकरण खूप वाढले आहेत. तर लव जिहाद वर कायदा बनवणारा उत्तर प्रदेश हा एक राज्य आहे व नवजात वर कायदा बनवणारे मुख्यमंत्री हे योगी आदित्यनाथ आहेत. त्यांनी खूप आधीपासून लहुजी हादला विरोध केलेला होता व आता पण ते लहुजी हातचा विरोध करतात.

पुढच्या निवडणुकीत पण योगी आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार येईल असे वाटते.yogi Adityanath Information in Marathi

तर मित्रांनो आज आपण योगी आदित्यनाथ यांच्या विषयी थोडेसे माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.

Read More : Best Tourist places in Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments